एक्स्प्लोर

Mahua Moitra Video Fact Check : महुआ मोईत्रांनी उर्जेचा स्त्रोत सेक्स खरंच म्हटलं होतं का? व्हायरल व्हिडिओतील सत्य समोर

Mahua Moitra Video Fact Check : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये महुआ यांना विचारले जाते की तुमच्या एनर्जीचे रहस्य काय आहे? यावर महुआंच्या उत्तरात 'सेक्स' म्हटल्याचा दावा केला जात आहे.

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तृणमूल काँग्रेस (TMC) नेत्या महुआ मोइत्रा (Mahua Moitra) यांचा एक क्रॉप केलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दावा केला जात आहे की व्हिडिओमध्ये ती तिच्या एनर्जीचे रहस्य 'सेक्स' म्हणून सांगत आहे. मात्र, महुआ यांचा क्रॉप व्हिडिओ खोट्या दाव्यासह व्हायरल झाला आहे. महुआंची मुलाखत घेणारे पत्रकार तमल साहा यांनी स्पष्ट केले की महुआ यांनी व्हिडिओमध्ये अंडी म्हटली होते.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये महुआ यांना विचारले जाते की तुमच्या एनर्जीचे रहस्य काय आहे? यावर महुआंच्या उत्तरात 'सेक्स' म्हटल्याचा दावा केला जात आहे. व्हिडिओ शेअर करताना, एका युझर्सने लिहिले की, 'रिपोर्टर - तुमच्या उर्जेचा स्रोत काय आहे? महुआ मोईत्रा - 'सेक्स' हा परम निर्लज्जपणा आहे भाऊ.

त्याचप्रमाणे फेसबुकवर व्हिडिओ शेअर करताना एका यूजरने लिहिले की, 'टीएमसी उमेदवार महुआ मोइत्रा यांना विचारण्यात आले की तिच्याकडे एवढी शक्ती कुठून येते, तेव्हा तिने उत्तर दिले 'सेक्स' म्हणजे भावना बदलल्या आहेत.'

Fact Check मध्ये काय सापडले? 

महुआ मोइत्रा यांनी सांगितले की, केलेले दावे खोटे आहेत. मुलाखतीत सेक्सचा नाही तर अंड्यांचा संदर्भ दिल्याचे सांगितले. Fact Check मध्ये व्हायरल व्हिडिओ संथ गतीने ऐकला असता महुआ मोईत्रा 'अंडी' म्हणत असल्याचे स्पष्टपणे ऐकू येते. 13 एप्रिल रोजी अपलोड केलेल्या व्हिडिओचे शीर्षक आहे- 'मी अनापोलजेटिक आहे' TMC महुआ मोईत्रा तमल साहा यांच्याशी चर्चेत. 

