एक्स्प्लोर

Bigg Boss 13 | बिग बॉस-13 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

बिग बॉसच्या 13 व्या सीजनची लोकप्रियता वाढावी यासाठी फक्त सेलिब्रिटीच बिग बॉसच्या घरातील सदस्य असणार आहेत. तर यावेळची बिग बॉसची हॉरर थीम असणार आहे, अशी माहिती समोर येत आहे.

मुंबई : बिग बॉस-13 ची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी खुशखबर आहे. सलमान खानचा बिग बॉसचा 13 वा सीजन या महिन्याच्या 29 तारखेला लॉन्च होत आहे. लॉन्चच्या दिवसापासून दररोज 10.30 वाजता कलर्स टीव्हीवर हा शो प्रसारित होणार आहे.

कलर्स टीव्हीने आपल्या ट्विटर हॅन्डलवरून सलमान खानचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे आणि सोबत बिग बॉस 13 कधी सुरु होणार आहे याची तारीख आणि वेळ याची माहिती दिली आहे. "बिग बॉस 13 मॅड मनोरंजन करण्यासाठी आला आहे. सलमान खानसोबत बघायला विसरु नका, फर्स्ट डे फर्स्ट शो. 29 डिसेंबर रात्री 9 वाजता आणि सोमवार ते शुक्रवार रात्री 10.30 वाजता", असं ट्वीट कलर्स टीव्हीने केलं आहे.

कलर्स टीव्हीने एक प्रोमो देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये सलमान खान शेफच्या रुपात दिसत आहे. सलमान व्हिडीओत खिचडी बनवताना दिसत आहे. यावेळी सेलिब्रिटी स्पर्धकांच्या एन्ट्रीविषयी चर्चा आहे, शिवाय यावेळी बिग बॉसचा आवाज एका महिलेचा असणार असल्याचीही चर्चा आहे. आजवर बिग बॉसच्या आवाजाची नेहमीच चर्चा होती. अतुल कपूर यांचा हा आवाज आहे. मात्र यावेळी एक महिला देखील अतुल यांच्यासोबत बिग बॉसला आवाज देणार असल्याचं बोललं जात आहे. ती कोण असेल, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे

बिग बॉस 13 सीजनमध्ये अनेक बदल करण्यात येणार असल्याचंही समोर येत आहे. बिग बॉसच्या 13 व्या सीजनची लोकप्रियता वाढावी यासाठी फक्त सेलिब्रिटीच बिग बॉसच्या घरातील सदस्य असणार आहेत. तर यावेळची बिग बॉसची हॉरर थीम असणार आहे, अशी माहिती समोर येत आहे.  मात्र घरातील सदस्य नेमके कोण असतील आणि शोमध्ये काय बदल करण्यात आले आहेत,  हे येत्या 29 तारखेला स्पष्ट होईल.

महत्त्वाच्या बातम्या

Jai Jai Swami Samarth: 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये गुरुपौर्णिमेचा महासोहळा! प्रथमच पाच गुरुंच्या दिव्य दर्शनाचा लाभ
'जय जय स्वामी समर्थ'मध्ये गुरुपौर्णिमेचा महासोहळा! प्रथमच पाच गुरुंच्या दिव्य दर्शनाचा लाभ
Shashank ketkar Zee Marathi Serial: झी मराठीच्या 'या' प्रसिद्ध मालिकेत दमदार अभिनेत्याचा कमबॅक, प्रोमोने वाढवली उत्सुकता; 'तो' अभिनेता आहे तरी कोण?
झी मराठीच्या 'या' प्रसिद्ध मालिकेत दमदार अभिनेत्याचा कमबॅक, प्रोमोने वाढवली उत्सुकता; 'तो' अभिनेता आहे तरी कोण?
Aai Tuljabhavani Colors Marathi: उषाची गुरू बनणार आई तुळजाभवानी, सोळा सोमवार व्रताचा दाखवणार मार्ग, भक्तिमय महापर्वाची सुरुवात
उषाची गुरू बनणार आई तुळजाभवानी, सोळा सोमवार व्रताचा दाखवणार मार्ग, भक्तिमय महापर्वाची सुरुवात
Laughter Chefs 3 Winner: हसवत-खेळत मारली बाजी! अली गोनी-जन्नत जुबैर ठरले 'लाफ्टर शेफ्स 3'चे महाविजेते; 'बिट्टू-बिट्टी'च्या जोडीनं जिंकली ट्रॉफी
हसवत-खेळत मारली बाजी! अली गोनी-जन्नत जुबैर ठरले 'लाफ्टर शेफ्स 3'चे महाविजेते; 'बिट्टू-बिट्टी'च्या जोडीनं जिंकली ट्रॉफी

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MAB: बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, खासगी बँकांमध्ये एचडीएफसी बँक आघाडीवर
बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, राज्यसभेत आकडेवारी सादर
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
Delhi Police: दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
Bhopal Farmer Protest: आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
Share Market: भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला, निफ्टी 24 हजारांच्या पुढे, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी कमावले
सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला, निफ्टी 24 हजारांच्या पुढे, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी कमावले
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
Embed widget