एक्स्प्लोर

Rang Majha Vegla : आई-बाबांचं लग्न लावणारच! दीपिका-कार्तिकीने निश्चय केला पक्का!

Rang Majha Vegla : मालिकेतील दीपिका-कार्तिकीची जोडी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. सध्या मालिकेत दीपिका आणि कार्तिकी मिळून त्यांच्या आई-वडिलांना एकत्र आणू पाहत आहेत.

Rang Majha Vegla : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’ (Rang Majha Vegla) सध्या प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घालत आहे. या मालिकेतील दीपिका-कार्तिकीची जोडी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. सध्या मालिकेत दीपिका आणि कार्तिकी मिळून त्यांच्या आई-वडिलांना एकत्र आणू पाहत आहेत. यासाठी या चिमुकल्या शक्य ते सगळे प्रयत्न करत आहेत. या दोघींची आई-वडील मिळवण्याची धडपड प्रेक्षकांच्या मनाला देखील भावली आहे.

दीपिका आणि कार्तिकीच्या शाळेत नुकतेच एका नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. या नाटकांत बाहेरचे कलाकार बोलवण्याऐवजी मुलांना आणि त्यांचा पालकांना सहभाग घेण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे दीपिका आणि कार्तिकी त्यांची टीम बनवून, त्यात कार्तिक आणि दीपाला सामील व्हायला लावतात. या दरम्यान आता ते दोघे एकमेकांजवळ आले आहेत.

दीपिका-कार्तिकी मिळून बनवणार प्लॅन

दीपिका आणि कार्तिकी मिळून दीपा आणि कार्तिकला एकत्र आणण्यासाठी अनेक वेगवेगळ्या शकला लढवत आहे. नाटुकलीत राम-सीतेची भूमिका निभावल्यानंतर आता कार्तिकी-दीपिकाला ते आपले खरे आई-वडील बनावेत, असे वाटू लागले आहे. यासाठी त्या दोघी सतत दीपा आणि कार्तिकला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आता त्यांनी आयेशाला कार्तिकपासून दूर ठेवण्यासाठीचे प्रयत्न देखील सुरु केले आहेत. जेव्हाही कार्तिकला आयेशाचा फोन येतो तेव्हा त्या दोघी मिळून काहीना काही असं घडवून आणतात, ज्यामुळे दोघांची भेट टळते.

सौंदर्या करणार मदत!

आता दीपिका आणि कार्तिकीच्या या प्रयत्नांना आजी सौंदर्याची देखील मदत मिळणार आहे. दीपा आणि कार्तिकला या धोघी एकत्र का आणू इच्छितात, हे जाणून घेतल्यावर आता सौंदर्या देखील दोघींची साथ देणार आहे. दीपा आणि कार्तिक खरोखर एकमेकांचे पती-पत्नी आहेत आणि या दोन्ही मुली त्यांच्या आहेत, हे सत्य अद्याप सौंदर्याने मुलींना कळू दिलेली नाही. त्यामुळे आता जर दीपा आणि कार्तिक पुन्हा एकत्र आले तर, सगळ्यांनाच आनंद होईल, म्हणून ती देखील या चिमुकल्या नातींच्या प्लॅनमध्ये सामील झाली आहे.

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Amitabh Bachchan On Wife Jaya Bachchan Anger: जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापला, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापला, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Embed widget