एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi Season 5 : वोटिंग लाईन्स बंद तरीही अंकिता घराबाहेर? बिग बॉसमध्ये नवा ट्विस्ट 

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरातून अंकिता वालावलकर ही घराबाहेर पडणार असल्याचा प्रोमो नुकताच वाहिनीकडून शेअर करण्यात आलाय. 

Bigg Boss Marathi Season 5 :  सोशल मिडिया  इन्फ्लुएंसर अंकिता प्रभू वालावलकर (Ankita Prabhu Walavalkar) हिनेही बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली होती. पण मानकापाच्या टास्कमध्ये अंकिताला नॉमिनेट करण्यात आलं आणि ती घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झाली. असं असलं घरातील कोणताच सदस्य या आठवड्यात घराबाहेर जाणार नसल्याची खात्री प्रेक्षकांना झाली होती. कारण या आठवड्यात वोटिंग लाईन्स बंद होत्या. पण तरीही बिग बॉसच्या नव्या प्रोमोमध्ये अंकिता घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अंकिता प्रभू वालावलकर अर्थात 'कोकण हार्टेड गर्ल' सध्या 'बिग बॉस मराठी'मुळे चर्चेत आहे. पण अंकिता प्रभू-वालावलकरचा 'बिग बॉस मराठी'मधला प्रवास आता संपला असल्याचं प्रोमोमुळे पाहायला मिळतंय. बिग बॉस मराठीच्या घरावर कोकणाच्या चेडवाचा राज पाहायला मिळालं. पण अंकिता आता अचानक घराबाहेर पडल्याने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचं चित्र सध्या आहे.

बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो

'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो सर्वांना थक्क करणारा आहे. प्रोमोमध्ये रितेश भाऊ म्हणत आहे,"या घरातून बाहेर जाणाऱ्या सदस्याचं  नाव आहे अंकिता". त्यानंतर अंकिता तिच्या नावाची पाटी घेऊन सर्व सदस्यांची भेट घेऊन घराबाहेर पडताना दिसत आहे. अंकिताचा प्रवास संपल्याने डीपी दादा आणि सूरजला अश्रू अनावर झालेले पाहायला मिळत आहेत. 'बिग बॉस मराठीच्या घरात आता खेळाला रंगत येऊ लागली आहे. अशातच आता 'बिग बॉस मराठी'च्या घराची पहिली कॅप्टन अंकिता प्रभू-वालावलकर घराबाहेर पडली आहे. अंकिताने बिग बॉस मराठीचा खेळ चांगल्या खेळण्याचा प्रयत्न केला असला तरी कुठेतरी ती कमी पडल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे. 

वर्षाताईंचा कल्ला, धनश्या:मला कोसळलं रडू

 प्रोमोमध्ये पुढे दिसत आहे की, वर्षाताईंनी निक्कीचं नाव लिहिलेलं असतं तर अंकिताने डीपी दादाचं नाव लिहिलेलं असतं. उत्तर चुकल्यामुळे वर्षा ताई अंकिताला म्हणतात, "सगळी जनता निक्कीबद्दल बोलते एवढी तरी सामान्य ज्ञान तुला असायला हवं". उत्तर चुकल्याने वर्षा ताई चांगलाच कल्ला करतात. त्यांचा कल्ला घरातील सर्व सदस्यांचं लक्ष वेधून घेतो. तसेच शॉकदरम्यान घन:श्यामची उडालेली तारांबळ पाहणं उत्सुकतेचं ठरत आहे.  

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

ही बातमी वाचा : 

Bigg Boss Marathi : भाऊच्या धक्क्यावर सदस्यांना बसणार जबरदस्त शॉक; धनश्या:मला कोसळलं रडू अन् वर्षाताईंचा कल्ला नक्की पाहा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Wilson Gymkhana: मुंबईतील विल्सन जिमखाना जैन संस्थेच्या घशात घालण्याचा डाव? गिरगावाचा मराठी माणूस एकटवला, जिल्हाधिकाऱ्यांना धाडलं पत्र
मुंबईतील विल्सन जिमखाना जैन संस्थेच्या घशात घालण्याचा डाव? गिरगावाचा मराठी माणूस एकटवला, जिल्हाधिकाऱ्यांना धाडलं पत्र
Nashik News : चंपाषष्टी उत्साहात शोककळा, नाशिकच्या ओझरमध्ये बारागाड्याखाली येऊन भाविकाचा दुर्दैवी मृत्यू
चंपाषष्टी उत्साहात शोककळा, नाशिकच्या ओझरमध्ये बारागाड्याखाली येऊन भाविकाचा दुर्दैवी मृत्यू
Nilesh Rane: सर्व मार्ग बंद करुन बेडरुममध्ये घुसले; निलेश राणेंचं स्टिंग ऑपरेनशन, भाजप कार्यकर्त्याच्या घरावर धाड, पैशांनी भरलेल्या बॅगा सापडल्या, नेमकं काय घडलं?
सर्व मार्ग बंद करुन बेडरुममध्ये घुसले; निलेश राणेंचं स्टिंग ऑपरेनशन, भाजप कार्यकर्त्याच्या घरावर धाड, पैशांनी भरलेल्या बॅगा सापडल्या, नेमकं काय घडलं?
शशिकांत शिंदे यांच्या वक्तव्याने राज्यात मोठ्या भूकंपाचे संकेत; म्हणाले, शरद पवारांची राष्ट्रवादी अन् शिंदेंच्या शिवसेनेची युती ही भविष्याची नांदी
...तर शरद पवारांची राष्ट्रवादी अन् शिंदेंच्या शिवसेनेची युती ही भविष्याची नांदी ठरेल; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य, राज्यात मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News : रद्द प्रमाणपत्र, चौकशीचं सत्र; अधिकाऱ्यांची चूक झाकण्यासाठी नागरिक वेठाला? Special Report
Gulabrao Patil Statement : मतांसाठी नोटा, लोकशाहीची थट्टा; मंत्र्यांकडे 'माल' म्हणून लोकशाही बेहाल? Special Report
Mumbai Controversy : 'बॉम्बे'चा डाव, 'मुंबई'वर घाव? आयआयटी बॉम्बे की आयआयटी मुंबई? Special Report
Shiv Sena VS BJP : राजकीय रामलीला, सेना - भाजपचा कल्ला! राज्याच्या सत्तेत दोस्ती, पालघरच्या आखाड्यात कुस्ती Special Report
Zero Hour Full : महायुतीचा जोमात प्रचार, मविआचे बडे नेते मात्र प्रचारापासून दूरच; कारण काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Wilson Gymkhana: मुंबईतील विल्सन जिमखाना जैन संस्थेच्या घशात घालण्याचा डाव? गिरगावाचा मराठी माणूस एकटवला, जिल्हाधिकाऱ्यांना धाडलं पत्र
मुंबईतील विल्सन जिमखाना जैन संस्थेच्या घशात घालण्याचा डाव? गिरगावाचा मराठी माणूस एकटवला, जिल्हाधिकाऱ्यांना धाडलं पत्र
Nashik News : चंपाषष्टी उत्साहात शोककळा, नाशिकच्या ओझरमध्ये बारागाड्याखाली येऊन भाविकाचा दुर्दैवी मृत्यू
चंपाषष्टी उत्साहात शोककळा, नाशिकच्या ओझरमध्ये बारागाड्याखाली येऊन भाविकाचा दुर्दैवी मृत्यू
Nilesh Rane: सर्व मार्ग बंद करुन बेडरुममध्ये घुसले; निलेश राणेंचं स्टिंग ऑपरेनशन, भाजप कार्यकर्त्याच्या घरावर धाड, पैशांनी भरलेल्या बॅगा सापडल्या, नेमकं काय घडलं?
सर्व मार्ग बंद करुन बेडरुममध्ये घुसले; निलेश राणेंचं स्टिंग ऑपरेनशन, भाजप कार्यकर्त्याच्या घरावर धाड, पैशांनी भरलेल्या बॅगा सापडल्या, नेमकं काय घडलं?
शशिकांत शिंदे यांच्या वक्तव्याने राज्यात मोठ्या भूकंपाचे संकेत; म्हणाले, शरद पवारांची राष्ट्रवादी अन् शिंदेंच्या शिवसेनेची युती ही भविष्याची नांदी
...तर शरद पवारांची राष्ट्रवादी अन् शिंदेंच्या शिवसेनेची युती ही भविष्याची नांदी ठरेल; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य, राज्यात मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत?
Smriti Mandhana Palash Muchhal: 'मी स्मृतीची प्रशंसक, मला फक्त पलाश मुच्छलचा खरा चेहरा समोर आणायचा होता'; मेरी डिकोस्टाच्या नावाने 'ती' पोस्ट व्हायरल
'मी स्मृतीची प्रशंसक, मला फक्त पलाश मुच्छलचा खरा चेहरा समोर आणायचा होता'; मेरी डिकोस्टाच्या नावाने 'ती' पोस्ट व्हायरल
Bogus Voters List : रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
Nikitin Dheer On Dharmendra: ना सनी देओल, ना बॉबी देओल अन् ना हेमा मालिनी; ICU मधून धर्मेंद्रंनी 'या' अभिनेत्याच्या घरी केलेला फोन, कारण ऐकाल तर...
ना सनी देओल, ना बॉबी देओल अन् ना हेमा मालिनी; ICU मधून धर्मेंद्रंनी 'या' अभिनेत्याच्या घरी केलेला फोन, कारण ऐकाल तर...
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
Embed widget