एक्स्प्लोर

Zol Zaal : रसिकांना मिळणार हास्याची नवी मेजवानी, 'झोलझाल' चित्रपटाची धमाकेदार गाणी रिलीज!

Zol Zaal : ‘झोलझाल’ हा चित्रपट प्रेक्षकांना तुफान हसवण्यासाठी येत्या 1 जुलैला चित्रपटगृहांत येण्यास सज्ज झाला आहे, तर चित्रपटातील गाणी प्रेक्षकांना थिरकवायला लावण्यास आजपासून सज्ज होत आहेत.

Zol Zaal : 'झोलझाल' (Zol Zaal) हा चित्रपट 1 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. हा मल्टीस्टारर चित्रपट असणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. आता चित्रपटाची गाणी आणि टीझर देखील रिलीज झाला आहे. 'युक्ती इंटरनॅशनल प्रॉडक्शन' अंतर्गत अमोल लक्ष्मण कागणे आणि लक्ष्मण एकनाथ कागणे प्रस्तुत 'रोलींगडाईस' असोसिएशन सोबत 'झोलझाल' हा चित्रपट हास्याची मेजवानी घेऊन येत्या 1 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

या चित्रपटातील गाण्यांचा म्युझिक लाँच सोहळा आणि टीझर अनावरण सोहळा नुकताच संपन्न झाला असून, मल्टीस्टारर अशा या चित्रपटात हास्याचे विविध रंग विविध कलाकारांच्या अभिनयातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. चित्रपटातील धडाकेबाज गाणी प्रेक्षकांना थिरकायला लावणार का? हे पाहणे रंजक ठरणार आहे. तर, हास्यमय टीझरच्या उत्सुकतेलाही आता पूर्णविराम मिळाला आहे.

‘झोलझाल’ हा चित्रपट प्रेक्षकांना तुफान हसवण्यासाठी येत्या 1 जुलैला चित्रपटगृहांत येण्यास सज्ज झाला आहे, तर चित्रपटातील गाणी प्रेक्षकांना थिरकवायला लावण्यास आजपासून सज्ज होत आहेत.

दिग्गजांनी गायली गाणी

चित्रपटाचा कणा म्हणून चित्रपटाच्या संगीताकडे पाहिलं जातं. ‘झोलझाल’ या चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी प्रफुल्ल-स्वप्नील आणि ललित रामचंद्र यांनी सांभाळली. तर, चित्रपटातील गाण्याचे बोल मंदार चोळकर, बाबा चव्हाण, वरूण लिखाते यांनी शब्दबद्ध केले आहेत. सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध गायकांनी चित्रपटातील गाण्यांना चारचांद लावले आहेत. गायक अवधुत गुप्ते, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, आदर्श शिंदे, कविता राम, प्रवीण कुवर, जय अत्रे, जुईली जोगळेकर,  प्रतिभा सिंग बाघेल या गायकांनी त्याच्या स्वमधुर आणि दमदार आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध केली आहेत.

पाहा टीझर :

कलाकारांची मोठी फौज घेऊन येणार हास्याची मेजवानी

या चित्रपटातील गाण्यांना खरा साज चढलाय तो कलाकारांमुळे. या मल्टिस्टारर चित्रपाटात अभिनेते मंगेश देसाई, मनोज जोशी, अजिंक्य देव, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, अमोल कागणे, ऋतुराज फडके, सयाजी शिंदे, उदय नेने, उदय टिकेकर, अंकुर वाळवे, अभिनेत्री प्रीतम कागणे, इशा अग्रवाल, अलिशा फरेर, सुप्रिया कर्णिक, प्रियांका खोलगडे, साईशा पाठक हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

दिग्दर्शक मानस कुमार दास यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून चित्रपटाची निर्मिती निर्माता गोपाळ अग्रवाल, आनंद गुप्ता, संजना जी अग्रवाल यांनी केली असून सहनिर्माते म्हणून रश्मी अग्रवाल आणि विनय अग्रवाल यांनी बाजू सांभाळली.

