एक्स्प्लोर

Historical Serial: स्वामिनी ते लोकमान्य; 'या' ऐतिहासिक मालिकांनी जिंकली प्रेक्षकांची मनं

Historical Serial: इतिहासावर आधारित असणाऱ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आल्या.जाणून घेऊयात या मालिकांबद्दल...

Historical Serial: विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका छोट्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. या मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळते. ऐतिहासिक घटनांवर तसेच इतिहासावर आधारित असणाऱ्या मालिका देखील प्रेक्षकांच्या भेटीस आल्या. या मालिकांमध्ये इतिहासामध्ये घडलेल्या विविध घटना दाखवण्यात आल्या. जाणून घेऊयात अशा ऐतिसाहसिक मालिकांबद्दल...

राजा शिवछत्रपती (Raja Shivchhatrapati)

राजा शिवछत्रपती ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे.  ही मालिका 2008-09 या दरम्यान प्रेक्षकांच्या भेटीस आली. या मालिकेतील प्रसंग, मालिकेतील भव्य दिव्स सेट, कलाकारांचा अभिनय, मालिकेचं टायटल साँग या सर्वच गोष्टींना प्रेक्षकांची पसंती मिळाली. या मालिकेत अमोल कोल्हे  यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली.

उंच माझा झोका (Unch Majha Zoka)

रमाबाई रानडे यांच्या आयुष्यावर आधारित असणाऱ्या उंच माझा झोका (Unch Majha Zoka) या मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या मालिकेत स्पृहा जोशी, तेजश्री वालावलकर, विक्रम गायकवाड, शरद पोंक्षे या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली. या मालिकेच्या टायटल साँगला देखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

स्वामिनी (Swamini)

स्वामिनी ही मालिका 2019-2020 च्या दरम्यान प्रेक्षकांच्या भेटीस आली. ही मालिका रमाबाई आणि माधवराव पेशवे यांच्यावर आधारित होती. या मालिकेमधील कलाकारांच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं होतं. या मालिकेत ऐश्वर्या नारकरनं  गोपिकाबाईंची भूमिका साकारली होती. 

 स्वराज्यरक्षक संभाजी (Swarajyarakshak Sambhaji)

स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या मालिकेत  अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली होती. तर अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनं  महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारली होती. या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prajakta Gaikwad (@prajaktaa.gaikwad)

'लोकमान्य' (Lokmanya)

'लोकमान्य' (Lokmanya) ही मालिका गेल्या काही दिवसांपासून प्रक्षकांच्या भेटीस येत आहे. ही मालिका बाळ गंगाधर टिळक यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या मालिकेत  क्षितिज दाते यानं बाळ गंगाधर टिळक यांची भूमिका साकारली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kshitish Date (@kshitish.date__making.believe)

संबंधित बातम्या

Lokmanya : महाराष्ट्रात पुन्हा होणार सिंहगर्जना! टिळकांचा असामान्य प्रवास आता मालिकारुपात; लोकमान्यांच्या भूमिकेत क्षितीज दाते

महत्त्वाच्या बातम्या

Pooja Birari On Home Minister: 'होम मिनिस्टर'मध्ये पूजा - सोहम बांदेकरची एन्ट्री? नक्की खरं काय? पूजा म्हणाली, 'उखाणे घेत असताना अनेकांचे डोळे...'
'होम मिनिस्टर'मध्ये पूजा - सोहम बांदेकरची एन्ट्री? नक्की खरं काय? पूजा म्हणाली, 'उखाणे घेत असताना अनेकांचे डोळे...'
Mohini Premachi Filmy Kahani: 'मोहिनी प्रेमाची फिल्मी कहाणी' मालिकेत रंजक ट्विस्ट; दांडपट्टा आणि तलवारबाजीचा थरार, समीर-अनघा यांचा अनुभव
'मोहिनी प्रेमाची फिल्मी कहाणी' मालिकेत रंजक ट्विस्ट; दांडपट्टा आणि तलवारबाजीचा थरार, समीर-अनघा यांचा अनुभव
Nana Patekar Funeral Pravin Tarde Reaction: छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
Nana Patekar Death Cause Revealed: नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्तर कोरियामध्ये घडतं ते भारतात घडतंय, हिटलरचा शेवट कसा झाला, जेव्हा जेव्हा कोणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवट चांगला नाही; ध्रुव राठीचा मोदींवर हल्लाबोल
उत्तर कोरियामध्ये घडतं ते भारतात घडतंय, हिटलरचा शेवट कसा झाला, जेव्हा जेव्हा कोणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवट चांगला नाही; ध्रुव राठीचा मोदींवर हल्लाबोल
Ashutosh Ranka on PM Modi: आपल्या महामानवाने स्वत:च्या आईच्या निधनाचाही इव्हेंट करुन टाकला होता, सीजेपीच्या आशुतोष रांकाची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
आपल्या महामानवाने स्वत:च्या आईच्या निधनाचाही इव्हेंट केला होता, सीजेपीच्या आशुतोष रांकाची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
Panchayat Raj Abhiyan : पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
Abhijit Dipke Grandmother Death: आजीच्या निधनाची बातमी मिळाली; पोलिसांनी अभिजीतला भावाशी बोलू दिलं नाही...; आशुतोष रांकांनी काल पोलिसांच्या ताब्यात असताना घडलेलं सांगितलं, तर दिल्ली पोलिसांनीही बाजू केली स्पष्ट
आजीच्या निधनाची बातमी मिळाली; पोलिसांनी अभिजीतला भावाशी बोलू दिलं नाही...; आशुतोष रांकांनी काल पोलिसांच्या ताब्यात असताना घडलेलं सांगितलं, तर दिल्ली पोलिसांनीही बाजू केली स्पष्ट
IND A vs AUS A 3rd ODI : ज्यांच्यासाठी BCCIने संघाची घोषणा थांबली, त्याच खेळाडूंनीच घात केला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक, दोन नाही, तर सगळे स्टार खेळाडू फ्लॉप ठरले
ज्यांच्यासाठी BCCIने संघाची घोषणा थांबली, त्याच खेळाडूंनीच घात केला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक, दोन नाही, तर सगळे स्टार खेळाडू फ्लॉप ठरले
Ranji Trophy : स्टार नावांचं वलय, पण न्यूझीलंड दौऱ्याआधीच भारतीय ओपनर्सचा पुरता पालापाचोळा, यशस्वी जैस्वाल आणि KL राहुलसोबत नेमकं काय घडलं?
स्टार नावांचं वलय, पण न्यूझीलंड दौऱ्याआधीच भारतीय ओपनर्सचा पुरता पालापाचोळा, यशस्वी जैस्वाल आणि KL राहुलसोबत नेमकं काय घडलं?
Mumbai Crime Sion Hospital: सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही
सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही
NZ vs IND ODI Squad : भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडच्या 2 संघांची घोषणा! एकाच झटक्यात 7 खेळाडू OUT, सगळ्यांना चक्रावून टाकणारा ट्विस्ट
भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडच्या 2 संघांची घोषणा! एकाच झटक्यात 7 खेळाडू OUT, सगळ्यांना चक्रावून टाकणारा ट्विस्ट
Embed widget