एक्स्प्लोर

कमल हासनच्या 'इंडियन 2' च्या सेटवर भीषण अपघात, तीन मृत्युमुखी

कमल हासन हे सुखरुप आहेत तर इतर 10 जण जखमी झाले आहेत अशी माहिती समजत आहे. हा अपघात सब अर्बन नाजरपेटमध्ये झाला. क्रेन चालवणारा कर्मचारी ती सरळ उभी करण्याचा प्रयत्न करत होता मात्र ती कोसळली.

 मुंबई : सुपरस्टार कमल हसनच्या 'इंडियन 2' या चित्रपटच्या सेटवर झालेल्या भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी (19 फेब्रुवारी) चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान क्रेनमध्ये काम करणार कामगार खाली पडले. अपघात ईवीपी फिल्म सिटीजवळ झाला आहे. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहे. एएनआयच्या माहितीनुसार अपघातात, चित्रपटाचे डायरेक्टर शंकर यांचे पर्सनल डायरेक्टर मधु (29 वर्षे), असिस्टंट डायरेक्टर कृष्णा (34) आणि एक स्टाफर चंद्रन (60 वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे. एस शंकर द्वारा निर्देशित 'इंडियन 2' चित्रपटात अभिनेता कमल हासन मुख्य भूमिकेत आहे. सुपरहिट चित्रपट 'इंडियन' या चित्रपटाचा 'इंडियन 2' हा सीक्वल आहे. कमल हासन हे सुखरुप आहेत तर इतर 10 जण जखमी झाले आहेत अशी माहिती समजत आहे. हा अपघात सब अर्बन नाजरपेटमध्ये झाला. क्रेन चालवणारा कर्मचारी ती सरळ उभी करण्याचा प्रयत्न करत होता मात्र ती कोसळली. अभिनेता कमल हसन यांनी ट्वीट करत अपघातात मृत्यू झालेल्यांविषयी शोक व्यक्त केला आहे. जखमींना रूग्णालयात भेटल्यानंतर कमल हसन म्हणाले, रूग्णांवर प्राथमिक उपचार सुरू असून लवकर बरे होतील. Handloom History | हातमागाचा इतिहास काय आहे? का साजरा केला जातो हातमाग दिन? | घे भरारी | स्टाईलबाजी | ABP Majha संबंधित बातम्या : First Look : '83'मधील दीपिका पादुकोणचा फर्स्ट लूक रिलीज तेजस चित्रपटाचा फर्स्ट लूक, कंगना फायटर पायलटच्या भूमिकेत माधुरीकडून अवॉर्ड मिळाल्याने रणवीरचा आनंद गगनात मावेना; शेअर केला फोटो

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan in Alliance: 'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
Jhimma 3 Poster: 'यावेळी तिसराच आहे!'... 'झिम्मा 3'च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, यावेळी नेमकं कोण कोण असणार?
'यावेळी तिसराच आहे!'... 'झिम्मा 3'च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, यावेळी नेमकं कोण कोण असणार?
Prapti Redkar on harassment: 'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
Maitreya Marathi Film: मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

व्हिडीओ

Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Embed widget