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Ashram web series: 'आश्रम'मध्ये बॉबी देओलसोबत इंटिमेट सीन्स, लिप-लॉक अन्...; 'नको त्या सीन्स'मुळे अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडनं नातंच तोडलं
'आश्रम'मध्ये बॉबी देओलसोबत इंटिमेट सीन्स, लिप-लॉक अन्...; 'नको त्या सीन्स'मुळे अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडनं नातंच तोडलं
Gaurav Khanna on Divorce:'.. मी माघार का घेईन?' बायकोनं घटस्फोटाची घोषणा करताच 'बिग बॉस' विजेत्या अभिनेत्यानं मौन सोडलं; सोशल मीडियावर चर्चेला उधाण; कारण काय ?
'.. मी माघार का घेईन?' बायकोनं घटस्फोटाची घोषणा करताच 'बिग बॉस' विजेत्या अभिनेत्यानं मौन सोडलं; सोशल मीडियावर चर्चेला उधाण; कारण काय ?
Ek Hota Malin Marathi Movie: निसर्गाचा कोप अन् 'त्या' रात्री सारे साखरझोपेत असताना गाव गाडलं गेलं; काळजाचा ठोका चुकवणारा 'एक होतं माळीण'चा टीझर
निसर्गाचा कोप अन् 'त्या' रात्री सारे साखरझोपेत असताना गाव गाडलं गेलं; काळजाचा ठोका चुकवणारा 'एक होतं माळीण'चा टीझर
Salman khan and Aishwarya: सलमान-ऐश्वर्याच्या ब्रेकअपनंतरची 'ती' बाजू कुणालाच माहीत नाही, अभिनेत्रीचा इंडस्ट्रीवरचा उडालेला विश्वास, सारखी वाटायची 'त्या' एकाच गोष्टीची भीती
सलमान-ऐश्वर्याच्या ब्रेकअपनंतरची 'ती' बाजू कुणालाच माहीत नाही, अभिनेत्रीचा इंडस्ट्रीवरचा उडालेला विश्वास, सारखी वाटायची 'त्या' एकाच गोष्टीची भीती

व्हिडीओ

Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...
Eknath Shinde PC on Chembur : चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळलं,एकनाथ शिंदे म्हणाले...
Zero Hour Full : सचिन अहिर शिवसेनेत,शिंदेंचा ठाकरेंना धक्का, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Shinde News: ठाकरेंचा विधान परिषदेतील आणखी एक आमदार गळाला?; सेम टू सेम सचिन अहिर पॅटर्न राबवण्याच्या हालचाली, पडद्यामागे काय घडतंय?
ठाकरेंचा विधान परिषदेतील आणखी एक आमदार गळाला?; सेम टू सेम सचिन अहिर पॅटर्न राबवण्याच्या हालचाली, पडद्यामागे काय घडतंय?
Raj Thackeray: जेव्हा सत्ताधारी विरोधक संपवतात, तेव्हा त्यांच्यातच दुश्मन तयार होतात आणि तेच त्यांना संपवतात, ही प्रक्रिया भाजपत सुरु झालीय; राज ठाकरेंनी थेट सुनावलं
जेव्हा सत्ताधारी विरोधक संपवतात, तेव्हा त्यांच्यातच दुश्मन तयार होतात आणि तेच त्यांना संपवतात, ही प्रक्रिया भाजपत सुरु झालीय; राज ठाकरेंनी थेट सुनावलं
Hardik Pandya: आजवर कोणत्याच भारतीय क्रिकेटरने घेतला नाही असा निर्णय चक्क हार्दिक पांड्यानं घेतला!
आजवर कोणत्याच भारतीय क्रिकेटरने घेतला नाही असा निर्णय चक्क हार्दिक पांड्यानं घेतला!
Eknath Shinde Delhi Visit: श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकरांच्या केंद्रीय मंत्रिपदाची जोरदार चर्चा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच दिल्ली गाठण्याची शक्यता
श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकरांच्या केंद्रीय मंत्रिपदाची जोरदार चर्चा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच दिल्ली गाठण्याची शक्यता
Ek Hota Malin Marathi Movie: निसर्गाचा कोप अन् 'त्या' रात्री सारे साखरझोपेत असताना गाव गाडलं गेलं; काळजाचा ठोका चुकवणारा 'एक होतं माळीण'चा टीझर
निसर्गाचा कोप अन् 'त्या' रात्री सारे साखरझोपेत असताना गाव गाडलं गेलं; काळजाचा ठोका चुकवणारा 'एक होतं माळीण'चा टीझर
Mumbai Girgaon High Profile Prostitution Racket Busted: एका रात्रीसाठी दोन लाख, मेकअप आर्टिस्टकडून मराठी अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा; गिरगावच्या हाय-प्रोफाईल देह व्यापाराचं धक्कादायक वास्तव
एका रात्रीसाठी दोन लाख, मेकअप आर्टिस्टकडून मराठी अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा; गिरगावच्या हाय-प्रोफाईल देह व्यापाराचं धक्कादायक वास्तव
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलनाचा भडका, लोकांचा नारा, 'तुमच्या रेशनची आम्हाला गरज नाही, आम्ही पाकिस्तानचा भाग नाही' 1 कोटींचे बक्षीस ठेवलेल्या शौकत नवाज यांना अटक
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलनाचा भडका, लोकांचा नारा, 'तुमच्या रेशनची आम्हाला गरज नाही, आम्ही पाकिस्तानचा भाग नाही' 1 कोटींचे बक्षीस ठेवलेल्या शौकत नवाज यांना अटक
Raj Thackeray: 'देहविक्रीला तयार असणाऱ्यांना गिऱ्हाईकं मिळतातच', फुटीर खासदार-आमदारांवर राज ठाकरेंची बोचरी टीका
'देहविक्रीला तयार असणाऱ्यांना गिऱ्हाईकं मिळतातच', फुटीर खासदार-आमदारांवर राज ठाकरेंची बोचरी टीका
Embed widget