एक्स्प्लोर

Kiran Mane  : किरण मानेंनी 'तिकळी' मालिकेतून घेतली एक्झिट, कलर्स मराठी करणार कमबॅक 

Kiran Mane  : किरण माने यांनी तिकळी या मालिकेतून एक्झिट घेतली असून ते आता कलर्स मराठी वाहिनीवर कमबॅक करणार आहेत. 

Kiran Mane  : किरण माने (Kiran Mane) हे नुकतच सन मराठी वाहिनीवरील तिकळी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. किरण माने यांनी एका मोठ्या ब्रेक नंतर त्यांनी छोट्या पडद्यावर कमबॅक केलं होतं. दरम्यान ते काही काळापूर्वी बिग बॉससारख्या कार्यक्रमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. पण आता त्यांनी तिकळी या मालिकेतूनही प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. 

दरम्यान किरण माने हे लवकरच पुन्हा एकदा कलर्स मराठी वाहिनीवर झळकणार आहेत. त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यामुळे आता किरण माने कोणत्या भूमिकेत झळकणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. 

किरण माने यांची पोस्ट नेमकी काय?

किरण माने यांची पोस्ट नेमकी काय? 
किरण माने यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, 'खतरनाक, खूंखार, कारस्थानी 'बाबाराव खोत'ला रामराम ! आजपासून मी सन मराठी वाहिनीवरच्या 'तिकळी' मालिकेत नसेन. पण ही भुमिका मला खुप समाधान देऊन गेली. कलर्स मराठीवरच्या 'सिंधुताई'मधला प्रेमळ, मायाळू, कणखरपणे मुलीच्या पाठीशी उभा राहिलेला अभिमान साठेसारखा भक्कम बाप साकारल्यानंतर एकदम विरूद्ध धाटणीचा खलनायकी बाबाराव साकारायला मिळाल्यामुळं माझ्यातला अभिनेता सुखावून गेला !'

पुढे त्यांनी म्हटलं की, 'आता पुन्हा एकदम भिन्न स्वभावाच्या नव्या भुमिकेत येतोय लवकरच... आपल्या आवडत्या 'कलर्स मराठी'वर... 'बिगबाॅस'पासून कलर्स मराठी हे मला घरासारखे आहे. घरी परतल्याचा आनंद वेगळाच असतो...'                                     

दरम्यान किरण माने यांच्या आरोप करत स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो, या मालिकेतून काढण्यात आलं होतं. त्यानंतर मात्र किरण माने हे नाव बरंच चर्चेत आलं. काही महिन्यांपूर्वी किरण माने यांनी राजकारणात एन्ट्री केल्यानंतर ठाकरे गटातही प्रवेश केला. त्यानंतर किरण माने त्यांच्या सोशल मीडियावर अनेक मुद्द्यांवर भाष्य करत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट या कायमच चर्चेत येत असतात. त्यातच आता त्यांनी मालिका सोडणार असल्याचीही घोषणा केली आहे.                                       

ही बातमी वाचा : 

Bollywood Kissa : अभिनेत्रीने आईसमोरच शूट केला मोठा किसिंग सीन, 3 दिवस अन् 47 रिटेकनंतर पूर्ण झाला शॉट

महत्त्वाच्या बातम्या

Sushil Inamdar Emotional Post After Visiting Nana Patekar House: मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर भावूक पोस्ट शेअर करुन म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'
मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'
Lalit Prabhakar Sai Tamhankar Viral Photo: प्रेक्षकांची लाडकी जोडी, ललित प्रभाकर-सई ताम्हणकर रॉयल अंदाजात; नवा लूक पाहून चाहते कोड्यात, नवा प्रोजेक्ट की...? PHOTO
प्रेक्षकांची लाडकी जोडी, ललित प्रभाकर-सई ताम्हणकर रॉयल अंदाजात; नवा लूक पाहून चाहते कोड्यात, नवा प्रोजेक्ट की...? PHOTO
Jui Gogari on Navratri: 'नवरात्रीचे नऊ दिवसच नाही, तर प्रत्येक दिवस स्त्रियांचाच...'; स्त्रीशक्तीबाबत जुई गोगरीचं स्पष्ट मत
'नवरात्रीचे नऊ दिवसच नाही, तर प्रत्येक दिवस स्त्रियांचाच...'; स्त्रीशक्तीबाबत जुई गोगरीचं स्पष्ट मत
Salman Khan Koffee With Karan: पैसा, बंगला, प्रसिद्धी सगळं मिळवलं, पण...; सलमान खानला आजही जाणवतेय एका गोष्टीची उणीव, लग्न न करता त्याला...
पैसा, बंगला, प्रसिद्धी सगळं मिळवलं, पण...; सलमान खानला आजही जाणवतेय एका गोष्टीची उणीव, लग्न न करता त्याला...

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Embed widget