एक्स्प्लोर

KGF 2 Trailer Release Date : ‘केजीएफ’ चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी रिलीज होणार ‘KGF 2’चा ट्रेलर

KGF 2 Trailer Update : KGF 2 तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नडसह हिंदीमध्येही रिलीज होणार आहे. फरहान अख्तर, KGF Chapter 2च्या हिंदी आवृत्तीचा निर्माता असणार आहे.

KGF 2 Trailer Update : कन्नड सुपरस्टार यशचा (Yash) बहुप्रतिक्षित चित्रपट ‘KGF Chapter 2’च्या ट्रेलरची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. KGF 2च्या चाहत्यांना आता जास्त काळ वाट पाहावी लागणार नाहीय. 27 मार्च रोजी संध्याकाळी केजीएफ 2चा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नीलने याबाबतचे पोस्टर सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहे.

ट्रेलरच्या रिलीज डेटची घोषणा करताना प्रशांत नीलने लिहिले की, ‘वादळापूर्वी नेहमीच गडगडाट होत असतो. KGF chapter2चा ट्रेलर 27 मार्च रोजी संध्याकाळी 6.40 वाजता प्रदर्शित होणार आहे.’ यासोबतच यशचा ‘अँग्री यंग मॅन लूक’ पोस्टरमध्ये दिसत आहे. या पोस्टरमध्ये यशच्या क्लोज अप फोटोसह ट्रेलर रिलीजची तारीख आणि वेळ देण्यात आली आहे. यासोबतच चित्रपट 14 एप्रिल 2022 रोजी जागतिक स्तरावर प्रदर्शित होईल, असेही सांगण्यात आले आहे.

KGF 2 तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नडसह हिंदीमध्येही रिलीज होणार आहे. फरहान अख्तर, KGF Chapter 2च्या हिंदी आवृत्तीचा निर्माता असणार आहे. KGF Chapter 2ची कथा तिथूनच सुरू होईल, जिथे चित्रपटाचा पहिला भाग संपला होता. KGF 2मध्ये रॉकी त्याच्या आईला दिलेले वचन पूर्ण करताना दिसणार आहे. यावेळी रॉकी पूर्वीपेक्षा जास्त अॅक्शन करताना दिसणार आहे. त्याची एक जबरदस्त झलक ट्रेलरमध्येही पाहायला मिळणार आहे. रॉकी ‘KGF 2’मध्ये गरीबांना मदत करताना दिसणार आहे.

यावेळी बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडननेही KGF 2मध्ये एंट्री केली आहे. ती यात पंतप्रधानाची भूमिका साकारत आहे. जबरदस्त डायलॉगसह तिच्या व्यक्तिरेखेची झलक ट्रेलरमध्ये दाखवण्यात येणार आहे. यासोबतच श्रीनिधी शेट्टी आणि प्रकाश राज हे देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. रवीना टंडनची व्यक्तिरेखा कथेतील एक मोठा दुवा ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. संजय दत्त मुख्य खलनायक ‘अधीरा’च्या भूमिकेत दिसणार आहे. संजय दत्तचा ‘अधीरा’ लूक याआधीच समोर आला आहे. ‘अधीरा’ आणि ‘रॉकी’ हे KGF Chapter 2चे मोठे युएसपी आहेत.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Funeral Pravin Tarde Reaction: छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
Nana Patekar Death Cause Revealed: नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
Kamal Haasan On Elon Musk Tweet: कमल हसन यांनी एलन मस्कला सुनावलं, म्हणाले, 'भारत लोकशाही देश, रहिवाशी कॉलनी नाही, आमचं भविष्य...'
कमल हसन यांनी एलन मस्कला सुनावलं, म्हणाले, 'भारत लोकशाही देश, रहिवाशी कॉलनी नाही, आमचं भविष्य...'
Kapuskoonda Teaser Upcoming Marathi Movie: 'आई कुठे काय करते...' फेम मधुराणी गोखले आणि सचिन पिळगावकर स्क्रिन शेअर करणार, 'कापूसकोंडा'चा टीझर पाहिलात?
'आई कुठे काय करते...' फेम मधुराणी गोखले आणि सचिन पिळगावकर स्क्रिन शेअर करणार, 'कापूसकोंडा'चा टीझर पाहिलात?

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget