एक्स्प्लोर

Vijay Thalapathy: तृषा कृष्णन तिरुपती चरणी लीन, तामिळनाडू विधानसभेत थलपति विजयच्या विजयासाठी घातलं साकडं?

Trisha Krishnan Visits Tirupati Temple: एकीकडे थलापती विजय यांच्या पक्षाचा रिझल्ट, दुसरीकडे रुमर्ड गर्लफ्रेंड तृषा व्यंकटेश्वर स्वामींच्या चरणी लीन.

Trisha Krishnan Visits Tirupati Temple on Birthday: आज 4 मे. साऊथ सुपरस्टार थलापती विजय (Vijay Thalapathy) यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं दिवस.  विजय यांनी आपला राजकीय पक्ष TVK (तमिलगा वेट्ट्री कजगम) कडून  तामिळनाडू विधानसभा निवडणूक लढवली आहे.  23 एप्रिल रोजी 5 राज्यात मतदान प्रक्रिया पार पडली होती. विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha) मतदानाचा निकाल आज जाहीर होणार आहे. त्यामुळे प्रत्येक राज्याच्या निकालाकडे आज सर्वांचेच लक्ष आहे. तामिळनाडूमधील कोणत्या उमेदवाराचं पारडं मतदाराच्या मतांनी जड होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. दरम्यान, तामिळनाडूमध्ये सर्वात चर्चेत राहणारे थलापती विजय यांच्या पक्षाला किती मतं मिळतायेत? याकडे सर्वांचेच लक्ष आहे. थलापती विजय आपल्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत होते.  

अलिकडेच थलापती विजय  आणि त्यांची रुमर्ड गर्लफ्रेंड तृषा कृष्णन यांची प्रचंड चर्चा झाली होती.  आता या अभिनेत्रीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. अभिनेत्रीचा आज वाढदिवस. तृषा आज मंदिरात स्पॉट झाली. पण तिच्या मंदिराला भेट देण्याचे कारण केवळ तिचा वाढदिवस  आहे की, टीव्हीके पक्ष?  असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, तिनं स्वत: पोस्ट शेअर करत मंदिरात जाण्यामागे हिंट दिली आहे. 

साऊथ सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांमध्ये अभिनेत्री तृषा कृष्णन या नावाचाही उल्लेख होतो.  आज 4 मे, अभिनेत्री आपला 42 वा वाढदिवस साजरा करत आहे.   थलापती विजय यांच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर आल्यापासून, त्यांचं  नाव अभिनेत्री  तृषा कृष्णनशी (Trisha Krishnan) जोडलं जात आहे. खरंतर सिनेइंडस्ट्रीत दोघांनीही एकत्र काम केलं आहे. तृषा बऱ्याचदा विजयसाठी खास पोस्ट लिहिते. दोघेही एकत्र अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत.  

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी तृषा कृष्णन पोहोचली तिरुपती मंदिरात  (Trisha Krishnan Tirupati temple visit on birthday reason)

 

खरंतर तृषा कृष्णनने रात्री उशिरा तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. लोकेशनच्या फलक बोर्डवर तिरुपती दिसत आहे.  दरम्यान, अभिनेत्रीचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  या व्हिडीओत अभिनेत्री व्यंकटेश्वर स्वामी यांचं दर्शन घेत असल्याचं दिसून येत आहे. खरंतर अभिनेत्रीचा आज वाढदिवस आहे.  वाढदिवसानिमित्त अभिनेत्री दर्शन घेण्यासाठी गेली असावी, असं काहींचं म्हणणं आहे.  पण आज तामिळनाडूतील विधानसभा निवडणुकांचं निकालही आहे.  निकालापूर्वी अभिनेत्रीने दिलेली मंदिराला भेट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 

व्होटिंगच्या दिवशी अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता.  या फोटोच्या बॅकग्राऊंडमध्ये विजय थलापतीच्या चित्रपटातील गाणं वाजत होतं.  खरंतर अभिनेत्री देखील त्या चित्रपटाचा भाग होती.  परंतु, गाणं ऐकल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या

Dil Chahta Hai: 'दिल चाहता है'ची 25 वर्ष; बॉलिवूडच्या आयकॉनिक सिनेमाला होकार देण्यासाठी 'या' कलाकारानं लावलेले 8 महिने! फरहान म्हणाला...
'दिल चाहता है'ची 25 वर्ष; बॉलिवूडच्या आयकॉनिक सिनेमाला होकार देण्यासाठी 'या' कलाकारानं लावलेले 8 महिने! फरहान म्हणाला...
Gashmeer Mahajani Rakhandaar Upcoming Movie: गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
Aata Hou De Dhangana: ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या पाचव्या पर्वात मोठा ट्विस्ट!यंदा कलाकारांची धमाल रंगणार चक्क बेटावर, नेमकं काय होणार?
‘आता होऊ दे धिंगाणा’च्या पाचव्या पर्वात मोठा ट्विस्ट!यंदा कलाकारांची धमाल रंगणार चक्क बेटावर, नेमकं काय होणार?
Toxic Siddharth Malhotra Post: 'टॉक्सिक'मधल्या इंटिमेट सीनवरून कियारा ट्रोल होताना दिसताच सिद्धार्थ मल्होत्राची पोस्ट; ट्रोलर्सची बोलती बंद, म्हणाला...
'टॉक्सिक'मधल्या इंटिमेट सीनवरून कियारा ट्रोल होताना दिसताच सिद्धार्थ मल्होत्राची पोस्ट; ट्रोलर्सची बोलती बंद, म्हणाला...

व्हिडीओ

Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Embed widget