एक्स्प्लोर

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'दयाबेनच्या भूमिकेसाठी दिलं ऑडिशन पण...'; अभिनेत्री काजलनं सांगितला किस्सा

अभिनेत्री काजल पिसाळ ही दयाबेन ही भूमिका साकारणार आहे, अशी चर्चा गेल्या काही दिवासांपासून सोशल मीडियावर होत आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये काजलनं दयाबेन या भूमिकेबाबत सांगितलं. 

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या छोट्या पडद्यावर प्रसिद्ध मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या मालिकेमध्ये दया ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दिशा वकानीच्या (Disha Vakani) अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. पण गेल्या पाच वर्षांपासून दिशा ही या मालिकेमध्ये काम करत नाहीये. अभिनेत्री काजल पिसाळ (Kajal Pisal) ही दयाबेन ही भूमिका साकारणार आहे, अशी चर्चा गेल्या काही दिवासांपासून सोशल मीडियावर होत आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये काजलनं दयाबेन या भूमिकेबाबत सांगितलं. 

काय म्हणाली काजल? 
काजलनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, 'मी ऑगस्ट महिन्यामध्ये दयाबेनच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिलं. मी त्यावेळी याबाबत कुठेही सांगितलं नाही, कारण मला फक्त ऑडिशनच दिलं होतं मला ती भूमिका मिळाली नव्हती. मी ऑडिशन दिल्यानंतर निर्मात्यांचा फोन येण्याची वाट पाहिली पण त्यांनी मला फोन केला नाही. मला कळालं की माझं सिलेक्शन झालेलं नाही. काही प्रोडक्शन हाऊस आणि निर्मात्यांना वाटलं की मला दयाबेन ही भूमिका मिळणार आहे, त्यामुळे त्यांनी मला कामाच्या ऑफर्स देखील दिल्या नाहीत.'

पुढे काजलनं सांगितलं,'तू दयाबेनची भूमिका साकारत आहेस का? असं लोक मला फोन करुन विचारत होते. पण मी या मुलाखतीच्या माध्यमातून सांगू इच्छिते की, मी हा शो साइन केलेला नाही. जर काही काम असेल नाही तर प्लिज मला फोन करा.' 

अभिनेत्री काजल पिसाळनं 'कुछ ऐसा', 'एक हजारों में मेरी बहना है', 'उडान' आणि 'नागिन 5' या मालिकांमध्ये काम केलं आहे. आजच्या काळात काजल पिसाळ काही सशक्त आणि चांगल्या भूमिकांच्या शोधात आहे, जेणेकरून तिला अधिक ओळख मिळू शकेल. काजल पिसालला टीव्हीशिवाय ओटीटी प्लॅटफॉर्मच्या जगातही हात आजमावायचा आहे.

View this post on Instagram
 
A post shared by 𝐊𝐀𝐉𝐀𝐋 𝐏𝐈𝐒𝐀𝐋 (@pisalkajal)

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता' मालिकेच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी; निर्मात्यांना मिळाली नवी दयाबेन

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
Embed widget