एक्स्प्लोर
LIVE : अमरनाथ हल्ला: ड्रायव्हर सलीमला 2 लाखांचं बक्षीस
जम्मू काश्मीरमधील अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेतील बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला असून यामध्ये 7 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर 19 भाविक जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी बातिंगूमध्ये पोलिसांच्या पथकावरही हल्ला केला.

Background

15:45 PM (IST) • 11 Jul 2017
16:11 PM (IST) • 11 Jul 2017
अनेक यात्रेकरुंचा जीव वाचवणाऱ्या गुजरातमधील ओम ट्रॅव्हल्सचा ड्रायव्हर सलीमला जम्मू काश्मीरच्या राज्यपालांनी दोन लाखांचं इनाम जाहीर केलं आहे.
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update