एक्स्प्लोर

Vijay Deverakonda : रश्मिकाशी लग्न करणार का? पाहा काय म्हणाला विजय देवरकोंडा...

Vijay Deverakonda’s reaction :  रश्मिका आणि विजयच्या अफेअरच्या बातम्या यापूर्वीही येत होत्या. दोघांनी मिळून 'डियर कॉम्रेड' आणि 'गीता गोविंदम' हे दोन सुपरहिट चित्रपट केले आहेत.

Vijay Deverakonda’s reaction :  'पुष्पा' फेम रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) प्रत्येकाच्या हृदयाची राणी बनली आहे. विशेषतः 'पुष्पा' नंतर तिची लोकप्रियता आणखी वाढली. अलीकडेच अशी चर्चा होती की, रश्मिका मंदना आणि तेलुगु चित्रपटांचा सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) रिलेशनशिपमध्ये आहेत आणि ते यावर्षी लग्न करणार आहेत. दोघेही मुंबईत एकत्र दिसले होते. या वर्षाच्या अखेरीस दोघेही लग्न करणार असल्याची चर्चा होती.

मात्र, आता विजय देवरकोंडा याने या संपूर्ण प्रकरणावर मौन सोडले असून, ट्विट करून या बातम्यांची सत्यता सांगितली आहे. विजय म्हणतो की, हा मूर्खपणा आहे, कारण हे असे नेहमीच घडत असते.

नेहमीप्रमाणे मूर्खपणा!

रश्मिका आणि विजयच्या अफेअरच्या बातम्या यापूर्वीही येत होत्या. दोघांनी मिळून 'डियर कॉम्रेड' आणि 'गीता गोविंदम' हे दोन सुपरहिट चित्रपट केले आहेत. पडद्यावरची त्यांची जोडी चाहत्यांना आवडते. एवढेच नाही तर पापाराझींनी त्यांना अनेकवेळा आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. अशा परिस्थितीत, जेव्हा ही अफवा उडू लागली तेव्हा विजयने ट्विट केले, 'नेहमीप्रमाणे मूर्खपणा... आम्ही फक्त या बातम्या एन्जॉय करतो.' विजयने कोणाचेही नाव घेतले नाही. मात्र, अशा बातम्या केवळ अफवा असल्याचे त्याच्या संकेतावरून स्पष्ट होते. त्याचे हे ट्विट व्हायरल झाले आहे.

लवकरच झळकणार बॉलिवूड चित्रपटात!

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, विजय देवरकोंडा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तो लवकरच धर्मा प्रॉडक्शनच्या अॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘लायगर’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अनन्या पांडे देखील दिसणार आहे. दुसरीकडे रश्मिका मंदना सध्या 'पुष्पा'च्या यशाचा आनंद घेत आहे. गेल्या महिन्यात ती करण जोहरसोबत मुंबईत दिसली होती.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan in Alliance: 'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
Jhimma 3 Poster: 'यावेळी तिसराच आहे!'... 'झिम्मा 3'च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, यावेळी नेमकं कोण कोण असणार?
'यावेळी तिसराच आहे!'... 'झिम्मा 3'च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, यावेळी नेमकं कोण कोण असणार?
Prapti Redkar on harassment: 'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
Maitreya Marathi Film: मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget