एक्स्प्लोर

The 50 Winner: 'द 50'चा विजेता ठरला 'आपला माणूस'; शिव ठाकरेनं थाटात उंचावली ट्रॉफी, जिंकला सर्वात मोठा रिअ‍ॅलिटी शो?

The 50 Winner: 'आपला माणूस' मराठमोळ्या शिव ठाकरेनं 'द 50' शोची ट्रॉफी उंचावली आहे. अद्याप विजेत्याबाबत अधिकृत घोषणा झालेली नसली तरीसुद्धा सोशल मीडियावर शिव ठाकरेच विजेता असल्याचा दावा केला जात आहे.

The 50 Winner: भारतीय रिअॅलिटी टीव्ही शो (Reality TV Shows) नेहमीच लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होतात. अलिकडेच चर्चेत आलेला शो म्हणजे 'द 50' (The 50 Show). या शोमध्ये  टेलिव्हिजन, फिटनेस आणि डिजिटल एन्टरटेन्मेंट इंडस्ट्रीतील अनेक प्रमुख सेलिब्रिटी या शोमध्ये सहभागी झालेले. पन्नास स्पर्धक, त्यांना दिलेले टास्क आणि त्यांच्यासमोर उभी केलेली आव्हानं यामुळे हा शो भलताच चर्चेत होता. या शोनं प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवलं. अशातच 'द 50' शो कोण जिंकेल? याबाबत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली. अशातच आता शोचा ग्रँ फिनाले पार पडला असून 'आपला माणूस' मराठमोळ्या शिव ठाकरेनं 'द 50' शोची ट्रॉफी उंचावली आहे. अद्याप विजेत्याबाबत अधिकृत घोषणा झालेली नसली तरीसुद्धा सोशल मीडियावर शिव ठाकरेच (Shiv Thackeray) विजेता असल्याचा दावा केला जात आहे.

'द खबरी'च्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'द 50'चा विजेता शिव ठाकरे असल्याचा खुलासा झाला आहे. या संपूर्ण सीझनमध्ये शिव ठाकरेला त्याच्या दमदार कामगिरीसाठी ओळखलं गेलंय. इंडिया फोरम्सच्या मते, अंतिम फेरीत शिव ठाकरेनं (Shiv Thakare) केवळ शोच्या निर्मात्यांनाच नव्हे तर त्याच्या सहकारी स्पर्धकांनाही इम्प्रेस केलंय. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by JioHotstar Reality (@jiohotstarreality)

यापूर्वीही शिव ठाकरेची रिअॅलिटी शोमध्ये दमदार कामगिरी

महाराष्ट्राचा मराठमोळा शिव ठाकरे अनेकांच्या गळ्यातील ताईत आहे. 'द 50' शोच्या सुरुवातीपासूनच, शिव ठाकरेनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलेलं. काहींनी त्यांच्या कामाचं कौतुक केलं, तर काहींनी त्यांच्या खेळाचं कौतुक केलं. सुत्रांच्या माहितीनुसार, जर शिव ठाकरे खरोखरच 'द 50'चा विजेता झाला असेल, तर  त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी, शिव 'बिग बॉस मराठी 2'चा विजेता, 'बिग बॉस 16'चा उपविजेता, 'रोडीज 15'चा उपविजेता, 'खतरों के खिलाडी 13'चा फायनलिस्ट आणि 'झलक दिखला जा'चा उपविजेता आहे. 

'द 50'चा पहिली, दुसरा रनरअप कोण? 

इंडिया फोरम्सच्या सुत्रांनी 'द 50'च्या विजेत्याचा खुलासा केला. त्यासोबतच शोच्या पहिल्या आणि दुसऱ्या रनरअपबाबतही खुलासा केला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, 'द 50'चा पहिला रनरअप डिजिटल स्टार फैजू ठरलाय. फैजू हा सर्वात स्ट्रॉंग स्पर्धकांपैकी एक होता आणि शो जिंकण्याचा एक मजबूत दावेदार होता. 'द 50'मध्ये असताना त्यानं अनेक टास्क जिंकले आणि शोमध्ये मजबूत संबंध निर्माण केले. अनेकांना त्याचा खेळ खूपच मनोरंजक वाटला.

मीडिया रिपोर्टनुसार, फिटनेस फ्रिक कृष्णा श्रॉफ 'द 50' मध्ये दुसरी उपविजेती ठरली आहे. 'द 50' मध्ये तिनं तिच्या अद्वितीय कौशल्यांचं प्रदर्शन केल्यानंतर शोमधील बरेच लोक तिचे चाहते बनले. शोच्या आव्हानात्मक परिस्थितीत तिच्या कठोर परिश्रमाचं फळ तिच्यासोबतच्या स्पर्धकांना मिळालं. एकूणच, तिचा प्रवास चांगलाच गाजला.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Marathi Director Santosh Davakhar Buys Four Luxury Cars: नाद करा पण आमचा कुठं! रेंज रोव्हर, डिफेंडर, BMW; मराठी दिग्दर्शकानं एकाच दिवशी खरेदी केल्या 4 लग्झरी कार

महत्त्वाच्या बातम्या

OTT Thriller Movie: 2 तास 48 मिनिटांचा सस्पेन्स थ्रिलर; 17 कोटींची चोरी अन् किडनॅपिंग, थिएटरनंतर OTT वर येणार फिल्म
2 तास 48 मिनिटांचा सस्पेन्स थ्रिलर; 17 कोटींची चोरी अन् किडनॅपिंग, थिएटरनंतर OTT वर येणार फिल्म
Vanita Kharat Scam: 'तुमचं पार्सल येणार आहे, डिलिव्हरी बॉयला पत्ता मिळत नाहीय' 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनीता खरातसोबत घडला 62 हजाराचा स्कॅम, VIDEO
'तुमचं पार्सल येणार आहे, डिलिव्हरी बॉयला पत्ता मिळत नाहीय' 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनीता खरातसोबत घडला 62 हजाराचा स्कॅम, VIDEO
Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Raju Shetti on Sugar Price Hike : साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
Embed widget