एक्स्प्लोर

रैनाच्या गुजरात लायन्ससमोर मिलरच्या किंग्ज XI पंजाबचं आव्हान

मोहाली: आयपीएलच्या रणांगणात आज सुरेश रैनाच्या गुजरात लायन्सची डेव्हिड मिलरच्या किंग्स इलेव्हन पंजाबशी टक्कर होणार आहे. गुजरात लायन्सचा हा आयपीएलमधला पहिलाच सामना आहे. मोहालीत आज रात्री आठ वाजता हा सामना खेळवला जाईल.   गेली आठ वर्ष चेन्नई सुपर किंग्सचं प्रतिनिधित्त्व करणारा रैना यंदा गुजरात लायन्स या नव्या संघाचं नेतृत्त्व करतोय आणि ही जबाबदारी चोखपणे पार पाडण्यासाठी सज्ज झाला आहे.   गुजरातचा संघ हा आयपीएलमध्ये नवखा असला तरी त्यांच्याकडे सुरेश रैनासह रवींद्र जाडेजचाही समावेश आहे. त्याशिवाय गुजरातकडे ब्रेण्डन मॅक्युलम, जेम्स फॉकनर, ड्वेन ब्राव्हो, ड्वेन स्मिथ, डेल स्टेनसारखे तगडे विदेशी शिलेदारही गुजरातच्या संघात आहेत.   ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकादरम्यान अवघ्या जगाला चॅम्पियन गाण्यावर ठेका धरायला लावणाऱ्या ड्वेन ब्राव्होच्या कामगिरीवर तर सर्वांची नजर राहील. विंडीजला दुसऱ्यांदा ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक जिंकून देण्यात निर्णायक भूमिका बजावणारा ड्वेन ब्राव्हो आता गुजरात लायन्सला चॅम्पियन बनवण्यासाठी सज्ज झाला आहे.   दुसरीकडे किंग्स इलेव्हन पंजाबनं यंदा जॉर्ज बेलीऐवजी दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरच्या हाती नेतृत्त्वाची धुरा सोपवली.   डेव्हिड मिलर, ग्लेन मॅक्सवेल, शॉन मार्श, मिचेल जॉन्सन आणि मुरली विजयच्या खांद्यावर पंजाबच्या संघाची जबाबदारी असेल.   आता मोहालीत पंजाबच किंग ठरणार की गुजरात चॅम्पियन डान्स करणार, यावरच सर्वांची नजर राहील.

महत्त्वाच्या बातम्या

परदेशी लीगमध्ये खेळाडूला दिली चक्क लाच, भारतीय टी20 फ्रँचायझीच्या मालकाला ठोकल्या बेड्या
परदेशी लीगमध्ये खेळाडूला दिली चक्क लाच, भारतीय टी20 फ्रँचायझीच्या मालकाला ठोकल्या बेड्या
Share Market : भारतीय शेअर बाजारात तुफान तेजी, सेन्सेक्स 965 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 81 हजार कोटींची कमाई
शेअर बाजारात तुफान तेजी, सेन्सेक्स 965 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 81 हजार कोटींची कमाई
बीड बायपासवर भीषण अपघात; दत्त संप्रदायाच्या कालिदास महाराजाचा मृत्यू, भावयजही ठार; भाविकांवर शोककळा
बीड बायपासवर भीषण अपघात; दत्त संप्रदायाच्या कालिदास महाराजाचा मृत्यू, भावयजही ठार; भाविकांवर शोककळा
Jayant Patil: जयंत पाटलांचे ऐन आषाढीत 'भेटी लागी जीवा लागलीसे आस'! आता सीएम फडणवीसानंतर एकनाथ शिंदेंची भेट का घेतली? सविस्तर सांगितलं
जयंत पाटलांचे ऐन आषाढीत 'भेटी लागी जीवा लागलीसे आस'! आता सीएम फडणवीसानंतर एकनाथ शिंदेंची भेट का घेतली? सविस्तर सांगितलं

व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
परदेशी लीगमध्ये खेळाडूला दिली चक्क लाच, भारतीय टी20 फ्रँचायझीच्या मालकाला ठोकल्या बेड्या
परदेशी लीगमध्ये खेळाडूला दिली चक्क लाच, भारतीय टी20 फ्रँचायझीच्या मालकाला ठोकल्या बेड्या
Share Market : भारतीय शेअर बाजारात तुफान तेजी, सेन्सेक्स 965 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 81 हजार कोटींची कमाई
शेअर बाजारात तुफान तेजी, सेन्सेक्स 965 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 81 हजार कोटींची कमाई
बीड बायपासवर भीषण अपघात; दत्त संप्रदायाच्या कालिदास महाराजाचा मृत्यू, भावयजही ठार; भाविकांवर शोककळा
बीड बायपासवर भीषण अपघात; दत्त संप्रदायाच्या कालिदास महाराजाचा मृत्यू, भावयजही ठार; भाविकांवर शोककळा
Jayant Patil: जयंत पाटलांचे ऐन आषाढीत 'भेटी लागी जीवा लागलीसे आस'! आता सीएम फडणवीसानंतर एकनाथ शिंदेंची भेट का घेतली? सविस्तर सांगितलं
जयंत पाटलांचे ऐन आषाढीत 'भेटी लागी जीवा लागलीसे आस'! आता सीएम फडणवीसानंतर एकनाथ शिंदेंची भेट का घेतली? सविस्तर सांगितलं
मे महिन्यापासून बेपत्ता, माळरानावर सापडला हाडांचा सांगाडा; खळबळजनक घटनेची चर्चा, नातेवाईकांवर शोककळा
मे महिन्यापासून बेपत्ता, माळरानावर सापडला हाडांचा सांगाडा; खळबळजनक घटनेची चर्चा, नातेवाईकांवर शोककळा
Congress : मोदी वांगचुक यांच्या उपोषणाची दखल घेत नाहीत, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा का दिला नाही? हा मूळ मुद्दा : हर्षवर्धन सपकाळ
मोदी वांगचुक यांच्या उपोषणाची दखल घेत नाहीत, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा का दिला नाही? हा मूळ मुद्दा : हर्षवर्धन सपकाळ
Aamir Khan: आमीर खानचा खऱ्याखुऱ्या आयुष्यात 'गजनी' झाला की 'साठी बुद्धी नाठी' झाली? खोटारडेपणाचा बुरखा फाडणारा अन् सोनम वांगचुकना आधीच भेटल्याचा व्हिडिओ व्हायरल
आमीर खानचा खऱ्याखुऱ्या आयुष्यात 'गजनी' झाला की 'साठी बुद्धी नाठी' झाली? खोटारडेपणाचा बुरखा फाडणारा अन् सोनम वांगचुकना आधीच भेटल्याचा व्हिडिओ व्हायरल
आमदार म्हणजे तुम्ही समजता काय? ऑनलाईन बैठकीत भास्कर जाधव संतापले, सुनील तटकरेंनाही सुनावले
आमदार म्हणजे तुम्ही समजता काय? ऑनलाईन बैठकीत भास्कर जाधव संतापले, सुनील तटकरेंनाही सुनावले
Embed widget