एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi Season 5 Suraj Chavan : शेवटी आलोय, शेवटीच जाणार... ट्रॉफी तर मीच नेणार; गुलिगत सूरजचं ठरलं, एकदम पक्क केलं

Bigg Boss Marathi Season 5 Suraj Chavan : गुलिगत धोका म्हणून सोशल मीडियावर धुरळा उडवणाऱ्या सूरज चव्हाणने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. बिग बॉसची ही ट्रॉफी मीच जिंकणार असा पक्का निर्धारच सूरजने केला आहे.

Bigg Boss Marathi Season 5 Suraj Chavan :  'बिग बॉस मराठी'च्या यंदाच्या सीझनला (Bigg Boss Marathi Season 5) आता रंग चढू लागला आहे. बिग बॉसचा तिसरा आठवडा सुरू झाला असून बहुतांशी सगळेच स्पर्धक आता आपला खेळ खेळू लागले आहेत. बिग बॉस मराठीच्या या सीझनमध्ये सोशल मीडियावर धमाल उडवून देणारे रील स्टार्सही आहेत. यातही गुलिगत धोका म्हणून सोशल मीडियावर धुरळा उडवणाऱ्या सूरज चव्हाणने (Suraj Chavan) सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. बिग बॉसची ही ट्रॉफी मीच जिंकणार असा पक्का निर्धारच सूरजने केला आहे. 

बिग बॉस मराठीच्या घरात सूरज चव्हाणने एन्ट्री केल्यानंतर सोशल मीडियावर  त्याची खिल्ली उडवण्यात आली होती. तर, काहींनी या घरात याचा निभाव कसा लागणार म्हणून चिंता व्यक्त केली होती.  बिग बॉसच्या घरात सुरुवातीचे काही दिवस सूरज हा एकटा पडला असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर सूरजने घरातील सदस्यांना आपलसं केले. तर, सूरजने आपल्या आयुष्यातील कठीण प्रसंग सांगितल्यानंतर सोशल मीडियावरही त्याला पाठिंबा वाढू लागला. घरातील टास्कमध्ये सूरजने आपली जबाबदारी पार पाडल्याने प्रेक्षकांनाही तो भावला आहे.

सूरजने शड्डू ठोकला...

बिग बॉस आणि शोचा होस्ट  रितेश देशमुखने सूरज चव्हाणचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला. आता, सूरज चव्हाणने शड्डू ठोकला असून बिग बॉस मराठीची ट्रॉफी मीच घेऊन जाणार असल्याचा निर्धार त्याने व्यक्त केला. गार्डन एरियामध्ये अभिजीत सावंत सोबत बोलताना सूरज चव्हाणने मीच जिंकणार असल्याचे आत्मविश्वासाने सांगितले. 

अभिजीत सावंतसोबत बोलताना सूरजने म्हटले की, शेवटी ट्रॉफी मीच नेणार. ह्यांना कोणाला हात लावू देणार नाही. यावर अभिजीत सावंत त्याला, तूच ने, तुझा हक्कच आहे, असे म्हणत त्याचा आत्मविश्वास वाढवतो. तुला शेवटचा समजतात असे अभिजीतने म्हणताच, शेवटीच आलो आणि शेवटीच जाणार असे सूरजने सांगितले. बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर खंडोबाला जाणार, पप्पांना  भेटणार, त्यानंतर आई मरिमाताकडे जाणार असे म्हणत ही इच्छा पूर्ण होऊ द्या असे सूरज हात जोडून प्रार्थना करतो.  तू ट्राफी जिंकलास की आम्हालाही आनंद होईल... तुझी इच्छा पूर्ण होऊ दे...असे अभिजीत सावंत म्हणतो.

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

नडतो ना ह्यांना मी आता...

मी जोशात खेळणार असल्याचे सांगत नडतो ना ह्यांना मी आता असं सूरज सांगतो. बारीक आहे पण लय बेकार आहे असे सूरज अभिजीतला सांगतो. 

