एक्स्प्लोर
त्या तिघींची गगन भरारी
1/6

सध्या वायूदलात 1300 महिला अधिकारी असून, त्यातील 94 महिला या वैमानिक आहेत. मात्र, त्या केवळ ट्रान्सपोर्ट विमान, हेलिकॅप्टर आदींवरच काम करत आल्या आहेत. युद्ध क्षेत्रावर आजपर्यंत कोणीही प्रतिनिधित्व केले नाही.
2/6

आवनी या मध्यप्रदेशमधील साटण्याच्या रहिवासी असून त्यांचा एक भाऊदेखील सैन्य दलात कार्यरत आहे. तर गुजरातमधील बडोदाच्या मोहना सिंह यांचे वडील वायू दलात सार्जंट होते. तर मथूरेच्या भावना कंठ यांच्या कुटुंबातील कोणीही भारतीय सैन्यदलात कार्यरत नव्हते.
Published at : 18 Jun 2016 01:00 PM (IST)
View More























