एक्स्प्लोर

Tom Parker Passes Away : ब्रेन ट्यूमरशी झुंज ठरली अयशस्वी,  'द वाँटेड' फेम गायक टॉम पार्करचे निधन

Tom Parker : 33 वर्षीय गायकाचे 30 मार्च रोजी ब्रेन ट्यूमरमुळे निधन झाले. दोन वर्षांपूर्वीच त्याला ब्रेन ट्युमर झाल्याचे समोर आले होते.

Tom Parker Passes Away : 'द वॉन्टेड' या ब्रिटीश बँडचा गायक टॉम पार्कर (Tom Parker) याची ब्रेन ट्यूमरशी झुंज अयशस्वी ठरली. 33 वर्षीय गायकाचे 30 मार्च रोजी ब्रेन ट्यूमरमुळे निधन झाले. दोन वर्षांपूर्वीच त्याला ब्रेन ट्युमर झाल्याचे समोर आले होते. टॉमच्या मृत्यूची दुःखद बातमी त्याची पत्नी केल्सी हिने इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.

केल्सी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘टॉमने आपल्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत या जगाचा निरोप घेतला. आम्ही खूप दु:खी आहोत, टॉम आमच्या जगाचा केंद्रबिंदू होता आणि आम्ही सर्वजण त्याच्याशिवाय आमच्या आयुष्याची कल्पना करू शकत नाही तुमच्या सर्वांच्या प्रेमासाठी आणि पाठिंब्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत आणि टॉमचं जिथेही असेत, त्याचं त्यांच्या मुलांकडे सतत लक्ष असेल. संपूर्ण वेळ टॉमची काळजी घेण्यात आम्हाला मदत करणाऱ्या प्रत्येकाचे आभार. तो शेवटपर्यंत लढला

आणि मला त्याचा सदैव अभिमान असेल.’ 

टॉम आणि केल्सी यांनी 2018 मध्ये लग्न केले होते. दोघांना एक मुलगी आणि मुलगा आहे. टॉमची मुलगी ऑरेलियाचा जन्म 2019 मध्ये झाला होता, तर मुलगा थॉमसचा जन्म 2021 मध्ये झाला होता. केल्सीने इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. एकामध्ये टॉमचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे, तर दुसऱ्यामध्ये संपूर्ण कुटुंब एकत्र दिसत आहे.

2020 मध्ये गायक टॉम पार्करला ब्रेन ट्यूमर असल्याचे निदान झाले आणि त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये त्याने ही बातमी सर्वांसोबत शेअर केली होती. तो म्हणाला की, मला त्या वेळी माहित होते की, जे होतंय ते काहीतरी चुकीचं आहे. परंतु, असं होईल हे कधीच वाटलं नव्हतं.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

महत्त्वाच्या बातम्या

OTT Crime Thriller: प्राइम व्हिडीओवर अवघ्या 2 तास 11 मिनिटांचा थरार! ठासून भरलेला सस्पेन्स अन् खतरनाक कथा पाहून डोक्याचा भुगा होईल
प्राइम व्हिडीओवर अवघ्या 2 तास 11 मिनिटांचा थरार! ठासून भरलेला सस्पेन्स अन् खतरनाक कथा पाहून डोक्याचा भुगा होईल
Swapnil Rajshekhar Shares Post: विद्यानंद बापटांइतकी नसेल, तरी माझीही मातृभाषा चांगलीय, मराठी कलाकारांना हिंदीत बोलायची खाज; मराठमोळ्या अभिनेत्याच्या पोस्टनं खळबळ
विद्यानंद बापटांइतकी नसेल, तरी माझीही मातृभाषा चांगलीय, मराठी कलाकारांना हिंदीत बोलायची खाज; मराठमोळ्या अभिनेत्याच्या पोस्टनं खळबळ
Mandana Karimi Shift India To Dubai: 16 वर्ष भारतात राहिली अन् आता दुबईला शिफ्ट झाली; व्हिडीओतून प्रसिद्ध अभिनेत्रीचे धक्कादायक आरोप, म्हणाली, 'पैसे देऊन माझ्यावर नजर ठेवतायत...'
16 वर्ष भारतात राहिली अन् आता दुबईला शिफ्ट झाली; व्हिडीओतून प्रसिद्ध अभिनेत्रीचे धक्कादायक आरोप, म्हणाली, 'पैसे देऊन माझ्यावर नजर ठेवतायत...'
Mangesh Desai Emotional Post For Son: मंगेश देसाईंच्या लेकाला पाहिलंत? मुलगा पदवीधर झाल्यानंतर अभिनेता स्वतःच्या वडिलांच्या आठवणींनी व्याकूळ, लेकासाठी बापाची भावूक पोस्ट
मंगेश देसाईंच्या लेकाला पाहिलंत? मुलगा पदवीधर झाल्यानंतर अभिनेता स्वतःच्या वडिलांच्या आठवणींनी व्याकूळ, लेकासाठी बापाची भावूक पोस्ट

