एक्स्प्लोर

Tuzyat Jeev Rangla Actress in Star Pravah Serial: 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतल्या ठसकेबाज खलनायिकेची स्टार प्रवाहच्या मालिकेत एंट्री; Video करत चाहत्यांना म्हणाली ...

Marathi Serial: मालिकेत ती कोणती भूमिका साकारणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. याविषयी तिने व्हिडिओ करत प्रेक्षकांना तिच्या मालिकेतील एंट्रीविषयी सांगितलं.

Tuzyat Jeev Rangla Actress in Star Pravah Serial: ' तुझ्यात जीव रंगला ' ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिलेली. या मालिकेतील राणादा, अंजलीबाई,  गोदाक्का, चंदा आणि सगळ्यात महत्त्वाची 'वहिनीसाहेब ' अशी सगळीच पात्र प्रचंड लोकप्रिय ठरली. 2016 ला झी मराठीवर आलेल्या कोल्हापूरच्या पार्श्वभूमीवर रंगलेल्या या मालिकेतील ठसकेबाज खलनायिका साकारणारी अभिनेत्री धनश्री काडगावकर आता पुन्हा एकदा मालिकेमध्ये आपला दरारा दाखवायला येणार आहे. कोल्हापुरी ठसक्यात प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री धनश्री काडगावकर आता स्टार प्रवाहवरच्या ' घरोघरी मातीच्या चुली ' मालिकेत  एका नव्या भूमिकेत येणार आहे.  या संदर्भात स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर धनश्रीचा एक व्हिडिओ ही शेअर केलाय.

'तुझ्यात जीव रंगला'तील खलनायिका स्टार प्रवाहच्या मालिकेत 

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत धनश्री काडगावकरने साकारलेली वहिनीसाहेब ही भूमिका विशेष गाजली . राणादा आणि अंजली पाठक या दोन पात्रांवर आधारलेल्या या मालिकेत राणादाला बैल अन् अंजली बाईंना मास्तरीण म्हणत कटकारस्थान करणाऱ्या वहिनी साहेबांच्या धनश्रीच्या भूमिकेने खूप कमी कालावधीत प्रेक्षकांचं लक्ष खेचलं . आता स्टार प्रवाहच्या 'घरोघरी मातीच्या चुली ' मालिकेत ती कोणती भूमिका साकारणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. याविषयी तिने व्हिडिओ करत प्रेक्षकांना तिच्या मालिकेतील एंट्रीविषयी सांगितलं.

काय म्हणाली धनश्री काडगावकर ?

धनश्री म्हणाली ' घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत माझी नुकतीच एन्ट्री झाली आहे. हॅलो नमस्कार मी धनश्री आडगावकर घरोघरी मातीच्या चुली या सिरीयल मध्ये नुकतेच माझी एन्ट्री झालेली आहे. शर्वरी नावाचं पात्र मी साकारणार आहे.  टीम खरोखर खूप छान आहे. खरं तर हे सगळेच सुरुवातीपासून जेल झालेले आहेत. गेला दीड दोन वर्षांपासून ही मालिका सुरू आहे.माझी नवीन एन्ट्री होत आहे .कारण असं वाटत नाही मला की मी या ग्रुप मध्ये नवीन आहे. अनेक जण ओळखीचे आहेत.त्यांनीही खूप छान सामावून घेतलंय. त्यांचेही खूप आभार. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

'शर्वरी नावाचं पात्र हे मुळातच खूप इंटरेस्टिंग आहे.आता हे पात्र काय ट्विस्ट आणि टर्न घेऊन येणार हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सिरीयल पहावी लागणार आहे.जवळजवळ एक दीड वर्षांनंतर पुन्हा स्क्रीनवर येतेय. पुन्हा एकदा सिरीयल करत आहे. माझ्यासाठी यामुळे एक वेगळी उत्सुकता आहे. स्टार प्रवाह वरती मला पात्र साकारण्याची संधी मिळते याचा खूपच आनंद आहे.  मलाही जेवढी उत्सुकता आहे तेवढीच तुम्हालाही असेल अशी आशा आहे. आनंदाने, प्रेमाने तुम्ही माझा स्वीकार कराल अशी मी इच्छा व्यक्त करते.माझ्या पात्राला आम्हा सगळ्यांना खूप खूप प्रेम द्या ' असं ती म्हणाली.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

72nd National Film Awards : 'मु.पो. बोंबिलवाडी' सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा, यामी गौतमी- मामूट्टी सर्वोत्तम कलाकार; 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा
'मु.पो. बोंबिलवाडी' सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा, यामी गौतमी- मामूट्टी सर्वोत्तम कलाकार; 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा
OTT Movies Webseries: कोर्टरूम ड्रामा ते अंगावर काटा आणणारे क्राईम थ्रिलर; हे 5 पैसा वसूल चित्रपट-वेबसीरिज पाहिलेत का?
कोर्टरूम ड्रामा ते अंगावर काटा आणणारे क्राईम थ्रिलर; हे 5 पैसा वसूल चित्रपट-वेबसीरिज पाहिलेत का?
Hrithik Roshan On Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ हृतिक रोशनची पोस्ट चर्चेत; शत्रुघ्न सिन्हांचेही सरकारला सवाल; नेमकं काय म्हणाले?
सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ हृतिक रोशनची पोस्ट चर्चेत; शत्रुघ्न सिन्हांचेही सरकारला सवाल; नेमकं काय म्हणाले?
Paresh Rawal On Amitabh Bachchan: 'या वयात अमिताभ बच्चन करणार तरी काय?' परेश रावल स्पष्टच बोलले, 'व्ही.पी.सिंह प्रकरणानंतर ज्या प्रकारे टार्गेट केलं ..'
'या वयात अमिताभ बच्चन करणार तरी काय?' परेश रावल स्पष्टच बोलले, 'व्ही.पी.सिंह प्रकरणानंतर ज्या प्रकारे टार्गेट केलं ..'
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Infrastructure : पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
Embed widget