एक्स्प्लोर

Marathi Movies : शिवाजी पार्कात खळबळ! फास घेण्याची धमकी देत मराठी निर्माता चढला झाडावर; थेट मोदींनाच आवाहन; प्रकरण काय?

Marathi Movie Producer : मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क येथील एका झाडावर चढून चित्रपट निर्मात्याने आंदोलन सुरू केले आहे.

Marathi Movie Producer : मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क येथील एका झाडावर चढून चित्रपट निर्मात्याने आंदोलन सुरू केले आहे. अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाकडून (AWBI) सुरू असलेल्या जाचक वसुलींच्या विरोधात हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. प्रविणकुमार मोहरे असे या निर्मात्याचे नाव आहे. आपली सुटका करण्यासाठी कोणी प्रयत्न केल्यास गळफास घेऊ  अशी धमकी त्यांनी घटनास्थळी असलेल्या पोलीस, अग्निशमक दलाच्या जवानांना दिली आहे. छत्रपती शिवाजी पार्कमध्ये अचानकपणे हे आंदोलन सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

निर्माते दिग्दर्शक प्रविणकुमार मोहरे हे ज्या झाडावर चढले आहेत, त्या झाडावर त्यांनी आपल्या मागण्यांचा बॅनरही झळकवला आहे. प्रविणकुमार यांनी हे आंदोलन अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाकडून वसूल करण्यात येत असलेल्या शुल्काविरोधात सुरू केले आहे.  आंदोलनाची माहिती मिळताच घटनास्थळी निर्मात्याचा जीव वाचवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान पोहचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रविणकुमार यांना झाडावरून उतरण्याची विनंती केली. पण,  त्यांनी विनंती अमान्य केली.  या उलट मला झाडावरून उतरवण्याचा प्रयत्न केल्यास आपण गळफास घेऊन आत्महत्या करू अशी धमकी देखील त्यांनी दिली. 

प्रविणकुमार यांनी म्हटले की, चित्रपटात प्राण्यांचा वापर करायचा असल्यास AWBI ला 30 हजार रुपये द्यावे लागतात. त्यानंतर आम्हाला AWBI कडून ना-हरकत प्रमाणपत्र मिळते. जर, आम्ही हे शुल्क भरले नाही तर  ते दृष्य चित्रपटातून वगळावे लागते. याचा अर्थ 30 हजार रुपये भरले तर शूटिंग दरम्यान प्राण्यांसोबत होणारा कथित अन्याय थांबणार का, असा सवालही त्यांनी केला. 

आमचा चित्रपट रिलीजच्या वाटेवर आहे. चित्रपटात पाळीव प्राण्यावर दृष्ये चित्रीत करण्यात आले आहे. मात्र, सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळत नसल्याने आता हा चित्रपट रिलीज कसा करायचा असा सवाल प्रविणकुमार यांनी केला. जनावरांच्या बेकायदेशीपणे कत्तली रोखण्याऐवजी AWBI कडून प्राण्यांवरील कथित छळ रोखण्याऐवजी निर्मात्यांकडून पैसे वसूल केले जात असल्याचा आरोपही प्रविण कुमार मोहारे यांनी केला. 

 

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut On Gutter Generation Statement: 'ते स्वतःला कॉकरोच म्हणवतात, झुरळं गटारातून येतात... यात चुकीचं काय?'; कंगना रनौतचं 'गटार जनरेशन' वक्तव्यावर स्पष्टीकरण
'ते स्वतःला कॉकरोच म्हणवतात, झुरळं गटारातून येतात... यात चुकीचं काय?'; कंगना रनौतचं 'गटार जनरेशन' वक्तव्यावर स्पष्टीकरण
Sanjay Jadhav On Daughter Dhriti Affairs: 'मला तिचे बॉयफ्रेंड्स आवडत नाहीत, मी तोंडावर...'; लेकीच्या अफेअर्सबाबत दिग्दर्शक संजय जाधव कोणतेही आढेवेढे न घेता थेटच बोलले
'मला तिचे बॉयफ्रेंड्स आवडत नाहीत, मी तोंडावर...'; लेकीच्या अफेअर्सबाबत दिग्दर्शक संजय जाधव असं का बोलले?
एक नाही, दोनही नाही... 4000 कोटींच्या 'रामायणम'मध्ये तब्बल 7 भूमिका साकारणार 'महाभारता'तील 'हा' लोकप्रिय अभिनेता; ओळखलं का कोण?
एक नाही, दोनही नाही... 4000 कोटींच्या 'रामायणम'मध्ये तब्बल 7 भूमिका साकारणार 'महाभारता'तील 'हा' लोकप्रिय अभिनेता; ओळखलं का कोण?
Junior Amitabh Bachchan In Deewaar Movie: 'दीवार'चा ज्युनियर अमिताभ सध्या करतो तरी काय? भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
'दीवार'चा ज्युनियर अमिताभ, भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
Sri Lankan Coach News : श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
Embed widget