एक्स्प्लोर

Thipkyanchi Rangoli : 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेत अप्पू स्वीकारेल का शशांकचं प्रेम?

Thipkyanchi Rangoli : शशांक अप्पूला त्याच्या मनातील भावना सांगू शकेल का, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

Thipkyanchi Rangoli : 'ठिपक्यांची रांगोळी'  (Thipkyanchi Rangoli) ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेतील अप्पू आणि शशांकची केमेस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहे. मालिकेच्या आगामी भागात शशांक अप्पूला त्याच्या मनातील भावना सांगताना दिसणार आहे. 

मालिकेत नुकताच बाबी आत्याचा लग्नसोहळा पार पडला. आता शशांक अप्पूकडे त्याच्या प्रेमाची कबूली देणार आहे. शशांक त्याच्या मनातल्या भावना अप्पूला सांगणार का? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेत कानिटकर आणि वर्तक कुटुंबाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. या मालिकेत एकत्र कुटुंबाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

अपूर्वा वर्तक आणि शशांक कानिटकर ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेत ज्ञानदा रामतीर्थकर (Dnyanada Ramtirthkar) अपूर्वा वर्तकचे पात्र साकारत आहे. तर शशांक कानिटरचे पात्र चेतन वडनेरे (Chetan Vadnere) साकारत आहे. 

संबंधित बातम्या

Aai Kuthe Kay Karte : आशुतोषच्या गाडीचा भीषण अपघात! मित्र गमावण्याच्या भीतीने अरुंधतीला प्रेमाची जाणीव होणार?

Zollywood : ‘झॉलीवूड’मध्ये झळकणार झाडीपट्टीचे 130 कलाकार, ‘या’ दिवशी चित्रपट रिलीज होणार!

Aai Kuthe Kay Karte : 'अशा अनुभवांना सामोरं जाण आपण सोडून देतो...'; 'आई कुठे काय करते' मधील अरुंधतीची पोस्ट चर्चेत

महत्त्वाच्या बातम्या

Sushil Inamdar Emotional Post After Visiting Nana Patekar House: मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर भावूक पोस्ट शेअर करुन म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'
मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'
Lalit Prabhakar Sai Tamhankar Viral Photo: प्रेक्षकांची लाडकी जोडी, ललित प्रभाकर-सई ताम्हणकर रॉयल अंदाजात; नवा लूक पाहून चाहते कोड्यात, नवा प्रोजेक्ट की...? PHOTO
प्रेक्षकांची लाडकी जोडी, ललित प्रभाकर-सई ताम्हणकर रॉयल अंदाजात; नवा लूक पाहून चाहते कोड्यात, नवा प्रोजेक्ट की...? PHOTO
Jui Gogari on Navratri: 'नवरात्रीचे नऊ दिवसच नाही, तर प्रत्येक दिवस स्त्रियांचाच...'; स्त्रीशक्तीबाबत जुई गोगरीचं स्पष्ट मत
'नवरात्रीचे नऊ दिवसच नाही, तर प्रत्येक दिवस स्त्रियांचाच...'; स्त्रीशक्तीबाबत जुई गोगरीचं स्पष्ट मत
Salman Khan Koffee With Karan: पैसा, बंगला, प्रसिद्धी सगळं मिळवलं, पण...; सलमान खानला आजही जाणवतेय एका गोष्टीची उणीव, लग्न न करता त्याला...
पैसा, बंगला, प्रसिद्धी सगळं मिळवलं, पण...; सलमान खानला आजही जाणवतेय एका गोष्टीची उणीव, लग्न न करता त्याला...

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
Pune Teacher Election : पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर अन् अपक्ष दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप रिंगणात, कोण बाजी मारणार?
पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर अन् अपक्ष दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप रिंगणात, कोण बाजी मारणार?
Nashik Crime : नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
Harshvardhan Patil: दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
Embed widget