एक्स्प्लोर

Marathi actress : 'लग्न करताना जात बदलण्याची सोय...', मराठी अभिनेत्रीच्या पोस्टने वेधलं लक्ष

Marathi actress : अभिनेत्री वीणा जामकरची पोस्ट सध्या बरीच चर्चेत आली आहे.

Marathi actress :  राज्यात सध्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यातून व्यक्त होत असल्याचं पाहायला मिळतंय. नुकतच अभिनेत्री वीणा जामकर (Veena Jamkar) हिची सोशल मिडिया पोस्ट चर्चेत आली आहे. राज्यात जात आणि धर्म यांवर आधारित मुद्दे अगदी लोकसभेपासूनच पटलावर आणले जात असल्याचं चित्र होतं. यावरच भाष्य करणारी वीणाची पोस्ट आहे. 

वीणा जामकरने तिच्या फेसबुकवरुन ही पोस्ट शेअर केली आहे. वीणा तिच्या सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. वीणाच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत तिचा मुद्दा पटला असल्याचंही म्हटलंय. वीणाने ही पोस्ट करत म्हटलं की, लग्न करताना जर धर्म बदलण्याची सोय आहे, तर जात बदलण्याची पण असूच शकते ना..? एक विचार...

वीणाच्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस

वीणाच्या या पोस्टवर विविध विचारांच्या कमेंट्स आल्याचं पाहायला मिळतंय. एकाने कमेंट करत यावर म्हटलं की, आरक्षणासाठी लोक मागासवर्गीय सोबत नाते जोडायला तयार होतील. विचार सुधारतील का नाही हे माहीत नाही. यावर वीणानेही उत्तर दिलं आहे. तिने म्हटलं की, लोक प्रेमाने मागासवर्गीयाबरोबर नाते जोडतात... हे ही सत्य आहे. माझी आई! तसेच एकाने म्हटलं की, कधीच जात नाही ती जात आणखी एका युजरने कमेंट करत म्हटलं की, विचार चांगला आहे...

वीणा जामकरच्या प्रवसाविषयी...

अभिनेत्री वीणा जामकर हिने रंगभूमीवरुन तिच्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. नाटक, एकांकिका, दीर्घांकिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. गाभ्रीचा पाऊस,जन्म,पलतडचो मुनिस (कोकणी),लालबाग परळ,वळू,विहीर,रमाई  या सिनेमातून वीणा प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. एक रिकामी बाजू,खेळ मांडियेला,चार दिवस प्रेमाचे,जंगल में मंगल या नाटकांमधून वीणे महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्याचप्रमाणे नुकतीच ती सोनी मराठीवरील छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्न या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत होती.                                               

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Veena Jamkar. (@jamkar.veena)

ही बातमी वाचा : 

Sameer Paranjpe : मतदानाच्या दिवशी अभिनेत्याचा वाढदिवस, दिग्दर्शकाच्या 'राजकीय' शुभेच्छा चर्चेत

महत्त्वाच्या बातम्या

बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
Johnny Lever Journey: 600 रुपये पगार, मुंबईच्या रस्त्यांवर विकले पेन, लोकलमध्ये संत्री विकून काढले दिवस; बॉलिवूडच्या 'कॉमेडी किंग'ला कसा मिळाला पहिला ब्रेक?
600 रुपये पगार, मुंबईच्या रस्त्यांवर विकले पेन, लोकलमध्ये संत्री विकून काढले दिवस; बॉलिवूडच्या 'कॉमेडी किंग'ला कसा मिळाला पहिला ब्रेक?
Adil Hussain On Bhagavad Gita: 'श्रीरामाशी युद्ध करणारा रावण मुस्लिम नव्हता...'; अभिनेते आदिल हुसैन यांचं वक्तव्य चर्चेत, भगवद्गगीतेबाबत म्हणाले...
'श्रीरामाशी युद्ध करणारा रावण मुस्लिम नव्हता...'; अभिनेते आदिल हुसैन यांचं वक्तव्य चर्चेत, भगवद्गगीतेबाबत म्हणाले...
Awarapan 2: 'आवारापन 2'मधून इम्रान हाश्मीचा कमबॅक, 'धुरंधर - सिकंदर'चे मोडले रेकॉर्ड्स, Advance बुकींगमधून किती कमावले?
'आवारापन 2'मधून इम्रान हाश्मीचा कमबॅक, 'धुरंधर - सिकंदर'चे मोडले रेकॉर्ड्स, Advance बुकींगमधून किती कमावले?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Cockroach Janta Party BCI: कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
IND vs SL 1st Test Playing-11 : सरफराज खानसह 'हे' 4 खेळाडू OUT; गुरनूर ब्रार IN...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
सरफराज खानसह 'हे' 4 खेळाडू OUT; गुरनूर ब्रार IN...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Shravan 2026 : श्रावण महिन्यात नंदीच्या कानात इच्छा सांगताय? ‘या’ 5 चुका चुकूनही करू नका; अन्यथा... जाणून घ्या नियम
श्रावण महिन्यात नंदीच्या कानात इच्छा सांगताय? ‘या’ 5 चुका चुकूनही करू नका; अन्यथा... जाणून घ्या नियम
Embed widget