व्हिडीओ

Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन
Majha Infra Vision Mahendra Kalyankar: धारावीमधील झोपडपट्टी धारकांना 350 चौरस फूट घरे मोफत; महेंद्र कल्याणकर काय म्हणाले?
Majha Infra Vision Nitesh Rane: जिहादमुक्त किनारपट्टी, वाढवण बंदर, दिशा सालियान; नितेश राणे UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wrestler Ashwini Paul Death Dharashiv News: कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांना घेऊन नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी; आता जीवन संपवण्यामागचं धक्कादायक कारण आलं समोर
कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांना घेऊन नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी; आता जीवन संपवण्यामागचं धक्कादायक कारण समोर
Vidyanand Bapat: मारहाणीच्या घटनेनंतर आता एक पाऊल मागे घेणार का? विद्यानंद बापट म्हणाले छे...छे..अजिबात नाही, कारण...
मारहाणीच्या घटनेनंतर आता एक पाऊल मागे घेणार का? विद्यानंद बापट म्हणाले छे...छे..अजिबात नाही, कारण...
Wrestler Ashwini Mohite Paul Dharashiv News: महाराष्ट्राच्या वाघिणी'चा दुर्दैवी अंत; महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी, धाराशिवमधील थरकाप उडवणारी घटना
महाराष्ट्राच्या वाघिणी'चा दुर्दैवी अंत; महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी, धाराशिवमधील थरकाप उडवणारी घटना
India Belgium Defence Deal: ड्रोन, रणगाडे, रॉकेट अन् प्रचंड दारुगोळा; भारतीय लष्कराची ताकद वाढणार! भारत- बेल्जियममध्ये 10 मोठे करार
ड्रोन, रणगाडे, रॉकेट अन् प्रचंड दारुगोळा; भारतीय लष्कराची ताकद वाढणार! भारत- बेल्जियममध्ये 10 मोठे करार
Manoj Jarange Patil Protest: मनोज जरांगेंकडून 11 सप्टेंबरची डेडलाईन, अंतरवालीत हायहोल्टेज ड्रामा; विखे-पाटील, सामंत, लाड यांच्यासमोर रात्री काय काय घडलं?
मनोज जरांगेंकडून 11 सप्टेंबरची डेडलाईन, अंतरवालीत हायहोल्टेज ड्रामा; विखे-पाटील, सामंत, लाड यांच्यासमोर रात्री काय काय घडलं?
 Chhatrapati Sambhajinagar Fire News : मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरच्या एशियन हॉस्पिटलमध्ये भीषण आग; 9 चिमुकल्यांसह 58 रुग्ण थोडक्यात बचावले
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरच्या एशियन हॉस्पिटलमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न, 9 चिमुकल्यांसह 58 रुग्ण थोडक्यात बचावले
Vidyanand Bapat : विद्यानंद बरा आहेस ना, तुझी तब्येत कशी आहे, जास्त लागलं नाही ना? रत्नागिरीतून आई वडिलांचा विद्यानंद बापट यांना भावनिक फोन
विद्यानंद बरा आहेस ना, तुझी तब्येत कशी आहे, जास्त लागलं नाही ना? आई वडिलांचा भावनिक फोन
Goa : गोव्यात लाभार्थ्यांना एका वर्षात तीन एलपीजी सिलेंडर मोफत मिळणार, बँक खात्यात दरवर्षी 3000 रुपये जमा होणार, भाजप सरकारची मोठी घोषणा 
गोव्यात लाभार्थ्यांना एका वर्षात तीन एलपीजी सिलेंडर मोफत मिळणार, बँक खात्यात दरवर्षी 3000 रुपये जमा होणार
Embed widget