एक्स्प्लोर

Satvya Mulichi Satavi Mulgi :  लवकरच अस्तिका तिच्या खऱ्या रुपात येणार, नेत्राच्या दिव्यशक्तीची पुन्हा एक नवी परीक्षा

Satvya Mulichi Satavi Mulgi :  झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत लवकरच अस्तिका तिच्या नागरुपात येणार असल्याचं प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Satvya Mulichi Satavi Mulgi :  'सातव्या मुलीची सातवी मुलगी' (Satvya Mulichi Satavi Mulgi) या मालिकेत लवकरच अस्तिका तिच्या मूळ रुपात येणार आहे. अस्तिका नाग असल्याचा संशय इंद्राणीला आला होता. त्यानंतर अस्तिकाचं नागरुप इंद्राणी आणि नेत्राच्या लक्षात आलं. आता नेत्री आणि इंद्राणी या दोघी मिळून अस्तिकाला तिच्या खऱ्या रुपात आणण्यात यशस्वी होणार का याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागून राहिली आहे.  अस्तिका ही मूळ नाग असून तिचं हे स्वरुप नेत्रा आणि इंद्राणीच्या लक्षात आलं आहे. 

 नेत्राने ज्या नागाचं वर्णन केलं होतं, तोच नाग आबांच्या स्वप्नात येत असल्याचं नेत्राला कळतं. त्यानंतर इंद्राणीला देखील अस्तिका नाग असल्याचा संशय येतो. त्यावरुन दोघी मिळून तिचं खरं स्वरुप बाहेर आणण्याचा प्रयत्न करतात. पण आता लवकरच अस्तिका नाग असल्याचं सत्य सगळ्यांसमोर येणार आहे. अशाच नागाच्या काही खुणा नेत्रा आणि इंद्राणीला विरुचक म्हणजेच रुपालीच्या देखील शरीरावर पाहायला मिळतात. अस्तिकाच्या अंगावर कात दिसल्याने इंद्राणीला अस्तिकाचा संशय येतो. त्यावेळी अस्तिका हे मी बाहेर नाग पाहिला त्यामुळे ती कात माझ्या अंगाला लागली असणार असल्याचं सांगते. 

नेत्राची युक्ती यशस्वी होणार?

इंद्राणी आणि नेत्रा पुढे कसं करायचं याविषयी चर्चा करत असतात. त्यावेळी अद्वैत देखील तिथे येतो. तुम्हाला खोलीत येताना रुपाली किंवा अस्तिकाने पाहिलं तर नाही ना असा प्रश्न विचारते. तेव्हा अद्वैत नाही असं सांगतो पण पुढे काय करायचं असंही तिला विचारतो. त्यावेळी नेत्री इंद्राणी आणि अद्वैतला गरुड देवाची आरती पाठ करायला सांगते. तसेच ती घरातल्या इतरांना देखील ती आरती पाठ करायला सांगते. माहित नाही पण मला असं वाटतंय की अस्तिका लवकरच तिच्या मूळ स्वरुपात येईल, असंही नेत्रा म्हणते. त्यामुळे आता अस्तिकाचं मूळ रुप कळल्यानंतर नेत्रा तिला कोणती शिक्षा देणार याची देखील उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

ही बातमी वाचा : 

Premachi Goshta : आदित्यचा आगाऊपणा! मुक्ताला पार्टीतून हकललं, सावनी आणि हर्षला झाला आनंद, आता सागर काय करणार?

महत्त्वाच्या बातम्या

लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Bus Fire Accident: सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Bus Fire Accident: सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Embed widget