एक्स्प्लोर

गोविंदाच्या भाचीनं केलं या 'बिग बॉस' स्पर्धकासोबत सोबत लग्न? लग्नाचा फोटो होतोय व्हायरल- काय आहे सत्य

Arti Singh Rajiv Adatia Wedding Photo: गोविंदाची भाची आरती सिंहच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो फोटो नेमका कुठला आहे याचा खुलासा स्वत: आरती सिंहने केला.

Arti Singh Rajiv Adatia Wedding Photo: यंदाचं वर्ष हे कलाकारांच्या लग्नाचा सिजनच घेऊन आलं आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. वर्षाच्या सुरुवातीलाच सिनेसृष्टीतील अनेक कलाकार लग्नाच्या बंधनात अडकले आहेत, आणि दिवसेंदिवस या यादीतील नावं वाढतच जात आहेत. टीव्हीमधील पॉप्युलर अभिनेत्री आरती सिंह (Arti singh) आणि  'बिग बॉस 15'फेम (Bigg Boss) राजीव अदातिया (Rajiv Adatia) यांनी लग्नाचा एक फोटो  इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. त्यानंतर त्यांनी खरंच लग्न केलंय का याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Rajiv Adatia (@rajivadatia)

Rajiv Adatia: राजीव-आरतीचा वेडिंग फोटो व्हायरल 

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोत राजीव आणि आरती सिंह हे नवरा-नवरीच्या (Groom & Bride) वेशात पाहायला मिळत आहेत. ते दोघे लग्न मंडपातील स्टेजवरच्या खुर्च्यांवर बसलेले दिसत आहेत. राजीव नवरदेवाच्या पोषाखात असून त्याने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातला आहे आणि डोक्यावर लाल रंगाचा फेटा घातला आहे. त्याच्या गळ्यात फुलांचा हारही दिसतोय. 

Bridal Look of Arti Singh: आरती सिंहचा लूक व्हायरल : 

आरती सिंहने मेहंदी रंगाचा लेहंगा घातला आहे आणि त्यावर वेगवेगळे दागिणे घातलेले दिसत आहे. सोबतच आरतीने गळ्यात फुलांचा हार घातलेला दिसतोय. आरती राजीवच्या खांद्यावर डोकं ठेवून स्टायलीश पोज देताना दिसते आहे. तर दुसरीकडे राजीव अगदी साधा भोळा, कावराबावरा झालेला दिसत आहे. या शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये राजीवने लिहिलं आहे की 'तनु वेड् मनु 2.0 (Tanu Weds Manu 2.0) हाहा आरु वेड्स राजू!! हा जोक आहे. आम्ही ग्लॅम ऑन कलैंडरसाठी (Glam On Calender) तनु वेड्स मनु चित्रपटाचा लूक रिक्रिएट केला आहे, असं राजीवनं पोस्टमध्ये म्हटलं आहे.

गोविंदाची (Govinda) भाची आरती सिंह आपल्याला अनेक टीवी शोजमध्ये दिसते. तर राजीव अदातियान 'बिग बॉस 15' तसेच 'खतरों के खिलाड़ी 12'मध्ये कंटेस्ंटट म्हणून सहभागी झाला होता. 