व्हिडिओमध्ये तमल महुआ यांना विचारतात की, 'तुमच्या ऊर्जेचे रहस्य काय आहे', ज्यावर महुआ उत्तर देत आहेत. मुलाखतीचा 2.30 ते 2.39 पर्यंतचा भाग व्हायरल केला जात आहे. महुआ मोइत्रांची मुलाखत घेणारे पत्रकार तमल साहा यांनी स्वतः पोस्ट करून महुआने अंड्यांचा उल्लेख केल्याचे स्पष्ट केले. त्याच्या ट्विटर हँडलवरून महुआ यांच्या क्रॉप केलेल्या व्हिडिओ क्लिपवर स्पष्टीकरण देताना तमल साहा यांनी लिहिले की, 'मला स्पष्ट करू द्या, कारण ही माझी मुलाखत आहे, मी महुआला विचारले की, सकाळी तुमच्या उर्जेचा स्रोत काय आहे? महुआने उत्तर दिले की, अंडी. सेक्स सारखा आवाज कसा वळवला गेला हे मजेदार आहे. या ऑडिओमध्ये जाणीवपूर्वक छेडछाड करण्यात आली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lawrence Bishnoi : लॉरेन्स बिश्नोई गँगला दहशतवादी संघटना घोषित, कॅनडा सरकारचा मोठा निर्णय
लॉरेन्स बिश्नोई गँगला दहशतवादी संघटना घोषित, कॅनडा सरकारचा मोठा निर्णय
Tilak Verma Net Worth : तिलक वर्मा ठरला आशिया चषकातील फायनलमधील भारताच्या विजयाचा हिरो, जाणून घ्या युवा खेळाडूची नेटवर्थ 
तिलक वर्मा ठरला आशिया चषकातील फायनलमधील भारताच्या विजयाचा हिरो, जाणून घ्या युवा खेळाडूची नेटवर्थ 
Mainak Ghosh : एकीकडे जिल्हाधिकारी नाचगाण्यात दंग, दुसरीकडे वडिलांचे अंत्यसंस्कार करुन IAS मैनक घोष पूरग्रस्तांच्या मदतीला; धाराशिव पुरातील दोन दृष्यं
एकीकडे जिल्हाधिकारी नाचगाण्यात दंग, दुसरीकडे वडिलांचे अंत्यसंस्कार करुन IAS मैनक घोष पूरग्रस्तांच्या मदतीला; धाराशिव पुरातील दोन दृष्यं
अमेरिकेच्या दबावामुळे यूपीए सरकारनं 26/11 नंतर पाकिस्तानविरुद्ध कारवाई केली नाही, पी चिदंबरम यांचा मोठा  गौप्यस्फोट 
अमेरिकेच्या दबावामुळे यूपीए सरकारनं 26/11 नंतर पाकिस्तानविरुद्ध कारवाई केली नाही, पी चिदंबरम यांचा मोठा  गौप्यस्फोट 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली,  'कोहीनूर' ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ
Sharad Pawar| Gorakshak मुळे शेतकऱ्यांचे हाल: म्हशी विकल्या तरी अडवणूक : शरद पवार
Azam Khan Bail : आझम खान दोन वर्षांनंतर तुरुंगातून सुटणार? शेवटच्या गुन्ह्यातही मिळाला जामीन
Parbhani Lower Dhudhna : परभणीलाही पावसाने झोडपलं, लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
Heavy Rain In Marathwada : मराठवाड्यात जनजीवन ठप्प, Dharashiv, Beed, Jalna मध्ये थैमान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lawrence Bishnoi : लॉरेन्स बिश्नोई गँगला दहशतवादी संघटना घोषित, कॅनडा सरकारचा मोठा निर्णय
लॉरेन्स बिश्नोई गँगला दहशतवादी संघटना घोषित, कॅनडा सरकारचा मोठा निर्णय
Tilak Verma Net Worth : तिलक वर्मा ठरला आशिया चषकातील फायनलमधील भारताच्या विजयाचा हिरो, जाणून घ्या युवा खेळाडूची नेटवर्थ 
तिलक वर्मा ठरला आशिया चषकातील फायनलमधील भारताच्या विजयाचा हिरो, जाणून घ्या युवा खेळाडूची नेटवर्थ 
Mainak Ghosh : एकीकडे जिल्हाधिकारी नाचगाण्यात दंग, दुसरीकडे वडिलांचे अंत्यसंस्कार करुन IAS मैनक घोष पूरग्रस्तांच्या मदतीला; धाराशिव पुरातील दोन दृष्यं
एकीकडे जिल्हाधिकारी नाचगाण्यात दंग, दुसरीकडे वडिलांचे अंत्यसंस्कार करुन IAS मैनक घोष पूरग्रस्तांच्या मदतीला; धाराशिव पुरातील दोन दृष्यं
अमेरिकेच्या दबावामुळे यूपीए सरकारनं 26/11 नंतर पाकिस्तानविरुद्ध कारवाई केली नाही, पी चिदंबरम यांचा मोठा  गौप्यस्फोट 
अमेरिकेच्या दबावामुळे यूपीए सरकारनं 26/11 नंतर पाकिस्तानविरुद्ध कारवाई केली नाही, पी चिदंबरम यांचा मोठा  गौप्यस्फोट 
IND vs PAK : भारत पाकिस्तान पु्न्हा आमने सामने येणार, महिला वनडे वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघ भिडणार, भारताचं पूर्ण वेळापत्रक 
भारत पाकिस्तान पु्न्हा आमने सामने येणार, महिला वनडे वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघ भिडणार, भारताचं पूर्ण वेळापत्रक 
राष्ट्रसंत भगवान बाबांच्या जन्मभूमीत होणार पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा, लाखोंच्या गर्दीची शक्यता, काय आहे इतिहास?
राष्ट्रसंत भगवान बाबांच्या जन्मभूमीत होणार पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा, लाखोंच्या गर्दीची शक्यता, काय आहे इतिहास?
TCS Layoffs : टाटा ग्रुपच्या टीसीएसमध्ये 30 हजार कर्मचाऱ्यांची कपात? आयटी क्षेत्राला धक्के सुरुच, IT कंपन्यांच्या कार्यालयांमध्ये नेमकं काय घडतंय?
टाटा ग्रुपच्या टीसीएसमध्ये 30 हजार कर्मचाऱ्यांची कपात? आयटी क्षेत्राला धक्के सुरुच, नेमकं काय घडतंय?
चीनची मक्तेदारी संपणार! राजस्थानमध्ये सापडला सर्वात मोठा पांढऱ्या सोन्याचा साठा, 80 टक्के गरज भागणार
चीनची मक्तेदारी संपणार! राजस्थानमध्ये सापडला सर्वात मोठा पांढऱ्या सोन्याचा साठा, 80 टक्के गरज भागणार
Embed widget