एक्स्प्लोर

Sara Ali Khan : अरे देवा! मेकअप करत असतानाच साराच्या चेहऱ्यावजळ फुटला बल्ब! पाहा video

Sara Ali Khan Accident : बिझी शेड्यूलमध्ये आता सारा अली खानसोबत एक गंभीर अपघात घडला आहे. सारासोबतच्या या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियाद्वारे समोर आला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Sara Ali Khan Video : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) तिच्या बिनधास्त स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. सारा अली खान सध्या तिच्या आगामी अनेक प्रोजेक्ट्सवर एकत्र काम करत आहे. अशा परिस्थितीत, बिझी शेड्यूलमध्ये आता सारा अली खानसोबत एक गंभीर अपघात घडला आहे. सारासोबतच्या या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियाद्वारे समोर आला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

खरंतर मेकअपसोबतच आरशावर लावलेले मोठे बल्ब आणि हेवी लाईट्स यांचाही अभिनेत्रींच्या सौंदर्यात मोठा वाटा असतो. मेकअप रूममध्ये आरशाभोवती मोठे बल्ब लावले जातात, जेणेकरून कलाकारांचा मेकअप हाय डेफिनेशनमध्ये उठून दिसून येतो. पण, आता सारासाठी हेच बल्ब त्रासदायक ठरले आहेत.

पाहा व्हिडीओ :

सोशल मीडियावरुन समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये सारा तिच्या मेकअप आर्टिस्टसोबत आरामात मेकअप करताना दिसत आहे. अचानक तेव्हा त्यांच्यासमोर असलेल्या आरशाचा बल्ब फुटतो आणि स्फोट झाल्याचा आवाजही येतो. अशा परिस्थितीत सारा देखील खूप घाबरते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच सर्वजण सारा अली खानच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत.

या स्फोटानंतर सारा प्रचंड दचकली आणि धक्क्याने कॅमेराही खाली पडला. ही घटना रविवारी घडल्याचे सांगितले जात आहे, ज्याचा व्हिडीओ स्वतः सारा अली खानने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर (Sara Ali Khan) शेअर केला आहे.

लवकरच विकी कौशलसोबत झळकणार

सारा नुकतीच धनुष आणि अक्षय कुमारसोबत ‘अतरंगी रे’ या चित्रपटात झळकली होती. त्यांचा हा चित्रपट प्रेक्षकांनाही खूप आवडला आहे. सारा अली खान सध्या इंदूरमध्ये आहे, जिथे ती लक्ष्मण उतेकर यांच्या आगामी चित्रपटाची शूटिंग करत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता विकी कौशल दिसणार आहे. हा चित्रपट कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनन स्टारर 'लुका छुप्पी'चा सीक्वल असल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही.

संबंधित बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवार अध्यक्षपदासाठी, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीसाठी पॅनेलची घोषणा; 3 बिनविरोध
अजित पवार अध्यक्षपदासाठी, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीसाठी पॅनेलची घोषणा; 3 बिनविरोध
रोहित आर्य म्हणाला शिक्षण विभागाने 2 कोटी थकवले; शिक्षणमंत्र्यांचं स्पष्टीकरण, दादा भुसेंनी सांगितलं
रोहित आर्य म्हणाला शिक्षण विभागाने 2 कोटी थकवले; शिक्षणमंत्र्यांचं स्पष्टीकरण, दादा भुसेंनी सांगितलं
मी स्वत: चेकने पैसे दिले होते; 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यबद्दल दीपक केसरकरांनी दिली माहिती
मी स्वत: चेकने पैसे दिले होते; 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यबद्दल दीपक केसरकरांनी दिली माहिती
CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस
CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bachchu Kadu : '३० जून २०२६ च्या आत कर्जमुक्ती होणारच', बच्चू Kadu यांची ग्वाही; आंदोलन तूर्तास स्थगित
Ind Beat Aus Womens World Cup : भारतीय महिला संघाची ऑस्ट्रेलिया हरवत विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक
Abu Azmi : वंदे मातरम् वरून पुन्हा वाद, अबू आझमींच्या विधानाने राजकारण तापलं Special Report
Powai Hostage Crisis: पवईत थरार, स्टुडिओत १७ मुलांना ओलीस; आरोपीचा एन्काऊंटर Special Report
MVA Morcha Meeting : मोर्चासाठी एकी, बैठकीत बेकी? विरोधकांचं प्लॅनिंग Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजित पवार अध्यक्षपदासाठी, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीसाठी पॅनेलची घोषणा; 3 बिनविरोध
अजित पवार अध्यक्षपदासाठी, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीसाठी पॅनेलची घोषणा; 3 बिनविरोध
रोहित आर्य म्हणाला शिक्षण विभागाने 2 कोटी थकवले; शिक्षणमंत्र्यांचं स्पष्टीकरण, दादा भुसेंनी सांगितलं
रोहित आर्य म्हणाला शिक्षण विभागाने 2 कोटी थकवले; शिक्षणमंत्र्यांचं स्पष्टीकरण, दादा भुसेंनी सांगितलं
मी स्वत: चेकने पैसे दिले होते; 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यबद्दल दीपक केसरकरांनी दिली माहिती
मी स्वत: चेकने पैसे दिले होते; 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यबद्दल दीपक केसरकरांनी दिली माहिती
CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस
CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2025 | गुरुवार
Rohit Arya Encounter: चिमुरड्यांना ओलिस ठेवून जीवाशी खेळ, पवई पोलिस स्टेशनचे एपीआय अमोल वाघमारेंच्या गोळीत रोहित आर्याचा एन्काऊंटर
चिमुरड्यांना ओलिस ठेवून जीवाशी खेळ, पवई पोलिस स्टेशनचे एपीआय अमोल वाघमारेंच्या गोळीत रोहित आर्याचा एन्काऊंटर
रायगड, शिवनेरीवर नमो टूरिझम सेंटर उभारुन दाखवाच, उभं केलं की फोडणार, राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना पहिला इशारा
रायगड, शिवनेरीवर नमो टूरिझम सेंटर उभारुन दाखवाच, उभं केलं की फोडणार, राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना पहिला इशारा
सकाळी ऑडिशन, मुलांना खुश करण्यासाठी पिझ्झा, कोल्ड्रिंक्स मागवलं ; अखेर रोहित आर्यने बंदूक ठेवत खरे रंग दाखवले
सकाळी ऑडिशन, मुलांना खुश करण्यासाठी पिझ्झा, कोल्ड्रिंक्स मागवलं ; अखेर रोहित आर्यने बंदूक ठेवत खरे रंग दाखवले
Embed widget