एक्स्प्लोर

World Cancer Day : कॅन्सरशी जिद्दीने लढणाऱ्या पत्नीसाठी आयुष्यमान खुरानाची खास पोस्ट, म्हणाला

World Cancer Day : बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना (Ayushmann Khurrana) आणि ताहिरा कश्यप यांची जोडी प्रेक्षकांच्या आवडत्या जोडीपैकी एक आहे. दोघांनी एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं. शिक्षण सुरु असताना एकमेकांना डेटींग सुरु केलं. दरम्यान आता दोघांच्या विवाहाला 15 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटलाय.

World Cancer Day : बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना (Ayushmann Khurrana) आणि ताहिरा कश्यप यांची जोडी प्रेक्षकांच्या आवडत्या जोडीपैकी एक आहे. दोघांनी एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं. शिक्षण सुरु असताना एकमेकांना डेटींग सुरु केलं. दरम्यान आता दोघांच्या विवाहाला 15 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटलाय. आयुष्यमान (Ayushmann Khurrana) आणि ताहिराच्या (Tahira Kashyap) आयुष्यात 2019 मध्ये कठीण काळ आला. 2019 मध्ये ताहिराला 'स्टेज 0' चा ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे समजले. त्यानंतर तिच्यावर मास्टेक्टॉमी प्रक्रिया पार पडली. दरम्यान, ताहिरा ठीक झाली होती. आज वर्ल्ड कॅन्सर डेच्या निमित्ताने आयुष्यमान ने पतीसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. 

आयुष्यमानने केले ताहिराचे कौतुक 

आज 4 फेब्रुवारी म्हणजेच कॅन्सर डे आहे. आयुष्यमान खुरानाने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवरुन ताहिरासोबत काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये पहिला फोटो दोघांच्या सेल्फीचा आहे. त्यानंतर दुसरा फोटो ताहिराच्या अंगावर असलेल्या खूणांचा आहे. तर तिसरा आणि चौथ्या फोटोत ताहिरा एकटीच दिसत आहे. हे फोटो शेअर करताना एक नोट लिहिले आहे. त्याने या पोस्टमधून पत्नी ताहिराचे कौतुक केले आहे. आयुष्यमानने लिहिले, "ही ती मुलगी आहे. जीला मी पंजाब विद्यापीठातील झोपडी नंबर 14 मध्ये समोसा खाताना आणि चहा पिताना पाहिले आहे. तुझ्या @spokenfest मधील पदार्पणासाठी शुभेच्छा. तुझ्या सहासीपणावर आणि तुझ्यावर प्रेम करत राहिल. 

कॅन्सरबाबत काय म्हणाली होती ताहिरा?

मिड-डे ला दिलेल्या मुलाखतीत, ताहिराने म्हणाली, मी माझ्या शरिराला मनाला कधीहा एक युनिट मानले नाही. मी नेहमी माझ्या शाररिक स्वास्थ्याला महत्व दिले. मानसिक समस्या काहीच नसतात. त्यामुळे भरपूर व्यायाम केला. त्यामुळे मला वाटतय की, कर्करोगाने नकारत्मकाता आणली होती. मी कोणाकडे जाण्यापेक्षा वेदना सहन करण्याचे ठरवले. माझा पती रोज रडत असायचा. मी रोज तासंतास रडताना घालवले आहेत. रोज सकाळी एक सुखी व्यक्ती असल्याप्रमाणे मी राहत होते. कारण माझ्या मुलांवर त्याचा वाईट परिणाम होऊ नये, असा त्यामागील हेतू होता. 

View this post on Instagram
 
A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk)

इतर महत्वाच्या बातम्या 

Telly Masala : अनुष्का शर्माच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलणार ते 'नवरा माझा नवसाचा 2' येतोय; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
Embed widget