एक्स्प्लोर

Zee Marathi : 'तुम्हा रसिकांच्या झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही क्षमस्व आहोत!'; झी-मराठीची पोस्ट चर्चेत

झी-मराठीनं त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे.

Zee Marathi : झी-मराठी (Zee Marathi) या वाहिनीवरील मालिकांना प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. या वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ (Mazhi Tuzhi Reshimgath) या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या मालिकेतील नेहा आणि यशच्या  लग्न सोहळ्याचा विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला. या भागामध्ये काही झालेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे आता झी-मराठीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन या मालिकेच्या विशेष भाग पुन्हा प्रदर्शित करणार असल्याची माहिती प्रेक्षकांना दिली आहे.  

झी-मराठीनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं, 'काही तांत्रिक अडचणींमुळे माझी तुझी रेशीमगाठ मालिकेच्या आजच्या विवाह विशेष भागात व्यत्यय आला. त्याबद्दल क्षमस्व. पण तुम्हा रसिकांसाठी हाच आनंद सोहळा आम्ही आज (13 जून) रोजी सकाळी 10 वाजता आणि दुपारी 4 वाजता पुन्हा एकदा दाखवणार आहोत. त्यामुळे पाहायला विसरु नका  नेहा आणि यशच्या लग्नाचा आनंद सोहळा ' या पोस्टला, 'तांत्रिक अडचणी उद्भवल्यामुळे तुम्हा रसिकांच्या झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही क्षमस्व आहोत!', असं कॅप्शन देखील देण्यात आलं आहे. त्यामुळे आता नेहा आणि यशचा विवाह सोहळा पुन्हा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

नेहा आणि यशच्या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मालिकेतील यश आणि नेहाच्या जोडीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या मालिकेमधील नेहा ही भूमिका अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ही साकारते तर यश ही भूमिका अभिनेता श्रेयस तळपदे हा साकारतो. 

 

महत्त्वाच्या बातम्या

Samir Choughule On Sachin Tendulkar: 'सचिन तेंडुलकरांसाठी मी उपवास केलेत...'; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंचा 'तो' किस्सा, क्रिकेटच्या देवाला पाहून ढसाढसा रडला अभिनेता
'सचिन तेंडुलकरांसाठी मी उपवास केलेत...'; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंचा 'तो' किस्सा, क्रिकेटच्या देवाला पाहून ढसाढसा रडला अभिनेता
Aarti Solanki On Vidyanand Bapat Dj Controversy: 'माजोरड्या, बिनडोक, दीड शहाण्या...'; विद्यानंद बापटांसाठी मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट, डीजे विरोधातील भूमिका अन् झालेल्या मारहाणीवर म्हणाली...
'माजोरड्या, बिनडोक, दीड शहाण्या...'; विद्यानंद बापटांसाठी मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट, डीजे विरोधातील भूमिका अन् झालेल्या मारहाणीवर म्हणाली...
Swapnil Rajshekhar Shares Post: विद्यानंद बापटांइतकी नसेल, तरी माझीही मातृभाषा चांगलीय, मराठी कलाकारांना हिंदीत बोलायची खाज; मराठमोळ्या अभिनेत्याच्या पोस्टनं खळबळ
विद्यानंद बापटांइतकी नसेल, तरी माझीही मातृभाषा चांगलीय, मराठी कलाकारांना हिंदीत बोलायची खाज; मराठमोळ्या अभिनेत्याच्या पोस्टनं खळबळ
Mangesh Desai Emotional Post For Son: मंगेश देसाईंच्या लेकाला पाहिलंत? मुलगा पदवीधर झाल्यानंतर अभिनेता स्वतःच्या वडिलांच्या आठवणींनी व्याकूळ, लेकासाठी बापाची भावूक पोस्ट
मंगेश देसाईंच्या लेकाला पाहिलंत? मुलगा पदवीधर झाल्यानंतर अभिनेता स्वतःच्या वडिलांच्या आठवणींनी व्याकूळ, लेकासाठी बापाची भावूक पोस्ट

व्हिडीओ

Special Report on El Nino : एल निनोचं सावट, पुढच्या वर्षीही संकट? Rain Update
Manoj Jarange Special Report : पुन्हा आरोपांचं वळ, जरांगे विरुद्ध भुजबळ
Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
FIR registered in Haldwani purification: हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
NSE IPO : एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
Beed Crime: शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
Air India: गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
People at Work 2026: फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
Embed widget