एक्स्प्लोर

Seema Haider : पाकिस्तानी सीमा हैदरला 'बिग बॉस 17' ची ऑफर, VIDEO शेअर करत दिली माहिती

Seema Haider in Bigg Boss : पाकिस्तानी सीमा हैदरला रिॲलिटी शो बिग बॉस (Bigg Boss) ची ऑफर मिळाली आहे, अशी माहिती तिने सोशल मीडियाद्वारे दिली आहे.

मुंबई : प्रेमासाठी सीमेपलिकडे भारतात दाखल झालेल्या सीमा हैदर (Seema Haider) ला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. सीमा सोशल मीडियावर (Social Media) कधी डान्सचे (Seema Haider Dance), तर कधी सचिन (Sachin Meena) सोबत प्रेमाचे व्हिडीओ शेअर करत असते. सीमाचे काही डान्स व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत असतात. पाकिस्तानातून चार मुलांसह भारतीय प्रियकर सचिनसाठी पळून आलेली सीमा हैदर सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. एवढंच काय तर आता छोट्या पडद्यावर प्रसिद्ध रिॲलिटी शो 'बिग बॉस' (Bigg Boss) मधून सीमा हैदरला ऑफर आली आहे.

सीमा हैदरला 'बिग बॉस 17' ची ऑफर 

सीमा हैदर (Seema Haider) ने दावा केला आहे की, छोट्या पडद्यावरील शोमधून तिला आणि सचिन मीनाला अनेक ऑफर आल्या आहेत. रिॲलिटी शो 'बिग बॉस'मधून तसेच कॉमेडी कार्यक्रमांसाठीही ऑफर आल्याचा दावा सीमा हैदरने केला आहे. सीमाने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. 

पाकिस्तानी सीमा हैदरला छोट्या पडद्यावर झळकणार?

सीमा हैदरला रिअॅलिटी शो बिग बॉस (Bigg Boss) आणि कॉमेडी कार्यक्रमांमध्ये (Comedy Show) हजेरी लावण्याच्या ऑफर मिळाल्या आहेत. सीमा हैदरने सोशल मीडियावर एका व्हिडीओमध्ये छोट्या पडद्यावरील ऑफरचा उल्लेख केला आहे. सीमाने सांगितलं की, रिअॅलिटी शो बिग बॉस आणि कॉमेडी कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी तिला ऑफर आली आहे. पण तिला सध्या कोणत्याही शोमध्ये सहभागी होण्याची इच्छा नाही. जर कोणत्या शोमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, तर याबाबत सोशल मीडियाद्वारे माहिती देईल, असंही तिने सांगितलं आहे. 

सीमा हैदर अवैधरित्या भारतात दाखल

ऑनलाईन पबजी गेम खेळताना पाकिस्तानी सीमा हैदर आणि सचिन मीना यांची ओळख झाली. सचिनच्या प्रेमासाठी सीमा हैदर चार महिन्यांपूर्वी नेपाळमार्गे अवैधरित्या भारतात आली होती.  तेव्हापासून सीमा हैदर आणि सचिन मीना यांची लव्हस्टोरी चर्चेत आहे. सोशल मीडियावर सीमा हैदर नेहमीच चर्चेत असते. सीमा हैदरला भारतात चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. त्यामुळे तिच्या बातम्या, व्हिडीओ किंवा पोस्ट चर्चेत राहतात आणि व्हायरल होतात. सीमा आणि सचिनला चित्रपटाचीही ऑफर आली होती. त्यामुळे आता सीमा हैदर छोट्या पडद्यावर झळकणार की मोठ्या पडद्यावर हे येत्या काळातच समजेल.

महत्वाच्या इतर बातम्या : 

Seema Haider : 'सचिनचं प्रेम खोटं, सासऱ्याकडून मारहाण...' सीमा हैदर पाकिस्तानात माघारी जाणार? व्हायरल Video मागचं सत्य जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget