एक्स्प्लोर

Urfi javed Slams Adnan Shaikh: 'पब्लिक प्रॉपर्टी..'प्रसिद्ध युट्यूबर विधवा अन् घटस्फोटीत महिलांबाबतीत काय म्हणाला? उर्फी जावेद का भडकली?

Urfi javed Slams Adnan Shaikh: प्रसिद्ध युट्यूबर अदनान शेखच्या पब्लिक प्रॉपर्टीच्या विधानामुळे वाद निर्माण झाला.

Urfi javed Slams Adnan Shaikh youtuber: सोशल मीडिया इन्फ्ल्युएंसर उर्फी जावेद (Urfi Javed) आपल्या बेधडक  वक्तव्यांसाठी ओळखली जाते. तिने बऱ्याचदा महिलांविरोधात (Adnan Sheikh) केल्या जाणाऱ्या आक्षेपार्ह विधानांवर संताप व्यक्त केला आहे. सध्या प्रसिद्ध युट्यूबर अदनान शेख याचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत त्यानं घटस्फोटीत महिला आणि विधवा महिलांवर वादग्रस्त विधान केलं. ज्यामुळे त्याच्यावर नेटकऱ्यांकडून सडकून टीका तर होतच आहे, पण त्यासह उर्फी जावेदनेही त्याची चांगलीच शाळा घेतली आहे. अदनान शेख नेमकं काय म्हणाला? उर्फी जावेद त्याच्यावर का बरसली? जाणून घेऊयात.

विधवा आणि घटस्फोटीत महिलांवर अदनान शेख नेमकं काय म्हणाला? (Urfi javed Slams Adnan Shaikh youtuber Over public property remark)

नुकतेच रिलीज झालेल्या एका पॉडकास्टमध्ये अदनान शेखने विधना महिला आणि घटस्फोटीत महिलांवर भाष्य केलं आहे.  विधवा आणि घटस्फोटीत महिलांच्या पुनर्विवाहावर त्याने आपले मत व्यक्त केले आहे. अदनान म्हणाला, 'सोसायची अशा महिलांना पुन्हा लग्न करण्यास परवानगी देत नाहीत.  केवळ त्यांनी पुनर्विवाह केला नाही, म्हणून तिला 'पब्लिक प्रॉपर्टी' बनू देणं योग्य आहे का?  जर एखादा पुरुष अशा स्त्रीशी विवाह करण्यास तयार असेल तर, त्यात काय हरकत आहे?' असं अदनान शेख म्हणाला. 

अदनानने आपल्या व्हिडीओत 'पब्लिक प्रॉपर्टी'चा उल्लेख केल्यामुळे त्याच्यावर टीकेचा पाऊस पडत आहे.  त्याने केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. अदनान शेखच्या विधानावर उर्फी जावेदनं प्रतिक्रिया दिली. तसेच संताप व्यक्त केला.  उर्फी जावेद आपल्या तिखट शब्दांत म्हणाली की, 'अशा लोकांना बोलण्याची संधी का दिली जाते?'. उर्फीने दिलेली ही प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kumkum Tiwari (KT) (@heynautankibaz)

अनेक नेटकऱ्यांनी तिच्या वक्तव्याचे समर्थन दर्शवलं. महिलांबाबतीत बोलताना अशा प्रकारच्या शब्दांचा वापर करणे चुकीचं असल्याचं काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, उर्फी जावेदनं दिलेल्या प्रतिक्रियेमुळे हे प्रकरण चर्चेत आलं आहे.  सोशल मीडियात अदनानचा व्हिडीओ व्हायरल होत असून, उर्फीसह नेटकऱ्यांनीही त्याला धारेवर धरलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

25 दिवसांत चिमुकलीचा मृत्यू, तरुण मुलालाही गमावलं; अनुराधा पौडवाल यांच्या आयुष्यात दु:खाचे वादळ