ही बातमी वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

INDIA Alliance : पीएम मोदी 26 टक्क्यांनी पुढे, पण किती टक्के लोकांना देशात आजही इंडिया आघाडी हवी? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर!
पीएम मोदी 26 टक्क्यांनी पुढे, पण किती टक्के लोकांना देशात आजही इंडिया आघाडी हवी? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर!
रक्तानं माखलेली तलवार घेऊन आरोपी पोलिस स्टेशनमध्ये, पोलिसही आवाक, धक्कादायक घटनेनं सातारा हादरलं
रक्तानं माखलेली तलवार घेऊन आरोपी पोलिस स्टेशनमध्ये, पोलिसही आवाक, धक्कादायक घटनेनं सातारा हादरलं
Beed Crime: संध्याकाळी ट्युशनवरुन मुलांना घरी सोडलं, रात्री रक्त सांडलेली बाईक सापडली, महादेव मुंडेंचा शेवट कसा झाला?
संध्याकाळी ट्युशनवरुन मुलांना घरी सोडलं, रात्री रक्त सांडलेली बाईक सापडली, महादेव मुंडेंचा शेवट कसा झाला?
Manikrao Kokate : इकडं धनंजय मुंडेंवर कृषी विभागातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची राळ उठली, तिकडं कृषीमंत्री कोकाटेंचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
इकडं धनंजय मुंडेंवर कृषी विभागातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची राळ उठली, तिकडं कृषीमंत्री कोकाटेंचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 13 February 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सRajan Salvi Mumbai : शिवसेनेत प्रवेश करण्यामागचं नेमकं कारण काय? राजन साळवी EXCLUSIVEABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 13 February 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सLadka Bhau Yojana Sangli : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींची मागणी काय? सांगलीत मेळवा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
INDIA Alliance : पीएम मोदी 26 टक्क्यांनी पुढे, पण किती टक्के लोकांना देशात आजही इंडिया आघाडी हवी? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर!
पीएम मोदी 26 टक्क्यांनी पुढे, पण किती टक्के लोकांना देशात आजही इंडिया आघाडी हवी? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर!
रक्तानं माखलेली तलवार घेऊन आरोपी पोलिस स्टेशनमध्ये, पोलिसही आवाक, धक्कादायक घटनेनं सातारा हादरलं
रक्तानं माखलेली तलवार घेऊन आरोपी पोलिस स्टेशनमध्ये, पोलिसही आवाक, धक्कादायक घटनेनं सातारा हादरलं
Beed Crime: संध्याकाळी ट्युशनवरुन मुलांना घरी सोडलं, रात्री रक्त सांडलेली बाईक सापडली, महादेव मुंडेंचा शेवट कसा झाला?
संध्याकाळी ट्युशनवरुन मुलांना घरी सोडलं, रात्री रक्त सांडलेली बाईक सापडली, महादेव मुंडेंचा शेवट कसा झाला?
Manikrao Kokate : इकडं धनंजय मुंडेंवर कृषी विभागातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची राळ उठली, तिकडं कृषीमंत्री कोकाटेंचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
इकडं धनंजय मुंडेंवर कृषी विभागातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची राळ उठली, तिकडं कृषीमंत्री कोकाटेंचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
26 जानेवारीची परेड पाहतानाच्या नरेंद्र मोदी, महेंद्रसिंह धोनी अन् सचिन तेंडुलकरच्या फोटोचं सत्य समोर, Fact Checkमध्ये काय आढळलं? 
Fact Check : 26 जानेवारीची परेड पाहतानाच्या नरेंद्र मोदी, महेंद्रसिंह धोनी अन् सचिन तेंडुलकरच्या फोटोचं सत्य समोर
कुणापुढे झुकत नाही म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंची दिल्लीत थेट राहुल गांधींसमोर हुजरेगिरी; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल; म्हणाल्या, आजोबांचं तरी स्मरण ठेवा रे!
कुणापुढे झुकत नाही म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंची दिल्लीत थेट राहुल गांधींसमोर हुजरेगिरी; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल; म्हणाल्या, आजोबांचं तरी स्मरण ठेवा रे!
Supreme Court on EVM : डेटा डिलीट करु नका, रिलोडही करू नका; सुप्रीम कोर्टाने ईव्हीएमवर निवडणूक आयोगाला कोणकोणते आदेश दिले? बर्न मेमरी म्हणजे काय??
डेटा डिलीट करु नका, रिलोडही करू नका; सुप्रीम कोर्टाने ईव्हीएमवर निवडणूक आयोगाला कोणकोणते आदेश दिले? बर्न मेमरी म्हणजे काय??
संजय राऊत शरद पवारांकडे जाऊन माफी मागतील, रामदास कदमांचा प्रहार, म्हणाले ठाकरेंवर हम दो हमारे दो अशी परिस्थिती येईल
संजय राऊत शरद पवारांकडे जाऊन माफी मागतील, रामदास कदमांचा प्रहार, म्हणाले ठाकरेंवर हम दो हमारे दो अशी परिस्थिती येईल
Embed widget