एक्स्प्लोर

Premachi Goshta Latest Episode : अखेर मुक्ता सत्य सांगणार; आदित्यला भेटण्यासाठी सागर लढवणार शक्कल

Premachi Goshta Latest Episode : 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेच्या आजच्या भागात दुरावलेल्या मुलाच्या भेटीच्या ओढीने कासावीस झालेल्या वडिलांची धडपड दिसणार आहे.

Premachi Goshta Latest Episode : माधवी गोखले यांच्याकडे आदित्य येतो ही बाब मुक्ताने लपवून ठेवल्याने सागर नाराज असतो. मुक्ता त्याला सगळी परिस्थिती सांगते. आदित्यला भेटण्यासाठी सागर शक्कल लढवतो. तर, दुसरीकडे मुक्ताची आई ही आदित्यची कौन्सिलर असल्याचे समजल्याने तिळपापड होतो. 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) या मालिकेच्या आजच्या भागात दुरावलेल्य मुलाच्या भेटीच्या ओढीने कासावीस झालेल्या वडिलांची धडपड दिसणार आहे. 

आदित्यच्या ओढीने सागर कासावीस

सागर आदित्यच्या ओढीने कासावीस होतो. शेजारी आदित्य येऊनही आपल्याला त्याला भेटता येत नसल्याचे शल्य सागरला वाटते. आदित्यला भेटल्याशिवाय मी जेवणार नसल्याचे सागर मुक्ताला सांगतो. सागर भावूक झाल्याचे पाहून मुक्ता त्याला सगळ्या गोष्टी सांगते. आदित्यच्या मनावर त्याच्या आधीच्या घटनांमुळे परिणाम झाला असल्याचे मुक्ता सांगते. आदित्यच्या वर्तवणुकीमुळे त्याच्या शाळेतही भांडणे होत असतात हे मुक्ता सांगते. आदित्यच्या वर्तवणुकीत सकारात्मक परिणाम होईल असा विश्वास मुक्ता व्यक्त करते. आदित्यच्या कौन्सलिंगची माहिती मुक्ता सागरला देते. पिग्गी बँकेची गोष्ट ऐकून आदित्य भावूक झाल्याचे मुक्ता सांगते. आदित्यमध्ये खूप बदल झाला असल्याचे सांगते. यावर सागर भावूक होतो. कौन्सिलिंग पूर्ण होईपर्यंत आदित्यला भेटू नका अशी विनंती मुक्ता सागरला करते. 

आदित्यचा कौन्सलिंगमध्ये सकारात्मक होणार

आदित्य माधवीकडे कौन्सलिंगसाठी येतो. त्यावेळी त्याला आपली जुनी खेळणी दिसतात. त्यावेळी माधवीच्या प्रश्नांना उत्तरे देताना तो पप्पांनी मला कार घेतली असल्याचे सांगतो. आदित्य आपल्या लहानपणीच्या आठवणीत रमतो. माधवी आदित्यची कौन्सिलिंग करताना रागावर नियंत्रण ठेवण्यासाठीच्या काही गोष्टी सांगते. माधवीसोबत बोलताना आदित्य खुलतो. तिच्यासोबत प्रश्नोत्तरे करते. 

सागर होणार जादूगर

आदित्यला भेटण्यासाठी सागर वेशभूषा बदलून माधवीकडे येतो. मुक्ता माधवीला बोलण्यात गुंतवते आणि सागर जादूगर बनून आदित्यकडे जातो. त्याच्याशी जवळीक साधतो. सागर आदित्यला काही जादूचे प्रयोग करून दाखवतो. जादूगराच्या जादूने आदित्य आणखीच खुलतो. 

सावनीचा तिळपापड

सावनी शाळेच्या मु्ख्याध्यापिकेला फोन करून आदित्यबाबत माहिती घेते. कौन्सिलिंगमुळे आदित्यमध्ये चांगला बदल झाला असल्याचे मुख्याध्यापिका सांगतात. त्यावर सावनी त्यांचे नाव विचारते. माधवी गोखले हे नाव ऐकताच सावनीला धक्का बसतो आणि तिची चिडचिड होते. सावनीचा जळफळाट होतो. मुक्ता सई नंतर आता आदित्यलाही माझ्यापासून दूर करण्याचा डाव आखत असल्याचे सावनी हर्षवर्धनला सांगते. आता ही कौन्सिलिंग थांबवते असे सावनी सांगते. त्यावर हर्षवर्धन तिला एक घाव दोन तुकडे करून ये असे सांगतो. तो ही मनातून आनंदित होतो. 

पाहा व्हिडीओ :  Premachi Goshta | Latest Episode 176| आज बघा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Jallikattu in Tamil Nadu : तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHASaif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघडSaif Ali Khan CCTV : तोंड बांधून दबक्या पावलांनी आला, सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV!Saif Ali Khan Health Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Jallikattu in Tamil Nadu : तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
EPFO : पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
Pune Nashik Highway Accident : आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
Sanju Samson : संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
Embed widget