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ranbir Kapoor Ramayan Memes: 'मैं उडना चाहता हूँ नैना...', 'रामायण'मधील रणबीर कपूरचा लूक पाहून नेटकऱ्यांच्या मीम्सचा पाऊस; श्रीरामापासून रावणापर्यंत कोणालाच सोडलं नाही
'मैं उडना चाहता हूँ नैना...', 'रामायण'मधील रणबीर कपूरचा लूक पाहून नेटकऱ्यांच्या मीम्सचा पाऊस; श्रीरामापासून रावणापर्यंत कोणालाच सोडलं नाही
Poetess Shanta Shelke House Collapsed: कवयित्री शांता शेळके यांच्या स्मृतींचा आधार ढासळला; मुसळधार पावसात मंचरमधील ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला
कवयित्री शांता शेळके यांच्या स्मृतींचा आधार ढासळला; मुसळधार पावसात मंचरमधील ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला
Kangana Ranaut Slams Hrithik Roshan: 'आगीत तेल ओतू नकोस...'; हृतिक रोशनवर भडकली कंगना, थेट गर्लफ्रेंड सबा आझादचं नाव घेत म्हणाली...
'आगीत तेल ओतू नकोस...'; हृतिक रोशनवर भडकली कंगना, थेट गर्लफ्रेंड सबा आझादचं नाव घेत म्हणाली...
Bollywood Actor Struggle Life: वडिलांच्या मित्रानं बनवलं हिरो, पहिल्याच फिल्मनं छाटले करिअरचे पंख, 'सुपरस्टार' बनण्यापूर्वीच बनला इंडस्ट्रीचा सर्वात मोठा 'फ्लॉपस्टार'
वडिलांच्या मित्रानं बनवलं हिरो, पहिल्याच फिल्मनं छाटले करिअरचे पंख, 'सुपरस्टार' बनण्यापूर्वीच बनला इंडस्ट्रीचा सर्वात मोठा 'फ्लॉपस्टार'
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोर भाजप अध्यक्षांच्या अभेद्य गडाला भगदाड पाडणार? बिहारी राजकारणात मोठा उलटफेर, पहिल्या फेरीपासूनच किती मतांनी आघाडीवर??
प्रशांत किशोर भाजप अध्यक्षांच्या अभेद्य गडाला भगदाड पाडणार? बिहारी राजकारणात मोठा उलटफेर, पहिल्या फेरीपासूनच किती मतांनी आघाडीवर??
Pakistan Blast: पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
Devendra Fadnavis Prime Minister: माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
Bankipur By-election Prashant Kishor: देशातील सर्वाधिक हाय व्होल्टेज पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू; प्रशांत किशोर बाजी मारणार की भाजप गड राखणार?
देशातील सर्वाधिक हाय व्होल्टेज पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू; प्रशांत किशोर बाजी मारणार की भाजप गड राखणार?
Pune Crime News : ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
IND vs SL 1st Test : 43 मॅच, 162 विकेट्स, 16 वेळा एका डावात 5 बळी...; श्रीलंकेत बुमराहच्या जागी येणारा 'हा' गोलंदाज नेमका आहे तरी कोण? आकडेवारी तर धडकी भरवणारी
43 मॅच, 162 विकेट्स, 16 वेळा एका डावात 5 बळी...; श्रीलंकेत बुमराहच्या जागी येणारा 'हा' गोलंदाज नेमका आहे तरी कोण? आकडेवारी तर धडकी भरवणारी
Abhishek Sharma : 25 षटकार, 15 चौकार, 91 चेंडूत 233 धावा; अभिषेक शर्माने इतिहास-भूगोल बदलला, पाहा हायव्होल्टेज खेळीचा VIDEO
25 षटकार, 15 चौकार, 91 चेंडूत 233 धावा; अभिषेक शर्माने इतिहास-भूगोल बदलला, पाहा हायव्होल्टेज खेळीचा VIDEO
Pankaja Munde and Dhananjay Munde: 'कंटाळा आलाय, रिटायर्ड व्हावंसं वाटतं...'; पंकजा अन् धनंजय मुंडेंचं राजकीय निवृत्तीबाबत महत्त्वाचं विधान, बीडच्या राजकारणात चाललंय तरी काय?
'कंटाळा आलाय, रिटायर्ड व्हावंसं वाटतं...'; पंकजा अन् धनंजय मुंडेंचं राजकीय निवृत्तीबाबत महत्त्वाचं विधान, बीडच्या राजकारणात चाललंय तरी काय?
Embed widget