एक्स्प्लोर

Lakshmi Niwas Marathi Serial Track: जयंतच सत्य सर्वांसमोर येणार? जान्हवीचे डोळे उघडणार? 'लक्ष्मी निवास' मालिकेत पुढे काय-काय घडणार?

Lakshmi Niwas Marathi Serial Track: जयंतच सत्य सर्वांसमोर येणार? भावना करणार सिद्धूची मलमपट्ट... 'लक्ष्मी निवास' मालिकेत पुढे काय-काय घडणार?

Lakshmi Niwas Marathi Serial Track: 'लक्ष्मी निवास' (Lakshmi Niwas) मालिकेत जान्हवीच्या लग्नानंतर पहिल्यांदा जान्हवी-जयंतला  सत्यनारायण पूजेसाठी घरी आमंत्रित केले जात. तर इकडे सिद्धूला कळत नाही की संपूर्ण कुटुंब त्याच्यासाठी मुलगी शोधत आहेत. जान्हवी जयंतला बाहेर जेवायला जाण्याचा आग्रह धरते. जयंत आणि जान्हवी जेवणासाठी बाहेर गेले असताना, तिथेच विश्वा दारू पित बसलेला दिसतो.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

भावना सिद्धूला लग्नासाठी मुलगी पाहायला जाण्यापासून टाळण्यासाठी एक युक्ती सुचवते. ज्यामुळे त्याच्या लग्नाच्या पाहण्याचा कार्यक्रम रद्द होतो. जयंत आणि जान्हवीच्या घरी एक स्त्री, मतदार ओळखपत्र बनवण्यासाठी येते, त्यामुळे जयंत अस्वस्थ होतो. जान्हवी हातात कॉफीचा कप असताना, तो चुकून खाली पडतो, आणि यामुळे जयंत संतापतो. जयंत आणि जान्हवी घरी पोहोचतात. जयंतला एका गोष्टीची भीती आहे की जान्हवी जेव्हा घरी एकटी असते तेव्हा तिला घरात बंद करून ठेवल जातं हे जर कुटुंबाला कळल तर काय होईल. जान्हवी आणि तिच्या आई-वडिलांमधील घट्ट नातेसंबंध पाहून जयंत अस्वस्थ आहे. वीणा चंपाला सांगते की वेंकी अनाथ आहे. संतोष वेंकीला ओरडतो  ज्यामुळे चंपाला त्याच्यासाठी वाईट वाटते. सिद्धू जखमी असल्याचा नाटक करून दळवींकडे येतो. तो भावनाला सांगतो की गाडेपाटलांनी त्याला मारहाण केली आणि जर भावनाने त्याला मदत केली नाही तर तो ही गोष्ट सर्वांना सांगेल. हे ऐकून भावना त्याची मलमपट्टी करणार आहे. श्रीनिवास जयंतला सांगतो की वेंकी अनाथाश्रमातून दत्तक घेतल आहे आणि जयंत स्वतःही त्याच अनाथाश्रमातून आला आहे आणि ही गोष्ट जयंतला हादरवून सोडते, कारण लहानपणी जयंत आणि वेन्की जिवलग मित्र होते.

दरम्यान, नक्की काय आहे जयंतच खरं सत्य ? हे सत्य सर्वांसमोर येईल? सिद्धूचे, भावना सोबत मैत्री वाढवण्याचे प्रयत्न यशस्वी होतील? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Actress Shubha Godbole Fight With Cancer: मेधा मांजरेकरांनंतर आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीला कॅन्सरचं निदान; उपचारावेळचे गळालेले केस अन् त्यानंतरचे 'केमो कर्ल्स' केले फ्लॉन्ट
मेधा मांजरेकरांनंतर आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीला कॅन्सरचं निदान; उपचारावेळचे गळालेले केस अन् त्यानंतरचे 'केमो कर्ल्स' केले फ्लॉन्ट
Riteish Deshmukh, Genelia Deshmukh Supports CJP Student Protest: महाराष्ट्राचे दादा-वहिनी तरुणांसाठी मैदानात, रितेश-जेनेलियाचा आंदोलक विद्यार्थ्यांना उघड पाठिंबा, म्हणाले, 'चला आपण...'
महाराष्ट्राचे दादा-वहिनी तरुणांसाठी मैदानात, रितेश-जेनेलियाचा आंदोलक विद्यार्थ्यांना उघड पाठिंबा, म्हणाले, 'चला आपण...'
Kushal Badrike On CM Fadnavis: 'त्यांचं स्किट बघून जाईन...', मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थांबले, कुशल बद्रिकेनं सांगितला 'चला हवा येऊ द्या'चा खास किस्सा
'त्यांचं स्किट बघून जाईन...', मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थांबले, कुशल बद्रिकेनं सांगितला 'चला हवा येऊ द्या'चा खास किस्सा
Harshad Chopda in Lock up2: 'मी तिच्यासाठी आयुष्य संपवण्याचा प्रयत्न...', गर्लफ्रेंडकडून धोका, प्रसिद्ध TV अभिनेत्याने उचललं होतं टोकाचं पाऊल, शोमध्ये म्हणाला...
'मी तिच्यासाठी आयुष्य संपवण्याचा प्रयत्न...', गर्लफ्रेंडकडून धोका, प्रसिद्ध TV अभिनेत्याने उचललं होतं टोकाचं पाऊल, शोमध्ये म्हणाला...

व्हिडीओ

Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rain Updates: पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
Maharashtra Government: राज्यातील 6 प्रमुख रुग्णालयांत आता गुजराती संस्थेच्या धर्मशाळा; 1 रुपया भाड्याने कोट्यावधींच्या जमिनी 49 वर्षांसाठी आंदण!
राज्यातील 6 प्रमुख रुग्णालयांत आता गुजराती संस्थेच्या धर्मशाळा; 1 रुपया भाड्याने कोट्यावधींच्या जमिनी 49 वर्षांसाठी आंदण!
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
Chandrashekhar Azad Jantar Mantar Protest CJP: दिल्लीत विद्यार्थ्यांवर पोलिसांचा बेछूट लाठीमार, चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली आंदोलनाला बसले
दिल्लीत पोलिसांचा बेछूट लाठीमार, चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेबांच्या पुतळ्याखाली आंदोलनाला बसले
Jantar Mantar Delhi CJP Protest: दिल्ली पोलिसांनी मागचापुढचा विचार न करता सपासप काठ्या चालवल्या, घाव वर्मी बसल्याने तरुणी गंभीर जखमी, मृत्यूशी झुंज
दिल्ली पोलिसांनी मागचापुढचा विचार न करता सपासप काठ्या चालवल्या, घाव वर्मी बसल्याने तरुणी गंभीर जखमी, मृत्यूशी झुंज
Jantar Mantar Lathi Charge: आपण आता हुकूमशाहीविरोधात लढलो नाहीतर पुढची पिढी आपल्याला षंढ म्हणेल, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतलाच पाहिजे: संदीप देशपांडे
आपण आता हुकूमशाहीविरोधात लढलो नाहीतर पुढची पिढी आपल्याला षंढ म्हणेल, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतलाच पाहिजे: संदीप देशपांडे
Embed widget