एक्स्प्लोर

Kitchen Kallakar : फणसाची भाजी करतोय..पण फणस कुठे? आनंद इंगळेंची उडाली तारांबळ

Kitchen Kallakar : पाक कलेच्या कसोटीत अभिनेता आनंद इंगळेंची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

Kitchen Kallakar : 'किचन कल्लाकार' हा नवीन कुकरी शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. खवय्ये म्हटलं की  एक चेहरा हमखास डोळ्यासमोर येतो तो म्हणजे अभिनेता प्रशांत दामले यांचा. प्रशांत दामले उत्तम खवय्ये आहेत. आता त्यांची ही खवय्येगिरी प्रेक्षकांना 'किचन कल्लाकार' या कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. कलाकार आणि मनोरंजन हे जसं सहज-सोपं समीकरण आहे तसंच किचन आणि कलाकार हे समीकरण जुळून येईलच असं नाही. किचनमध्ये पाककलेची कसोटी लागलेली असताना कलाकार किचनमध्ये काय कल्ला करतात हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

कलाकारांच्या किचनमधील या कल्ल्यामुळे प्रेक्षकांचं मात्र पुरेपूर मनोरंजन होत आहे.  आगामी भागात आनंद इंगळे, वंदना गुप्ते आणि जयवंत वाडकर यांच्यात चुरस रंगणार आहे. महाराज म्हणजेच प्रशांत दामले हे या तिन्ही कलाकारांना त्यांच्या आवडीचे पदार्थ करायचं आव्हान देणार आहात. अभिनेता आनंद इंगळे हा फणसासारखा आहे असं प्रशांत दामले म्हणाले. बाहेरून कडक आणि आतून मऊ आणि गोड. त्यामुळे प्रशांत दामलेंनी आनंद इंगळेंना  फणसाची भाजी करण्याचं आव्हान दिलं.

View this post on Instagram
 
A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

फणसाची भाजी करताना जे साहित्य घ्याव लागतं त्यात आनंद खूप महत्वाची सामग्री विसरले ते म्हणजे फणस. आता फणसाची भाजी करताना फणसच नसेल तर आनंद इंगळे हे चॅलेंज कसं पार पाडणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. "आता भल्या भल्या कलाकारांची शिट्टी वाजणार आणि मनोरंजनाची चव वाढणार", म्हणत या कार्यक्रमाची भन्नाट सुरुवात झाली होती. पडद्यावरील आणि पडद्यामागील कलाकारांचा या किचनमध्ये कस लागणार आहे. आता हे कलाकार किचन मध्ये कसा कल्ला करणार हे पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे. 

संबंधित बातम्या

Pushpa Box Office : साऊथ सुपरस्टार Allu Arjun चा बॉलिवूड बॉक्स ऑफिसवरही धमाका

R Madhavan : ...अन् आर माधवन नमाज पढत असलेल्या व्यक्तीच्या शेजारी गायत्री मंत्राचा जप करू लागला; जाणून घ्या काय आहे ही घटना

83 Movie : दिल्लीत '83' सिनेमा करमुक्त, 24 डिसेंबरला देशभरातील चित्रपटगृहांमध्ये होणार प्रदर्शित

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Train Accidentआग लागल्याच्या भीतीने चालत्या गाडीतून उड्या मारल्या,बंगळुरु एक्प्रेसने चिरडलेGulabRao Patil on Jalgaon Train Accident|जळगावमध्ये मोठा रेल्वे अपघात, गुलाबराव पाटलांची प्रतिक्रियाJalgaon Train Accident | बंगळुरू एक्सप्रेसची प्रवाशांना धडक,  जळगावात रेल्वेची मोठी दुर्घटनाABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 5 PM : 22 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Sharad Pawar: पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट;  शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट; शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
Embed widget