LIVE : राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा सुरु

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Jan 1970 05:30 AM
LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनात पोहोचले
LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनात पोहोचले
रविशंकर प्रसाद आणि मुख्तार अब्बास नक्वी राष्ट्रपती भवनात पोहोचले
रविशंकर प्रसाद आणि मुख्तार अब्बास नक्वी राष्ट्रपती भवनात पोहोचले
केंद्रीय मंत्री अनंत गितेही शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत
एकूण 13 जण शपथ घेतील. त्यामध्ये 9 नव्या चेहऱ्यांचा समावेश असेल, तर 4 राज्यमंत्र्यांना प्रमोशन मिळणार आहे. जेडीयू, शिवसेना आणि एआयएडीएमकेला संधी मिळणार नाही.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याला शिवसेनेकडून कुणीही उपस्थित राहणार नाही
9 नवे चेहरे, तर 4 राज्यमंत्र्यांचं प्रमोशन होणार
एकूण 13 जण शपथ घेणार, जेडीयू, शिवसेना आणि AIADMK च्या कुणालाही संधी नाही
केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेशाबाबत अद्याप कोणतीही चर्चा नाही, जेडीयूच्या वशिष्ठ नारायण सिंह आणि आरसीपी सिंह यांचं स्पष्टीकरण
केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेशाबाबत अद्याप कोणतीही चर्चा नाही, जेडीयूच्या वशिष्ठ नारायण सिंह आणि आरसीपी सिंह यांचं स्पष्टीकरण
पंतप्रधान मोदींनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार, खात्याची निश्चिती अद्याप झाली नाही - आरके सिंह, भाजप

दिल्ली - भाजपाध्यक्ष अमित शाह पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरी चहासाठी रवाना, नवीन मंत्र्यांच्या नावावर चर्चा होणार
मंत्रिमंडळ विस्तारात जेडीयूकडून वसिष्ठ नारायण सिंह, आरसीपी सिंह यांची वर्णी लागण्याची शक्यता
भाजपनं शिवसेनेशी कुठलाही संपर्क न साधल्यानं शिवसेनेची अडचण झालीय. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आपली केंद्राकडे कुठलीच मागणी नसल्याचं म्हणत त्यावर फेस सेव्हिंग करण्याचा प्रयत्न केलाय.
भाजपनं शिवसेनेशी कुठलाही संपर्क न साधल्यानं शिवसेनेची अडचण झालीय. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आपली केंद्राकडे कुठलीच मागणी नसल्याचं म्हणत त्यावर फेस सेव्हिंग करण्याचा प्रयत्न केलाय.
सकाळी 9 वाजता शपथ घेण्याऱ्या मंत्र्यांना मोदींनी नाश्त्यासाठी बोलावलं आहे.
गुजरात, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन त्या राज्यांमधील नेत्यांचा मंत्रिमंडळातला प्रभाव कायम राहील याची काळजी घेतली आहे.
या सगळ्या घडामोडींमध्ये एनडीएच्या कुठल्याही मित्रपक्षाला मोदींनी फेरबदलात स्थान दिलेलं नाही. त्यामुळे शिवसेना आणि जेडीयूचा मोठा अपेक्षाभंग होण्याची चिन्हं आहेत.

पार्श्वभूमी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.