एक्स्प्लोर

OTT UPI Payment Charges: UPI पेमेंट महागलं, आता OTT सब्सक्रिप्शनही महागणार? जाणून घ्या नेमकं खरं काय!

UPI Payment Charges Explained: OTT सबस्क्रिप्शन अधिक महाग होतील का?

UPI Payment Charges OTT: सध्या युपीआयचा (UPI) जमाना आहे. युपीआय पेमेंटवर शुल्क जाहीर केले जाणार आहे. ज्यानुसार, 2000  रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या पेमेंटवर आता 0.4 MDR चार्ज  द्यावे लागेल.  तसेच जे लोक युपीआय ऑटोपेद्वारे OTT सबस्क्रिप्शनसाठी पैसे भरतात, त्यांना नक्कीच प्रश्न पडला असेल की, या नवीन मर्चंट डिस्काऊंट रेटमुळे नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडीओ किंवा इतर कोणत्याही स्ट्रीमिंग (OTT) सेवेचा वापर केल्यास,  मंथली बिलमध्ये वाढ होऊ शकेल का? नेमकं खरं काय? या रिपोर्टमधून थेट आकडेवारी समजून घेऊयात.

जर ओटीटी अॅप्सचं पेमेंट तुम्ही ऑटो  पेमेंटमध्ये ठेवले असेल तर, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.  तुम्हाला कोणतेही शुल्क भरावा लागणार आहे. 2000पेक्षा जास्त पेमेंट केल्यावरही ऑटोमेटेड रिकरिंग स्टँडिंग इन्स्ट्रक्शन ज्याला(ऑटोपे) असं म्हटलं जातं यावर निश्चित एमडीआर व्यवहार शुल्क आकारले जाणार नाही.  म्हणजेच मंथली यूटिलिटी बिल, OTTस्ट्रीमिंग सब्सक्रिप्शन आणि सर्व प्रकारच्या रिकरिंग इन्वेस्टमेंटसाठी ऑटोमेटेड रिकरिंग ट्रान्सफरसाठी कोणतेही निश्चित एमडीआर शुल्क लागू होणार नाही.

याचा अर्थ असा आहे की,  जर ओटीटी सबस्क्रिप्शनचे पेमेंट UPIऑटो पे सुविधाद्वारे केले जात असेल, पेमेंटची रक्कम 2000रुपयांपेक्षा जास्त असेल तरीही, नवीन 0.4 टक्के एमडीआर शुल्क लागू होणार नाही. 

युपीआय पेमेंटमध्ये कोणते नवे बदल करण्यात आले आहेत? (UPI Payment Charges Explained)

15 ऑगस्ट 2026 पासून, 2000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या युपीआय 'पर्सन टू मर्चंट' व्यवहारांवर 0.4 टक्के एमडीआर लागू केला आहे. दरम्यान, 75 हजार किंवा त्याहून अधिक रकमेच्या व्यवहारांवर 300 रुपयांचे शुल्क आकारले जाईल. पण 'पर्सन टू पर्सन' ट्रान्सफर MDRमधून वगळलेली असतील. सरकारने यावर भर देत म्हटलं की, ग्राहकांकडून थेट युपीआय व्यवहार शुल्क आकारले जाणार नाही. हे MDR मर्चंट पेमेंट इकोसिस्टममध्ये लागणारे एक चार्ज आहे.   ते असे शुल्क नाही, जे वापरकर्त्यांना  प्रत्येक वेळी QR स्कॅन  करताना किंवा पेमेंट करताना भरावे लागेल.

OTT सेवांचे दर पुन्हा वाढू शकतात का?

MDRमधील बदलांमुळे OTTच्या ऑटो - पे व्यवहारांसाठी ग्राहकांवर कोणतेही अतिरिक्त चार्ज लागत नाही. सबस्क्रिप्शनचे दर हे स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मद्वारेच ठरवले जातात. कंपन्या त्यांच्या प्लॅन्स, टॅक्स आणि इतर लागू शुल्कांमध्ये बदल करु शकतात. त्यामुळे जर भविष्यात तुमच्या ओटीटी बिलामध्ये काही बदल झाल्यास, तर असे गृहित धरु नका की, युपीआय MDRचा खर्च तुमच्यावर लादले जात आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Salman Khan Ganpati Visarjan: गणपती बाप्पांची आरती करताना सलमान खानकडून चूक; बहीण अर्पिताने इशाऱ्याने सांगताच भाईजानने लगेच सुधारलं, VIDEO

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चार भिंतीच्या आत राहणाऱ्यांना नानांचं काम खूपत होतं का? बॉलीवूडच्या लोकांनी मराठी माणसाचा तिरस्कार करणं बंद करावं, अमोल मिटकरींचा संताप
चार भिंतीच्या आत राहणाऱ्यांना नानांचं काम खूपत होतं का? बॉलीवूडच्या लोकांनी मराठी माणसाचा तिरस्कार करणं बंद करावं, अमोल मिटकरींचा संताप
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Vijay Deverakonda : अभिनेता विजय देवरकोंडा बनला 'रामराज कॉटन'चा ब्रँड ॲम्बेसेडर; खास वेडिंग कलेक्शनचा चेहरा
अभिनेता विजय देवरकोंडा बनला 'रामराज कॉटन'चा ब्रँड ॲम्बेसेडर; खास वेडिंग कलेक्शनचा चेहरा
Nana Patekar Death: नाना पाटेकर मृत्यू प्रकरणात गोव्यात केस दाखल; शवविच्छेदन अहवाल आणि कुटुंबीयांच्या जबाबांची तपासणी होणार, पोलिसांनी निर्णय का घेतला?
नाना पाटेकर मृत्यू प्रकरणात गोव्यात केस दाखल; शवविच्छेदन अहवाल आणि कुटुंबीयांच्या जबाबांची तपासणी होणार, पोलिसांनी निर्णय का घेतला?
Advertisement

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget