एक्स्प्लोर

Dilip Joshi : दिलीप जोशींच्या मुलीचा थाटामाटात पार पडला लग्न सोहळा; सोशल मीडियवर फोटो व्हायरल

नुकतेच सोशल मीडियावर दिलीप जोशी (Dilip Joshi) यांनी नियतीच्या विवाह सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. 

Dilip Joshi shares pics from daughter's wedding : छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेतील जेठालाल ही भूमिका साकारणारे अभिनेता दिलीप जोशी (Dilip Joshi) यांच्या मुलीचा म्हणजेच नियती जोशीचा 11 डिसेंबर रोजी लग्न सोहळा पार पडला. नुकतेच सोशल मीडियावर दिलीप जोशी यांनी नियतीच्या विवाह सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. 

दिलीप जोशी यांनी मुलीच्या लग्नातील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर करून त्याला कॅप्शन दिले, 'नियतीला आणि आमच्या कुटुंबातील नवा सदस्य यशोवर्धनला पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा. आमच्यासोबत राहुन आमच्या मुलांना आशीर्वाद दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. जय स्वामीनारायण '

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dilip Joshi (@maakasamdilipjoshi)

दिलीप यांच्या जेठालाल या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली
पत्नी जयमाला जोशी यांच्यासोबतचे फोटो दिलीप सोशल मीडियावर नेहमी शेअर करतात. मालिकेमधील द्या ही भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानीसोबतच्या दिलीप यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. एका मुलाखतीमध्ये दिलीप यांनी सांगितले होते की, 'मला रोज अनेक लोक विचारत होते की दिशा माझी पत्नी आहे का?  मी त्यांना सांगतो की जयमाला ही माझी पत्नी आहे.' 28 जुलै 2008  रोजी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. गेली 13 वर्ष ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.  या मालिकेतील जेठालाल, सोढी, अंजली भाभी, दयाबेन, डॉ. हाथी आणि भिडे या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. 

संबंधित बातम्या

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : जेठालालने घेतली आलिशान गाडी; किंमत ऐकून व्हाल थक्क!

TMKOC Actor Jethalal Salary : जेठालालला मिळतं 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या एका भागाचं एवढं मानधन; किंमत ऐकून व्हाल थक्क

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget