एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi Season 5 Dhananjay Powar : कोणत्या टीममधून खेळणार डीपीदादा? निक्कीशी बोलताना अंकिता-अभिजीतबद्दल म्हणाला...

Bigg Boss Marathi Season 5 Dhananjay Powar : आता घरात आपण कोणत्या ग्रुपमधून खेळत आहोत, हे धनंजय पोवार अर्थात डीपीदादाने स्पष्ट केले आहे.

Bigg Boss Marathi  Season 5 Day 52: 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi Season 5) घरातील आठवा आठवडा आता सुरू झाला आहे. या आठवड्यातील नॉमिनेशन टास्क पार पडला. त्यात पाच जण नॉमिनेट झाले आहेत. बिग बॉसच्या घरात आठवड्यानुसार घरातील समीकरणेही बदलत आहेत. आता घरात आपण कोणत्या ग्रुपमधून खेळत आहोत, हे धनंजय पोवार (Dhananjay Powar) अर्थात डीपीदादाने स्पष्ट केले आहे. 

घरातील सदस्य आपला खेळ दाखवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात. खेळ दाखवताना कधी कोण कोणाचा गेम पलटवेल याचा अंदाज बांधता येत नाही. पहिल्या आठवड्यात दिसणाऱ्या एका टीममध्ये शेवटच्या आठवड्यातही तेच एकीचं चित्र पाहायला मिळेल हे सांगता येत नाही. मागील काही दिवसांपासून आपल्या बी टीम पासून काहीसं वेगळं राहणारे डीपीदादा आता वेगळंच खेळणार आहेत. 

'बिग बॉस मराठी'च्या  नव्या प्रोमोमध्ये डीपीदादा आणि निक्की तांबोळीसोबत चर्चा करताना दिसत आहे. डीपी दादा म्हणतात की,"मी कोणत्याही टीमचा भाग नाही आहे. स्ट्रॅटजीच्याबाबत कोण बोलत होतं". त्यावर संग्राम डीपी दादांचं नाव घेतो. तर निक्की म्हणते,"पण दिसलं नाही ना". डीपीदादा खंत व्यक्त करताना म्हणतात की, "अभिजीत आणि अंकितामुळे मी सावली झालो".

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

डीपी दादा पुढे म्हणतात,"मला जर दिसायचंय तर मी तुमच्यात खेळू शकत नाही". नेहमी अंकिताच्या पाठीशी असणारे, तिला वेळोवेळी सल्ले देणारे डीपी दादा आता एकटं खेळताना दिसून येणार आहेत. डीपी दादा कसा खेळ खेळणार याकडे आता 'बिग बॉस प्रेमीं'च्या नजरा लागल्या आहेत.

अरबाजचा ओव्हर कॉन्फिडन्स नडला

'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात पॅडी दादा, अंकिता, अभिजीत आणि संग्राम अरबाजबद्दल चर्चा करताना दिसणार आहेत. पॅडी दादा म्हणत आहेत,"अरबाजचा नेहमीच ओव्हर कॉन्फिडन्स नडतो". संग्राम म्हणतो,"जिंकण्याचं कधीच सेलिब्रेशन करायचं नसतं. निक्कीचं का ऐकतो तो?. त्याला मतं नाहीत". पॅडी दादा पुढे म्हणतो,"निक्की अरबाजला घेऊन बुडणार एवढं नक्की" असे म्हणतो. 

घराबाहेर पडण्यासाठी हे सदस्य नॉमिनेट...

बंदूक उचलण्याच्या या टास्कमध्ये अपयशी झाल्याने 'ए टीम'मधील निक्की तांबोळी,सूरज चव्हाण, अरबाज पटेल, जान्हवी किल्लेकर आणि वर्षा उसगावंकर या आता घराबाहेर पडण्यासाठीच्या प्रक्रियेसाठी पात्र ठरले. त्यामुळे या पाच सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार आहे.  टास्कमध्ये अपयशी झाल्याने नॉमिनेट झाल्यावर निक्कीचा चेहरा चांगलाच उतरला होता. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitesh Rane : स्वामी समर्थांबाबत ज्ञानेश महारावांचं वादग्रस्त वक्तव्य, नितेश राणेंचा आज सांगलीत हिंदू जन आक्रोश मोर्चा
स्वामी समर्थांबाबत ज्ञानेश महारावांचं वादग्रस्त वक्तव्य, नितेश राणेंचा आज सांगलीत हिंदू जन आक्रोश मोर्चा
Indurikar Maharaj Kirtan: धर्माचं भांडवल करु नका, दंगलीत गरिबांच्या पोरांचे बळी जातात; इंदोरीकर महाराजांच्या राजकारण्यांना कानपिचक्या
धर्माचं भांडवल करु नका, दंगलीत गरिबांच्या पोरांचे बळी जातात; इंदोरीकर महाराजांच्या राजकारण्यांना कानपिचक्या
नागपूर ग्रामीणच्या सहाही जागा भाजप लढवणार, शिंदे गट आणि अजित पवारांना काय मिळणार? आशिष जयस्वाल रामटेकमधून अपक्ष लढणार का?  
नागपूर ग्रामीणच्या सहाही जागा भाजप लढवणार, शिंदे गट आणि अजित पवारांना काय मिळणार? आशिष जयस्वाल रामटेकमधून अपक्ष लढणार का?  
Ladki Bahin Yojana : 1500 रुपयांसाठी अगतिक लाडक्या बहिणींचा रात्रभर उघड्यावर मुक्काम, नंदुरबारमधील विदारक घटना
1500 रुपयांसाठी अगतिक लाडक्या बहिणींचा रात्रभर उघड्यावर मुक्काम, नंदुरबारमधील विदारक घटना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MVA Meeting Vidhansabha :  दोन दिवस बैठक, मविआची जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यातEknath Shinde Cleaning Drive : स्वच्छता पंधरवडा, मु्ख्यमंत्री सहभागी होणारControversial Statement : धमकी म्हणजेच राहुल गांधींच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार, सामनातून हल्लाबोलसकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या Top 70 at 7AM 19 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Rane : स्वामी समर्थांबाबत ज्ञानेश महारावांचं वादग्रस्त वक्तव्य, नितेश राणेंचा आज सांगलीत हिंदू जन आक्रोश मोर्चा
स्वामी समर्थांबाबत ज्ञानेश महारावांचं वादग्रस्त वक्तव्य, नितेश राणेंचा आज सांगलीत हिंदू जन आक्रोश मोर्चा
Indurikar Maharaj Kirtan: धर्माचं भांडवल करु नका, दंगलीत गरिबांच्या पोरांचे बळी जातात; इंदोरीकर महाराजांच्या राजकारण्यांना कानपिचक्या
धर्माचं भांडवल करु नका, दंगलीत गरिबांच्या पोरांचे बळी जातात; इंदोरीकर महाराजांच्या राजकारण्यांना कानपिचक्या
नागपूर ग्रामीणच्या सहाही जागा भाजप लढवणार, शिंदे गट आणि अजित पवारांना काय मिळणार? आशिष जयस्वाल रामटेकमधून अपक्ष लढणार का?  
नागपूर ग्रामीणच्या सहाही जागा भाजप लढवणार, शिंदे गट आणि अजित पवारांना काय मिळणार? आशिष जयस्वाल रामटेकमधून अपक्ष लढणार का?  
Ladki Bahin Yojana : 1500 रुपयांसाठी अगतिक लाडक्या बहिणींचा रात्रभर उघड्यावर मुक्काम, नंदुरबारमधील विदारक घटना
1500 रुपयांसाठी अगतिक लाडक्या बहिणींचा रात्रभर उघड्यावर मुक्काम, नंदुरबारमधील विदारक घटना
Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli Arbaz Patel : निक्कीने टीमच्या गेम प्लानचा बोऱ्या वाजवला, अरबाजच्या संतापाचा भडका; कॅप्टन्सी टास्कमध्ये होणारा राडा?
निक्कीने गेम प्लानचा बोऱ्या वाजवला, अरबाजच्या संतापाचा भडका; कॅप्टन्सी टास्कमध्ये होणारा राडा?
Share Market : शेअर मार्केटसाठी आजचा दिवस महत्वाचा, मार्केटमध्ये नवा विक्रम होणार?  या शेअर्सला येणार अच्छे दिन
शेअर मार्केटसाठी आजचा दिवस महत्वाचा, मार्केटमध्ये नवा विक्रम होणार?  या शेअर्सला येणार अच्छे दिन
Mumbai Metro Phase 3 : मुंबईकरांसाठी खूशखबर! मेट्रो 3 च्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होण्याची शक्यता, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हिरवा कंदील, सूत्रांची माहिती
मुंबईकरांसाठी खूशखबर! लवकरच मेट्रो 3 चा पहिला टप्पा सेवेत दाखल होणार, पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता
Pitru Paksha 2024: पितृपक्षात कोणत्या गोष्टी केल्यास तुमचे पूर्वज नाराज होतील, कोणत्या कृतीने पूर्वज खुश होतील?
पितृपक्षात कोणत्या गोष्टी केल्यास तुमचे पूर्वज नाराज होतील, कोणत्या कृतीने पूर्वज खुश होतील?
Embed widget