एक्स्प्लोर

Vanita Kharat: वनिता खरातनं लग्नात घेतला खास उखाणा; म्हणाली, '...तूच माझा माहाराष्ट्र, तूच माझी हास्यजत्रा'

नुकताच वनिता खरातच्या (Vanita Kharat) विवाह सोहळ्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये वनिता ही उखाणा घेताना दिसत आहे.  

Vanita Kharat: अभिनेत्री वनिता खरातनं (Vanita Kharat) सुमित लोंढेसोबत (Sumit Londhe) लग्नगाठ बांधली आहे. वनिताच्या लग्नसोहळ्याचे तसेच हळद आणि मेहंदी समारंभाचे फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहेत. या फोटोमधील वनिता आणि सुमितच्या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. नुकताच वनिताच्या विवाह सोहळ्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये वनिता उखाणा घेताना दिसत आहे.  

वनिताचा उखाणा

'कबिर सिंहच्या नादात पुष्पा देशभर पळाली. वनिताची प्रित सुमितलाच मिळाली.' असा उखाणा वनितानं लग्नात घेतला. तसेच तिनं आणखी एक भन्नाट उखाणा घेतला. या उखाण्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या उखाण्यामध्ये वनितानं तिच्या महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाचा उल्लेख केला आहे. "टेंशन रिलीज करायला शोधले मी फंडे सतरा, सुमित, तूच माझा माहाराष्ट्र, तूच माझी हास्यजत्रा" असा उखाणा तिनं घेतला. 

सुमितचा उखाणा

सुमितनं देखील लग्नात खास उखाणा घेतला. "तू दिसतेस खूप सुंदर साडीवर, इथून पुढे तुला फिरवणार माझ्या गाडीवर", असा उखाणा सुमितनं लग्नात घेतला. 

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram
 
A post shared by Pineapple_studios10 (@pineapple_studios10)

वनितानं तिच्या प्री-वेडिंग फोटोशूटचे तसेच हळदीचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले होते. वनिताच्या सोशल मीडियावरील फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळते. 

वनिताचे चित्रपट

वनिताचा पती सुमित लोंढे हा एक उत्कृष्ट फोटोग्राफर आहे. तसेच तो व्हिडीओ क्रिएटर असण्यासोबत ब्लॉगरदेखील आहे. तर वनिता ही विविध कार्यक्रम आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. वनिताचा सरला एक कोटी हा चित्रपट 20 जानेवारी या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटात तिनं गुड्डी ही भूमिका साकारली आहे. या चित्रपटात वनितासोबतच ईशा केसकर, ओंकार भोजने, छाया कदम, कमलाकर सातपुते यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच तिनं कबिर सिंह या चित्रपटामध्ये देखील काम केलं आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे वनिताला विशेष लोकप्रियता मिळाली. वनिताच्या विनोदी शैलीला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Vanita Kharat Wedding : मेहंदी है रचने वाली... 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिताच्या हाती रंगली सुमितच्या नावाची मेहंदी; पाहा फोटो

महत्त्वाच्या बातम्या

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
Embed widget