एक्स्प्लोर

Marathi Celebrity: कुणाचं आहे कॅफे तर कुणाचं आहे रेस्टॉरंट; 'या' मराठी कलाकारांची हॉटेल व्यवसायात भरारी

Marathi Celebrity: कोण-कोणते सेलिब्रिटी हे हॉटेल व्यवसायात काम करत आहेत? याबाबत माहिती घेऊयात...

Marathi Celebrity: अनेक मराठी सेलिब्रिटी हे सध्या अभिनयक्षेत्रात करत करण्यासोबतच स्वत:चा व्यवसाय देखील करत आहेत. काही सेलिब्रिटींनी हॉटेल व्यवसायात एन्ट्री केली. कोण कोणते सेलिब्रिटी हे हॉटेल व्यवसायात काम करत आहेत? याबाबत माहिती घेऊयात...

हार्दिक जोशी

हार्दिक जोशीनं गेल्या वर्षी एक खास पोस्ट शेअर करुन त्याच्या कोल्हापूर बदाम थंडाई या थंडाई ब्रँडची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती. हार्दिकनं त्याच्या बदाम थंडाई या व्यवसायाच्या मुख्य शाखेचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, 'कोल्हापूर येथे नव्याने सुरू केलेल्या माझ्या बदाम थंडाई या व्यवसायाच्या मुख्य शाखेला भेट दिली या वेळी ,माझ्या तुझ्यात जीव रंगला या सिरियल मधील सहकार्यांनी पण हजेरी लावली. महाराष्ट्रातील हे पहिल शॉप असेल जिथे थंडाई व लस्सी, बदाम शेक , काजू शेक चे वेगवेगळे प्रकार तुम्हाला मिळतील व महाराष्ट्रा मध्ये यांच्या लवकरच आणखी काही शाखा आम्ही उघडणार आहोत. कोल्हापूरात असाल तर खासबाग खाऊ गल्लीत नक्की भेट द्या आणि आपले आशीर्वाद असेच कायम माझ्या पाठीशी असुद्या धन्यवाद" 

View this post on Instagram
 
A post shared by HARDEEK JOSHI (Hardik joshi) (@hardeek_joshi)

अनघा भगरे 

अभिनेत्री अनघा भगरेनं देखील हॉटेल व्यवसायात एन्ट्री केली आहे. तिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या वदनी कवळ या  रेस्टॉरंटची माहिती चाहत्यांना दिली. तिनं पोस्टमध्ये लिहिलं,"गेले काही दिवस एकच प्रश्न विचारला जातोए , “आता पुढे काय?” तर यापुढे पुणेकरांच्या ह्रदयात थोडी जागा निर्माण करायचं ठरवलंय! मी आणि माझा भाऊ घेऊन येतोए “वदनी कवळ” परिपूर्ण थाळीचा आस्वाद. शुद्ध, सात्विक आणि रुचकर जेवण.
In the heart of Pune, Deccan. लवकरच येतय तुमच्या भेटीला. खूप धाडस करुन हे पाऊल उचलते आहे. अभिनेत्री म्हणून खूप प्रेम मिळालं आता उद्योजिका म्हणून तुमच्या सहकार्याची, प्रेमाची आणि आशिर्वादाची गरज आहे."

View this post on Instagram
 
A post shared by Anaghaa {Bhagare} (@anaghaa_atul)

निरंजन कुलकर्णी

अभिनेता निरंजन कुलकर्णीचं स्वत:चं कॅफे आहे.निरंजनने ठाण्यात स्वत:चं कॅफे सुरू केलं आहे. त्याच्या कॅफेचे नाव  'बडिज सँडविच' असं आहे. निरंजन हा त्याच्या कॅफेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. 

View this post on Instagram
 
A post shared by Niranjan Kulkarni (@niranjan8889)

सत्या मांजरेकर

अभिनेते महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकरचं 'सुका सुखी' नावाचं हॉटेल आहे. त्याच्या या हॉटेलमध्ये नॉन व्हेज आणि व्हेज पदार्थ खवय्यांना मिळतील. सत्या मांजरेकर देखील त्याच्या 'सुका सुखी'  या हॉटेलचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 'सुका सुखी'  या हॉटेलला अनेक सेलिब्रिटींनी भेट दिली आहे. या हॉटेलमध्ये मिळणाऱ्या चविष्ट पदार्थांचे कौतुक अनेक सेलिब्रिटींनी केले आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Satya Manjrekar (@satyamanjrekar)

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Asha Bhosle : केवळ संगीतामध्येच नाही तर कुकिंगमध्ये देखील 'एक्सपर्ट'; जगभरात आहेत आशा भोसलेंचे हॉटेल्स

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, संतोष धुरी यांचं राज ठाकरेंना होम ग्राऊंडवर चॅलेंज, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरींचं राज ठाकरेंना होम ग्राऊंडवर चॅलेंज, भाजप प्रवेश ठरला
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?

व्हिडीओ

Rana vs Owaisi : जास्त मुलं जन्माला घालण्याचा नेत्यांचा सल्ला, राणा Vs ओवैसी भिडले Special Report
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, संतोष धुरी यांचं राज ठाकरेंना होम ग्राऊंडवर चॅलेंज, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरींचं राज ठाकरेंना होम ग्राऊंडवर चॅलेंज, भाजप प्रवेश ठरला
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
Embed widget