एक्स्प्लोर

कपिलला सैराटची भुरळ, द कपिल शर्मा शोमध्ये हजेरी

मुंबई : कॉमेडियन कपिल शर्माचा लोकप्रिय कार्यक्रम 'द कपिल शर्मा शो'मध्ये महाराष्ट्रासह देशाला 'याड लावणाऱ्या' सैराट चित्रपटाची टीम येणार आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळेंसह रिंकू राजगुरु, आकाश ठोसर आणि इतर कलाकार उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.   आतापर्यंत कपिल शर्माच्या शोमध्ये फक्त बॉलिवूडमधील चित्रपट कलाकारांना निमंत्रित केलं जात असे. मात्र बॉलिवूडला दखल घ्यायला लावणाऱ्या सैराटच्या यशानंतर आता पहिल्यांदाच एका मराठी चित्रपटाच्या टीमला कपिलच्या शोमध्ये पाचारण करण्यात येईल.     कपिलच्या कार्यक्रमात ‘सैराट’ची टीम उपस्थित राहणार असल्याचे जवळपास निश्चित असले तरी कार्यक्रमाचे चित्रिकरण अद्याप झालेले नाही. यासोबतच हा कार्यक्रम केव्हा टेलिकास्ट होणार याबाबतही कोणतीही माहिती नाही.     बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या आणि मराठी सिनेसृष्टीत कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढणाऱ्या ‘सैराट’ने नवा उच्चांक गाठला आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ने आतापर्यंत 80 कोटी रुपयांची कमाई केली आहे. मराठी सिनेमाने इतकी कमाई केलेला हा पहिलाच सिनेमा आहे.    

संबंधित बातम्या :

'सैराट'ची दमदार कामगिरी सुरुच, कमाईत नवा उच्चांक

कानडी प्रेक्षकही आर्ची-परशाच्या प्रेमात, विजापुरात सैराट हाऊसफुल…

सिनेमा पाहिला, नेटवर अर्थ शोधला… अन् मुलाचं नाव ठेवलं…

‘सैराट’ची रेकॉर्डब्रेक कमाई, आर्ची-परशाला बंपर बोनस?

‘सैराट’ चित्रपटाची टीम उद्धव ठाकरेंच्या भेटीला

आर्ची-परशा आता गुजराती-तेलुगूत, ‘सैराट’चा लवकरच रिमेक

आर्ची-परशाचं खरं फेसबुक पेज कोणतं?

नाशकात प्रेक्षकांची हुल्लडबाजी, आर्ची-परशाचा काढता पाय

‘सैराट’नं रचला इतिहास… तुफानी कमाई, झिंगाट सेलिब्रेशन!

‘सैराट’च्या शिरपेचात मानाचा तुरा, जगप्रसिद्ध ‘फोर्ब्स’कडून दखल

‘त्या’ संवादामुळे प्रणिता पवार यांची नागराज मंजुळेंना नोटीस

इमारतीच्या जिन्यात चाहत्यांचा गराडा, ‘सैराट’ टीमला…

आपल्याकडे जगणं नाही, पण सिनेमे गांभीर्यानं घेतात

रिंकू राजगुरु आंतरजातीय विवाह योजनेची ब्रँड अँबेसेडर?

नाराज परशाचं चाहत्यांना आवाहन

डॅशिंग आर्चीला मुख्यमंत्र्यांचा पहिला प्रश्न…..

‘सैराट’ची रेकॉर्डब्रेक कमाई, 11 दिवसात ‘नटसम्राट’ला धोबीपछाड

“नाग्या, तुझी कला जखमेतून येतेय. ती जखम भळभळत राहो.”

सोलापूरच्या नागराज मंजुळेची बॉलिवूडमध्ये काय चर्चा?

