एक्स्प्लोर

Star Pravah Pariwar Award 2022 : स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यात दिग्दर्शकांचा होणार विशेष सन्मान

Star Pravah : 'स्टार प्रवाह परिवार पुरस्कार'सोहळा प्रेक्षकांना 3 एप्रिलला पाहता येणार आहे.

Star Pravah Pariwar Award 2022 : सध्या अनेक मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. या मालिका लोकप्रिय होण्यात दिग्दर्शकांचा मोठा वाटा आहे. मालिकेला योग्य आकार देण्याचं काम दिग्दर्शक करत असतात. त्यामुळेच स्टार प्रवाहच्या मालिकांच्या दिग्दर्शकांचा सन्मान करण्यात येणार आहे. 

'स्टार प्रवाह परिवार पुरस्कार'सोहळा प्रेक्षकांना 3 एप्रिलला पाहता येणार आहे. या पुरस्कार सोहळ्यात दिग्दर्शकांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. तसेच या सोहळ्यात मराठी कलाकारांचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. ढोल ताश्यांचा गजर आणि पारंपरिक पोशाखाला आधुनिकतेची जोड देत दिमाखात मिरवणारे कलाकार सोहळ्याची दणक्यात सुरुवात करणार आहेत.हा सोहळा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी असणार आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Star Pravah (@star_pravah)

'स्टार प्रवाह परिवार पुरस्कार'सोहळ्यात 'या' दिग्दर्शकांचा होणार सन्मान
 कल्पेश कुंभार, विठ्ठल डाकवे, रविंद्र करमरकर, चंद्रकांत गायकवाड, सचिन गोखले, सचिन देव, चंद्रकांत कणसे, गिरीश वसईकर, अनिकेत कोलपे, परेश पाटील, विघ्नेश कांबळे, भरत गायकवाड, प्रतीक कदम, संकेत गुळवणे, अद्वैत शेळके, दिनेश मिरगळ, रविश चाणक्य, केयुर पारेख, अवधूत पुरोहित, स्वप्नील मुरकर या 20 दिग्दर्शकांना या खास सोहळ्यात गौरवण्यात येणार आहे. 

संबंधित बातम्या

Documentary : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 'गोपाळ नीलकंठ दांडेकर - किल्ले पाहिलेला माणूस' माहितीपट देशभरात होणार प्रदर्शित

Man Udu Udu Zhala : इंद्रा-दीपूच्या प्रेमाचा भांडाफोड, होळीच्या रंगामुळे झाला गोंधळ

Alia Bhatt : आलिया भट्ट ठरली महागडी अभिनेत्री, ब्रॅंड व्हॅल्यूएशन अहवालात चौथ्या स्थानावर

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनंSatej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Embed widget