एक्स्प्लोर

बाबा आयुष्य संपवतील...; रणबीरच्या बहिणीने का नाकारलं ग्लॅमर जग? धक्कादायक खुलासा करत वयाच्या 45 व्या वर्षी केला डेब्यू

Why Riddhima Kapoor Never Entered Bollywood: रिद्धिमा कपूरला अभिनेत्री व्हायचं होतं. पण ऋषी कपूर यांना हे मान्य नव्हतं.

Ranbir Kapoors Sister Stayed Away from Movies: कपूर घराण्याने बॉलिवूडवर (Bollywood) आपली छाप सोडली आहे.  राज कपूर,  ऋषी कपूर आणि रणबीर कपूर यांनी आपल्या अभिनयातून  प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.  त्यांनी आपल्या कारकिर्दीत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. पण तुम्हाला ठाऊक आहे का, रणबीर कपूरच्या बहिणीलाही अॅक्ट्रेस व्हायचं होतं.  रिद्धिमाला बॉलिवूडमध्ये नशीब आजमावून पाहायचं होतं.  पण तिने या क्षेत्रात करिअर केले नाही. तिची आई अभिनेत्री नीतू कपूर यांनी यामागील कारण सांगितले आहे. रिद्धिमाचं सिनेसृष्टीत पाऊल  न ठेवण्यामागचं कारण ऐकून अनेकांना धक्का बसला.

रिद्धिमा कपूरला अभिनेत्री व्हायचं होतं, पण... (Neetu Kapoor reveals why Riddhima Kapoor never entered Bollywood)

रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर आपल्या ओटीटी पदार्पणामुळे चर्चेत आहे. तिचा 'फॅब्युलस लाइव्ह्स व्हर्सेस बॉलीवूड लाइव्ह्स' नेटफ्लिक्सवरील हा शो चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान, कपूर घराण्याची मुलगी असूनही, ती बराच काळ मोठ्या पडद्यापासून दूर राहिली. ती सिनेसृष्टीपासून का दूर राहिली? या प्रश्नाचं उत्तर नीतू कपूर यांनी ऋषी कपूर यांची बायोग्राफी 'खुल्लम खुल्ला: ऋषी कपूर अनसेंसर्ड' मधून दिला आहे. 

नीतू कपूर यांनी सांगितलं की, रिद्धिमा कपूर उत्तम अॅक्ट्रेस होऊ शकली असती.  परंतु, रिद्धिमाने आपली स्वप्ने कधीही उघडपणे बोलून दाखवली नाही.  'रिद्धिमाला चांगलंच ठाऊक होतं की, वडिलांना तिने अभिनेत्री व्हावं असं वाटत नव्हतं, म्हणून तिने कधी आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवली नाही.   पण जर  तिने वडिलांसमोर अभिनेत्री होण्याची इच्छा व्यक्त केली असती, तर त्यांनी स्वत:चं  बरं वाईट करुन घेतलं असतं'.

रिद्धिमा कपूर डिझानर का झाली? (Riddhima Kapoor chooses a different path)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riddhima Kapoor Sahni (RKS) (@riddhimakapoorsahniofficial)

'ऋषी कपूर यांना कोणत्याही स्त्रीने सिनेसृ्ष्टीत काम  केलेले आवडत नव्हतं.   ते विशेषत: आपली पत्नी आणि मुलांप्रति प्रोटेक्टिव्ह होते.  रिद्धिमा आपल्या वडिलांना समजून घ्यायची. त्यामुळे ती डिझायनर झाली.  जेव्हा तिनं  ऋषी कपूर यांना डिझायनर बनण्याची इच्छा बोलून दाखवली, तेव्हा त्यांनी तिला आनंदाने लंडनला पाठवले', असा खुलासा नीतू कपूर यांनी केला. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'राजा शिवाजी' चित्रपट फर्स डे-फर्स्ट शो पाहायचाय तर Advance Booking करा; बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan in Alliance: 'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
Jhimma 3 Poster: 'यावेळी तिसराच आहे!'... 'झिम्मा 3'च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, यावेळी नेमकं कोण कोण असणार?
'यावेळी तिसराच आहे!'... 'झिम्मा 3'च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, यावेळी नेमकं कोण कोण असणार?
Prapti Redkar on harassment: 'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
Maitreya Marathi Film: मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
Embed widget