एक्स्प्लोर

Varun Dhawan Doughter Health Struggle: वरुण धवनच्या दीड वर्षांच्या लेकीला दुर्मिळ आजार; अडीच महिने तिचे संपूर्ण शरीर प्लास्टरमध्ये, वरुणने सांगितली वेदना

तो सहसा आपल्या मुलगी लाराबद्दल जास्त बोलत नाही, मात्र अलीकडेच त्याने तिच्या आरोग्याबाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे.

Varun Dhawan Doughter Illness: बॉलीवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhavan) गेल्या काही दिवसांपासून बॉर्डर 2 सिनेमावरून चर्चेत असला तरी तो  सध्या फारसा चित्रपटांमध्ये दिसत नाही. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात तो सध्या एका कठीण प्रसंगाला समोर जातोय. वरुण धवन याने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील एक भावनिक आणि धक्कादायक गोष्ट नुकतीच उघड केली आहे. तो सहसा आपल्या मुलगी लाराबद्दल जास्त बोलत नाही, मात्र अलीकडेच त्याने तिच्या आरोग्याबाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे.

वरूण धवनच्या लेकीला 'हा' गंभीर आजार 

वरुण धवन आणि त्याची पत्नी नताशा दलाल हे 3 जून 2024 रोजी मुलगी लाराचे आई-वडील झाले. मुलीच्या जन्मानंतर त्याच्या आयुष्यात मोठा बदल झाला. पण आता वरुणने सांगितले की, त्याची दीड वर्षांची मुलगी ‘डेव्हलपमेंटल डिस्प्लेसिया ऑफ द हिप (DDH)’ या आजाराने त्रस्त होती. या आजारात मुलाच्या कंबरेचा सांधा योग्य ठिकाणी बसत नाही किंवा सॉकेटमधून बाहेर येतो. त्यामुळे चालण्यात अडचणी निर्माण होतात. काही वेळा एक पाय दुसऱ्यापेक्षा लहान किंवा मोठा दिसू शकतो, ज्यामुळे चालण्याची पद्धतही बिघडते.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

'तिचं संपूर्ण शरीर प्लास्टरमध्ये होतं..'

एका मुलाखतीत बोलताना वरुण म्हणाला, “माझ्या मुलीला DDH झाला होता. त्यामुळे तिला नीट चालता किंवा धावता येत नव्हतं. हा आमच्यासाठी खूप कठीण काळ होता.” त्याने पुढे सांगितले की, लारावर योग्य वेळी उपचार करण्यात आले. सुदैवाने तिला शस्त्रक्रिया करण्याची गरज पडली नाही. एका विशेष प्रक्रियेद्वारे तिचा हिप योग्य ठिकाणी बसवण्यात आला. उपचारादरम्यान लाराला ‘स्पिका कास्ट’ म्हणजेच विशेष प्लास्टर लावण्यात आले होते. जवळपास अडीच महिने तिचे संपूर्ण शरीर प्लास्टरमध्ये होते. “तिला भूल देण्यात आली होती आणि ती उठली तेव्हा तिचं पूर्ण शरीर प्लास्टरमध्ये होतं, हा आमच्यासाठी अत्यंत भावनिक क्षण होता,” असे वरुणने सांगितले. सध्या तिचे प्लास्टर काढण्यात आले असून ती हळूहळू बरी होत आहे. वरुणने सर्व पालकांना आवाहन केले की, मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. हा अनुभव शेअर करण्यामागे सहानुभूती नव्हे, तर जागरूकता वाढवणे हा उद्देश असल्याचे त्याने सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

OTT Webseries: Netflix वर 6 एपिसोडच्या वेबसीरिजचा धुमाकूळ, रिलीज होताच नं -1 ला ट्रेंडिंग; देशभक्ती जागवणारा जबरदस्त थरार, Must Watch
Netflix वर 6 एपिसोडच्या वेबसीरिजचा धुमाकूळ, रिलीज होताच नं -1 ला ट्रेंडिंग; देशभक्ती जागवणारा जबरदस्त थरार, Must Watch
Prajakta Mali on Pravin tarde: प्रवीण तरडे अन् प्राजक्ता माळी यांच्यात वाद? 'फुलवंती' चित्रपटाचं शूटिंगही थांबवावं लागलं, नक्की घडलं काय?
प्रवीण तरडे अन् प्राजक्ता माळी यांच्यात वाद? 'फुलवंती' चित्रपटाचं शूटिंगही थांबवावं लागलं, नक्की घडलं काय?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Farhan Akhtar On Raveer SIngh: सैफविषयी बोलता बोलता अचानक रणवीर सिंहवर घसरला, फरहान अख्तरचा 'डॉन 3'वरून टोला; म्हणाला...
सैफविषयी बोलता बोलता अचानक रणवीर सिंहवर घसरला, फरहान अख्तरचा 'डॉन 3'वरून टोला; म्हणाला...

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Embed widget