“हॅलो, आर्ची अभिनंदन’!, अहो मी आर्ची नाही, उद्योगमंत्री बोलतोय”

सांगलीत ‘आर्ची’च्या झिंगाट चाहत्यांवर लाठीमार

रिव्ह्यू : याड लावणारा ‘सैराट’

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बसची वाट पाहात असलेल्या मुलीला घरी सोडण्याचे अमिष दाखवत नराधमाकडून लैंगिक अत्याचार, पालघरमधील धक्कादायक प्रकार
बसची वाट पाहात असलेल्या मुलीला घरी सोडण्याचे अमिष दाखवत नराधमाकडून लैंगिक अत्याचार
अंबादास दानवे म्हणाले, वाल्मिक कराड नागपुरात मी पत्ता देतो; मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
अंबादास दानवे म्हणाले, वाल्मिक कराड नागपुरात मी पत्ता देतो; मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
नाथाभाऊ अन् मंत्री गिरीश महाजनांमध्ये जुंपली; पीआयच्या मृत्यू प्रकरणावरुन विधानपरिषदेतच नेत्यांची खडाजंगी
नाथाभाऊ अन् मंत्री गिरीश महाजनांमध्ये जुंपली; पीआयच्या मृत्यू प्रकरणावरुन विधानपरिषदेतच नेत्यांची खडाजंगी
जंगलात कार, कारमध्ये मोठं घबाड; 52 किलो सोनं अन् 10 कोटींची रोकड जप्त, अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या
जंगलात कार, कारमध्ये मोठं घबाड; 52 किलो सोनं अन् 10 कोटींची रोकड जप्त, अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Parbhani Case | परभणी हिंसाचारावरून मुख्यमंत्री फडणवीसांंचं विधानसभेत निवेदन ABP MajhaSantosh Deshmukh Case | संतोष देशमुख हत्येप्रकरणी सरकार अॅक्शन मोडवर ABP MajhaMaharashtra Superfast | राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर महाराष्ट्र सुपरफास्टKalyan Society Rada कल्याण | मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणी आरोपी अखिलेश शुक्ला पोलिसांच्या ताब्यात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बसची वाट पाहात असलेल्या मुलीला घरी सोडण्याचे अमिष दाखवत नराधमाकडून लैंगिक अत्याचार, पालघरमधील धक्कादायक प्रकार
बसची वाट पाहात असलेल्या मुलीला घरी सोडण्याचे अमिष दाखवत नराधमाकडून लैंगिक अत्याचार
अंबादास दानवे म्हणाले, वाल्मिक कराड नागपुरात मी पत्ता देतो; मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
अंबादास दानवे म्हणाले, वाल्मिक कराड नागपुरात मी पत्ता देतो; मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
नाथाभाऊ अन् मंत्री गिरीश महाजनांमध्ये जुंपली; पीआयच्या मृत्यू प्रकरणावरुन विधानपरिषदेतच नेत्यांची खडाजंगी
नाथाभाऊ अन् मंत्री गिरीश महाजनांमध्ये जुंपली; पीआयच्या मृत्यू प्रकरणावरुन विधानपरिषदेतच नेत्यांची खडाजंगी
जंगलात कार, कारमध्ये मोठं घबाड; 52 किलो सोनं अन् 10 कोटींची रोकड जप्त, अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या
जंगलात कार, कारमध्ये मोठं घबाड; 52 किलो सोनं अन् 10 कोटींची रोकड जप्त, अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या
शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन आमदार रोहित पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले; आर.आर. आबांच्या आठवणींने कंठ दाटले
शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन आमदार रोहित पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले; आर.आर. आबांच्या आठवणींने कंठ दाटले
राष्ट्रवादी पुन्हा... शरद पवार अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाढली जवळीक; आमदारांच्या गाठीभेटी चर्चेत
राष्ट्रवादी पुन्हा... शरद पवार अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाढली जवळीक; आमदारांच्या गाठीभेटी चर्चेत
Sanjay Raut : मोठी बातमी : संजय राऊतांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी, बाईकवर आले, हातात 10 मोबाईल अन्...; राजकीय वर्तुळात खळबळ
मोठी बातमी : संजय राऊतांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी, बाईकवर आले, हातात 10 मोबाईल अन्...; राजकीय वर्तुळात खळबळ
एकनाथ शिंदेंचा विश्वासू सहकारी हे पद मंत्रिपदापेक्षा मला जास्त जवळचे; नाराज विजय शिवतारेंचे सूर बदलले
एकनाथ शिंदेंचा विश्वासू सहकारी हे पद मंत्रिपदापेक्षा मला जास्त जवळचे; नाराज विजय शिवतारेंचे सूर बदलले
Embed widget