एक्स्प्लोर

रश्मिका मंदानाच्या आधी विजयच्या आयुष्यात होती 'ही' युरोपियन सुंदरी; दोघांचे किस करतानाचे PHOTO VIRAL

Vijay Deverakondas Rumoured Ex Before Rashmika: रश्मिकापूर्वी विजयचे नाव युरोपियन मॉडेलसोबत जोडले गेले होते. दोघांचे फोटो सोशल मीडियात व्हायरल.

Vijay Deverakonda relationship history before Rashmika: साऊथ इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडा कायम चर्चेचा विषय ठरला आहे. तो लवकरच रश्मिका मंदानासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. उदयपूरमध्ये दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडणार असल्याची माहिती आहे. वर्षानुवर्षे एकमेकांना डेटिंग केल्यानंतर, दोघेही लग्नाच्या बेडीत अडकतील.   दरम्यान, दोघेही सध्या आपल्या लग्नामुळे चर्चेत आहेत. दरम्यान, विजयच्या आयुष्यात रश्मिका ही पहिली महिला नव्हती.  काही वर्षांपूर्वी अभिनेत्याचे नाव एका परदेशी महिलेसोबत जोडले जात होते. रश्मिका आधी त्याची एक गर्लफ्रेण्ड होती, अशी माहिती आहे. दोघांचे रिलेशनशिपमध्ये असतानाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले होते. विजयची एक्स नक्की आहे तरी कोण?  असा प्रश्न नेटकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. 

काही वर्षांपूर्वी विजय देवरकोंडा आपल्या कथित रिलेशनशिपमुळे चर्चेत आला होता.  अभिनेता एका युरोपियन  मॉडेलला डेट करत असल्याच्या अफवा इंटरनेटवर पसरल्या होत्या.  रश्मिका  मंदानासोबतचे त्याचे नाते सार्वजनिक होण्यापूर्वी, या अफवांनी चाहत्यांमध्ये खळबळ उडाली होती. विजय  आणि त्या परदेशी महिलेसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले होते.  दोघांचे एकत्रित फोटो पाहून  इंटरनेटमध्ये खळबळ उडाली होती.  

विजय देवरकोंडासोबत असलेल्या परदेशी महिलेचे नाव गिन्नी असे आहे. तिनं अभिनेत्यासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियात शेअर केले होते. मॉडेलने विजयच्या पालकांचीही भेट घेतली. दोघेही एकमेकांच्या पालकांना भेटले होते.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही मॉडेल ब्राझीलची आहे.  दरम्यान, दोघेही रिलेशनशिपमध्ये होते की नाही? यावर अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. कारण अभिनेत्याने कधीच यावर स्पष्ट प्रतिक्रिया दिलेली नाही.  विजयने कधीच त्याचे नाते अधिकृत मान्य केले नाही. दरम्यान, दोघेही एकमेकांना डेट करत होते का? या प्रश्नाचं उत्तर समोर आलेलं नाही.

26 फेब्रुवारीला रश्मिका आणि विजय लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.  दोघांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. दोघांनी एकत्र डिअर कॉम्रेड आणि गीता गोविंदमसारख्या चित्रपटांमध्ये स्क्रीन शेअर केली होती. दोघांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीने प्रेक्षकांचे मन जिंकले होते.  आता ही केमिस्ट्री आपल्याला ऑफस्क्रीन देखील पाहायला मिळणार आहे. विजयने नेहमी आपले वैयक्तिक आयुष्य कायम खासगी ठेवले आहे. दरम्यान, आता विजय आणि रश्मिका लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार, ही माहिती उघड झाली आहे.  दोघेही एका खासगी समारंभात  राजस्थानमधील उदयपूर येथे लग्न करणार असल्याची माहिती आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Arbaaz Sheikh Father Death Post: 'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
OTT psychological Thriller: IMDb वर 8.7 रेटिंग; OTT वर हिंदीत पाहा 170 मिनिटांचा सायकोलॉजिकल थ्रिलर, क्लायमॅक्सला धक्कादायक ट्विस्ट पाहून डोकं चक्रावेल
IMDb वर 8.7 रेटिंग; OTT वर हिंदीत पाहा 170 मिनिटांचा सायकोलॉजिकल थ्रिलर, क्लायमॅक्सला धक्कादायक ट्विस्ट पाहून डोकं चक्रावेल
Box Office: 4 वर्षांत एकही चित्रपट नाही, तरी निर्मात्यांनी लावले तब्बल 4500 कोटी; यश बॉक्स ऑफिसवर पुन्हा इतिहास रचणार?
4 वर्षांत एकही चित्रपट नाही, तरी निर्मात्यांनी लावले तब्बल 4500 कोटी; यश बॉक्स ऑफिसवर पुन्हा इतिहास रचणार?
कलाकारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, तुकाराम मुंढेंचं आश्वासन, चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रवादीचं निवेदन 
कलाकारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, तुकाराम मुंढेंचं आश्वासन, चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रवादीचं निवेदन 

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Samman Nidhi scheme: किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
Donald Trump: अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
Nashik Heavy Rain : नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
Arbaaz Sheikh Father Death Post: 'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
Pakistan News: पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
Amit Shah Pune Visit: अमित शाहांनी रात्री पुण्यात पाऊल ठेवताच पोलिसांची वेगवान कारवाई, 'त्या' भीतीमुळे युवक काँग्रेसच्या चार तरुण पदाधिकाऱ्यांना उचललं
अमित शाहांनी रात्री पुण्यात पाऊल ठेवताच पोलिसांची वेगवान कारवाई, 'त्या' भीतीमुळे युवक काँग्रेसच्या चार तरुण पदाधिकाऱ्यांना उचललं
Embed widget