इतर संबंधित बातमी :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Girish Mahajan : अडीच वर्ष झोपले...? सिंचन घोटाळ्याच्या 'त्या' आरोपावरून गिरीश महाजनांनी जयंत पाटलांना डिवचलं
अडीच वर्ष झोपले...? सिंचन घोटाळ्याच्या 'त्या' आरोपावरून गिरीश महाजनांनी जयंत पाटलांना डिवचलं
US Election 2024 : डोनाल्ड्र ट्रम्प यांची अमेरिकेत एकहाती सत्ता, तब्बल 312 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व; सात महत्वाच्या राज्यांमध्येही दणदणीत विजय
डोनाल्ड्र ट्रम्प यांची अमेरिकेत एकहाती सत्ता, तब्बल 312 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व; सात महत्वाच्या राज्यांमध्येही दणदणीत विजय
Amit Shah: भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होताच अमित शाह उद्धव ठाकरेंवर कडाडले; शरद पवारांनाही प्रश्न विचारले!
भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होताच अमित शाह उद्धव ठाकरेंवर कडाडले; शरद पवारांनाही प्रश्न विचारले!
BJP Manifesto : भाजपच्या संकल्पपत्रात घोषणांचा पाऊस; जाहीरनाम्याची A to Z माहिती, एका क्लिकवर
BJP Manifesto : भाजपच्या संकल्पपत्रात घोषणांचा पाऊस; जाहीरनाम्याची A to Z माहिती, एका क्लिकवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Speech Manifesto: शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी 'भावांतर' योजना; फडणवीसांची घोषणाNana Patole Bhandara : नाना पटोलेंची लाडकी लेक निवडणूक प्रचारातPraniti Shinde Kolhapur : लाव रे तो व्हिडिओ म्हणत प्रणिती शिंदेंचा महाडिकांवर घणाघातMVA Manifesto : मविआचा जाहीरनामा 'एबीपी माझा' च्या हाती, 'शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत कर्जमाफी देणार'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Girish Mahajan : अडीच वर्ष झोपले...? सिंचन घोटाळ्याच्या 'त्या' आरोपावरून गिरीश महाजनांनी जयंत पाटलांना डिवचलं
अडीच वर्ष झोपले...? सिंचन घोटाळ्याच्या 'त्या' आरोपावरून गिरीश महाजनांनी जयंत पाटलांना डिवचलं
US Election 2024 : डोनाल्ड्र ट्रम्प यांची अमेरिकेत एकहाती सत्ता, तब्बल 312 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व; सात महत्वाच्या राज्यांमध्येही दणदणीत विजय
डोनाल्ड्र ट्रम्प यांची अमेरिकेत एकहाती सत्ता, तब्बल 312 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व; सात महत्वाच्या राज्यांमध्येही दणदणीत विजय
Amit Shah: भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होताच अमित शाह उद्धव ठाकरेंवर कडाडले; शरद पवारांनाही प्रश्न विचारले!
भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होताच अमित शाह उद्धव ठाकरेंवर कडाडले; शरद पवारांनाही प्रश्न विचारले!
BJP Manifesto : भाजपच्या संकल्पपत्रात घोषणांचा पाऊस; जाहीरनाम्याची A to Z माहिती, एका क्लिकवर
BJP Manifesto : भाजपच्या संकल्पपत्रात घोषणांचा पाऊस; जाहीरनाम्याची A to Z माहिती, एका क्लिकवर
बॉयफ्रेंडसोबत मिळून मित्राचे 300 तुकडे, हत्या करुन शॉपिंगला गेली प्रसिद्ध अभिनेत्री, नेमकं प्रकरण काय?
बॉयफ्रेंडसोबत मिळून मित्राचे 300 तुकडे, हत्या करुन शॉपिंगला गेली प्रसिद्ध अभिनेत्री, हिला ओळखलंत का?
Amit Shah on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे सोबत येणार का? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडून दोन वाक्यात उत्तर!
उद्धव ठाकरे सोबत येणार का? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडून दोन वाक्यात उत्तर!
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांचा उभा कार्यक्रम करा, आरक्षणाला विरोध करणाऱ्याला...'
मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांचा उभा कार्यक्रम करा, आरक्षणाला विरोध करणाऱ्याला...'
BJP manifesto : शेतकऱ्यांची कर्जमाफी, 25 लाख नव्या नोकऱ्या, लाडक्या बहिणींना 2100 रुपये; भाजपच्या जाहीरनाम्यातील 10 मोठ्या लक्षवेधी घोषणा
शेतकऱ्यांची कर्जमाफी, 25 लाख नव्या नोकऱ्या, लाडक्या बहिणींना 2100 रुपये; भाजपच्या जाहीरनाम्यातील 10 मोठ्या लक्षवेधी घोषणा
Embed widget