एक्स्प्लोर

राडा अन् रक्ताचा सडा; TOXIC चित्रपटाचा भयावह टीझर रिलीज; रायाच्या क्लिन शेव्ह लूकवर चाहते फिदा

Toxic teaser Out: 'टॉक्सिक: अ फेअरीटेल फॉर ग्रोन अप्स'चा धमाकेदार टीझर आउट. प्रेक्षक चित्रपट पाहण्यास उत्सुक.

Toxic A Fairy Tale for Grown-Ups 2026 teaser out: भारतीय चित्रपट प्रेमींची अखेर प्रतीक्षा संपली.  बहुप्रतिक्षित  'टॉक्सिक: अ फेअरीटेल फॉर ग्रोन अप्स'चा धमाकेदार टीझर रिलीज झाला आहे. या टीझरने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.  फिल्ममेकर्सने या चित्रपटात भव्य आणि क्रूर जगाची झलक दाखवली आहे. अभिनेता यशचा एक वेगळाच अवतार पाहायला मिळतो. सुरुवातीला  यशचा रांगडा गडी  असा अवतार दिसतो. नंतर टीझरच्या शेवटी यशचा क्लिन शेव्ह लूक पाहायला मिळतो.  हा नवा लूक पाहून चाहते सरप्राईज होतात. हा टीझर सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

टीझरच्या सुरुवातीला, यश वाइन ग्लास धरलेला दिसत आहे. 'इस बार जंग अलग हैं', हा डायलॉग  ऐकायला मिळतो. यशचा रॉकी आणि रांगडा अवतार पाहून चाहते थक्क होतात.  या चित्रपटातील डायलॉग्स लक्षवेधी ठरत आहे. या टीझरमध्ये जबरदस्त अॅक्शन सीन्स दाखवण्यात आले आहे, त्यामुळे हा चित्रपट अॅक्शन पॅक फिल्म असणार, एवढं मात्र नक्की. टीझरच्या शेवटी यशचा क्लिन शेव्ह लूक अवतार दिसतो.

अॅनिमल चित्रपटात दाखवण्यात आलेला हिंसाचार, त्याहून अधिक हिंसा या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात केवळ रक्ताचा सडा दिसतो आहे. अॅक्शन चित्रपटांची आवड असणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा सिनेमा म्हणजे पर्वणीच ठरेल. 

 

टॉक्सिक चित्रपटात  अनेक अभिनेत्रींना कास्ट करण्यात आले आहे. तरीही टीझरमधून एकाही महिला  कलाकाराची झलक दाखवण्यात आलेली नाही.   मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात  कियारा अडवाणी, हुमा कुरेशी,  नयनतारा, तारा सुतारिया, रुक्मिणी वसंत अशा दिग्गज महिला कलाकारांचा समावेश आहे. 

टीझर प्रदर्शित होताच, नेटकऱ्यांनी  कौतुकाचा वर्षाव केला आहे.  'हा चित्रपट हॉलिवूडला पण तोड देईल', असं एकानं  म्हटलं आहे.  'क्लिन शेव्हमध्ये यशला पाहणं शॉकिंग होतं, पण त्यातही तो सुंदर दिसत आहे', असं एका युजरने म्हटले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गीतू मोहनदास यांनी केले असून, हा सिनेमा 600 कोटी बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. बहुप्रतिक्षित हा चित्रपट 19 मार्च 2026 रोजी सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  याच दिवशी धुरंधरचा सिक्वेल देखील  प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे एकाच दिवशी दोन चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर पाहायला मिळेल.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'50 हजाराचं सीरम तर 75 हजाराचं..', निक्की तांबोळीच्या मेकअपचा थाट पाहिलात का? लंडनहून येतात प्रॉडक्ट

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Devendra Fadnavis and Sergio Gor: महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
Chhatrapati Sambhajinagar FDA: तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Embed widget