एक्स्प्लोर

Khupte Tithe Gupte : राज ठाकरे हे छत्रपती शिवाजी महाराजांना करणार फोन ; ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमाचा प्रोमो व्हायरल

‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहेत की, राज ठाकरे (Raj Thackeray) हे छत्रपती शिवाजी महाराजांना फोन करणार आहेत.  

Khupte Tithe Gupte : गायक आणि संगीतकार अवधूत गुप्तेचा (Avadhoot Gupte)  ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या कार्यक्रमाचा पहिला एपिसोड 4 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘खुपते तिथे गुप्ते’ या  कार्यक्रमाच्या पहिल्या एपिसोडमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)  हे उपस्थित राहणार आहे. या एपिसोडमध्ये राज ठाकरे हे त्यांच्या काही आठवणी सांगताना दिसणार आहेत. नुकताच ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहेत की, राज ठाकरे हे छत्रपती शिवाजी महाराजांना फोन करणार आहेत.  

‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, अवधूत हा राज ठाकरे यांना म्हणतो,  'हा जादूचा फोन आहे. हा फोन डायरेक्ट कनेक्ट होतो. तुमच्या मनात जी व्यक्ती असेल त्या व्यक्तीला तुम्ही फोन करु शकता.' यावर राज ठाकरे म्हणतात, "मला छत्रपती शिवाजी महाराजांसोबत बोलायचं आहे. माझी इच्छा आहे की, त्यांनी पुन्हा महाराष्ट्रात यावं आणि इथल्या प्रत्येक मराठी माणसाला सांगावं की, तुम्ही कशासाठी झगडलात?"

पाहा प्रोमो: 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात राज ठाकरेंनी विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे संबंध, बारसू रिफायनरी, मनसे पक्षाची वाटचाल, त्यांच्यावर होणारी टीका यासह अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं. 

'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात कला, राजकारण अशा विविध क्षेत्रातील लोक हजेरी लावणार आहेत. आता या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात राज ठाकरे यांना कोणते प्रश्न विचारण्यात येणार आहेत? हे पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.  4 जून 2023 रोजी रविवारी 9 वाजता 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाचा पहिला एपिसोड प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात लावणार हजेरी

'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) देखील लवकरच हजेरी लावणार आहेत. काही दिवसांपूर्वी 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, 'खुपते तिथे गुप्ते'  कार्यक्रमातील प्रश्नांना खूप धार आहे, पण मी पण तयार आहे.'

संबंधित बातम्या

Khupte Tithe Gupte : 'खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमात अजित पवार यांचा व्हिडीओ पाहिल्यानंतर राज ठाकरे म्हणाले, 'बारामतीमधून काकांनी हात बाजूला केला तर यांचं काय होईल?'; प्रोमो व्हायरल

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Superhit Doordarshan Show: 42 वर्षांपूर्वी दूरदर्शनवर आलेला पहिला सुपरहिट कॉमेडी शो; मोठमोठ्या सिनेमांनाही दिलेली टक्कर! मालिकेचं टायटल साँग किशोर कुमारांनी गायलेलं
42 वर्षांपूर्वी दूरदर्शनवर आलेला पहिला सुपरहिट कॉमेडी शो; मोठमोठ्या सिनेमांनाही दिलेली टक्कर! मालिकेचं टायटल साँग किशोर कुमारांनी गायलेलं
Jai Jai Swami Samarth Colours Marathi Track: 'भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे...', नवरात्रीच्या पावन पर्वात होणार 'जागर शक्तीचा', पाहायला मिळणार स्वामींचा अलौकिक महीमा
'भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे...', नवरात्रीच्या पावन पर्वात होणार 'जागर शक्तीचा', पाहायला मिळणार स्वामींचा अलौकिक महीमा
Pooja Birari On Mother In Law Suchitra Bandekar: 'सासू स्ट्रिक्ट आहे...'; पूजा बिरारीचं सासुबाई सुचित्रा बांदेकरांबाबतचं 'ते' वक्तव्य चर्चेत, काय म्हणाली?
'सासू स्ट्रिक्ट आहे...'; पूजा बिरारीचं सासूबाई सुचित्रा बांदेकरांबाबतचं 'ते' वक्तव्य चर्चेत
Sahal Marathi Movie: शाळेची सहल, धमालमस्ती आणि गमतीजमती...; 'सहल' सिनेमाचा ट्रेलर लाँच, 'नाळ' फेम देविका दफ्तरदार मुख्य भूमिकेत
शाळेची सहल, धमालमस्ती आणि गमतीजमती...; 'सहल' सिनेमाचा ट्रेलर लाँच, 'नाळ' फेम देविका दफ्तरदार मुख्य भूमिकेत

व्हिडीओ

Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
Repo Rate : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणविषयक समितीची बैठक आजपासून सुरु, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
आरबीआय 7 ऑक्टोबरला रेपो रेट जाहीर करणार, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
Embed widget