एक्स्प्लोर

Aditya Narayan : आदित्य नारायण-श्वेता अग्रवालच्या घरी लवकरच होणार बाळाचं आगमन, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज!

Good News : बॉलिवूड अभिनेता-गायक आदित्य नारायण (Aditya Narayan) आणि श्वेता अग्रवाल (Shweta Agarwal) लवकरच आई-वडील होणार आहेत. आदित्यने त्याच्या इन्स्टाग्रामवर मॅटर्निटी शूटचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याची पत्नी क्रॉप टॉपमध्ये बेबी बंप फ्लाँट करताना दिसत आहे.

Aditya Narayan : बॉलिवूड अभिनेता-गायक आदित्य नारायण (Aditya Narayan) आणि श्वेता अग्रवाल (Shweta Agarwal) लवकरच आई-वडील होणार आहेत. या जोडप्याने आपल्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. आदित्यने सोशल मीडियावर लिहिले की, ‘श्वेता आणि मी लवकरच तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आमच्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहोत.’ या फोटोत दोघेही खूप खुश दिसत आहेत.

आदित्यने त्यांच्या मॅटर्निटी शूटमधील एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याची पत्नी क्रॉप टॉपमध्ये बेबी बंप फ्लाँट करत आहे.

पाहा पोस्ट :

2020मध्ये बांधली लग्नगाठ

आदित्य आणि श्वेता यांनी ‘शपित’ (2010) या चित्रपटात एकत्र काम केले होते. इथूनच दोघांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली होती. आदित्य आणि श्वेता यांनी जवळपास 10 वर्षे एकमेकांना डेट केले, त्यानंतर त्यांनी 1 डिसेंबर 2020 रोजी लग्नगाठ बांधली. या दोघांनी मुंबईतील इस्कॉन मंदिरात कुटुंबीय आणि काही जवळच्या मित्रांच्या उपस्थितीमध्ये लग्न केले होते.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लग्नासाठी फक्त 50 लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 2 डिसेंबरला लग्नाचे रिसेप्शनही आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये दोघांचे कुटुंबीय आणि काही मित्रमंडळी उपस्थित होते.

संबंधित बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Saie Tamhankar On Prajakta Mali Cannes Look: 'काय परिधान करावं आणि काय नाही...'; प्राजक्ता माळीच्या कान्समधल्या मराठमोळ्या लूकवर सई ताम्हणकरचं 'ते' वक्तव्य
'काय परिधान करावं आणि काय नाही...'; प्राजक्ता माळीच्या कान्समधल्या मराठमोळ्या लूकवर सई ताम्हणकरचं 'ते' वक्तव्य
Tejasswi Prakash Karan Kundrra: 'माझ्या आईनंच सांगितलेलं लिव्ह-इन मध्ये राहा...'; मराठमोळ्या अभिनेत्रीचा भुवया उंचावणारा खुलासा, आता आठ वर्षांनी मोठ्या बॉयफ्रेंडसोबत थाटणार संसार?
'माझ्या आईनंच सांगितलेलं लिव्ह-इनमध्ये राहा...'; मराठमोळ्या अभिनेत्रीचा भुवया उंचावणारा खुलासा, आठ वर्षांनी मोठ्या अभिनेत्याला करतेय डेट
Deool Band 2 Box Office Collection Day 1: महाराष्ट्रात दुमदुमला 'श्री स्वामी समर्थ' नामाचा गजर; 'देऊळ बंद 2' पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल, रिलीजच्याच दिवशी कमाई किती?
महाराष्ट्रात दुमदुमला 'श्री स्वामी समर्थ' नामाचा गजर; 'देऊळ बंद 2' पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल
Anshuman Vichare Buys New Car: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याकडे आणखी एक गूड न्यूज; आधी मुंबईत तिसरं घर घेतलं अन् आता... VIDEO
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याकडे आणखी एक गूड न्यूज; आधी मुंबईत तिसरं घर घेतलं अन् आता... VIDEO

व्हिडीओ

Anna Hazare Ahilyanagar : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कॉकरोज जनता पार्टीचे समर्थन...
Prashant Ambi on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचे कार्यकर्ते फोनवर मला आई-बहिणी वरून शिव्या देतात
Laxman Hake PC : जरांगे नावाच्या एका अनपढ माणसामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं, हाके आक्रमक
Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2026 Playoffs : आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ ठरले, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार? संपूर्ण वेळापत्रक
आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ निश्चित, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार?
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
Ladki Bahin Yojana :शासनानं राबवलेल्या लाडकी बहीण योजनेमुळं खूप ताण पडलाय, वेगवेगळ्या ठिकाणी जितकं फंडिंग यायला पाहिजे तितकं येत नाही : उदयनराजे भोसले
लाडकी बहीण योजना शासनानं राबवली त्याच्यामुळं खूप ताण पडलाय, उदयनराजे भोसले यांचं मोठं वक्तव्य
आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन
आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
LIC : मार्च तिमाहीत एलआयसीची धमाकेदार कामगिरी, नफ्याच्या बाबतीत SBI, HDFC सारख्या दिग्गज कंपन्यांना मागं टाकलं
LIC ची मार्च तिमाहीत धमाकेदार कामगिरी, नफ्याच्या बाबतीत SBI, HDFC सारख्या दिग्गज कंपन्यांना मागं टाकलं
Embed widget