एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi : संग्राम भाऊ, पार इज्जत घालवली! फुसका बार निघाला; अरबाजसोबत डील केल्याने प्रेक्षक भडकले

Bigg Boss Marathi Latest Episode : कॅप्टन्सी कार्यात संग्रामने अरबाजसोबत डील केल्याने प्रेक्षक त्याच्यावर भडकले असल्याचं दिसत आहे.

Bigg Boss Marathi  New Season : बिग बॉस मराठीच्या घराला नवा कॅप्टन मिळणार आहे. कॅप्टन्सी टास्कमध्ये घरात फार राडा पाहायला मिळाला. यामध्ये राडा आणि धक्काबुक्कीही झाल्याचं दिसलं. संग्राम आणि अरबाज यांच्यात जोरदार खेचाखेची झाली. अंड्याच्या टास्कमध्ये संग्रामने अरबाजच्या घरट्यात अंड टाकण्यासाठी डिल करण्यास होकार दिला होता. यानंतर संग्रामवर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे.

अरबाजसोबत डील केल्याने प्रेक्षक संग्रामवर भडकले

संग्राम चौगुले याची बिग बॉस मराठीच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली. पहिल्या आठवड्यात संग्राम दिसलाच नाही आणि दुसऱ्या आठवड्यातही संग्रामला काही खास करता आलेलं नाही. कॅप्टन्सी कार्यात संग्राम अरबाजला घाबरला अशी नेटकऱ्यांकडून टीका होत आहे. संग्राम अरबाजला भिडत नसून तो फुसका लवंगी फटाका असल्याचं प्रेक्षक म्हणत आहेत. नेटकरी संग्रामवर भडकले असून सोशल मीडियावर कमेंट करत आपली नाराजी व्यक्त करत आहेत.)

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

नेटकऱ्यांनी कमेंट करत म्हटलंय, "संग्राम भाऊ! पार इज्जत घालवली! शो बघा आणि मान्य करा. एकट्या अरबाजनी सगळ्यांना फरफडवलं.", "दिसतंय वैभवची जागा घेतली", "फुसका बार निघाला रे भाऊ, तुमचा काय उपयोग नाही". एकाने लिहिलंय, "दादा तुमच्याकडून खुप अपेक्षा आहेत, महाराष्ट्राला नाराज नका करू दादा." आणखी एकाने लिहिलंय, "संग्राम दादा तुम्ही अरबज सोबत डिल नको करायला पाहिजे, कारण दुसऱ्या फेरीमध्ये जान्हवी आणि तुम्हाला बाद करण्याचं ठरलं आहे".

Bigg Boss Marathi : संग्राम भाऊ, पार इज्जत घालवली! फुसका बार निघाला; अरबाजसोबत डील केल्याने प्रेक्षक भडकले

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi : बाईईई... निक्की खरी मास्टरमाइंड! आधी अभिजीत, आता संग्राम; अरबाजच्या पाठीमागे फुलतेय नवी मैत्री

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tirupati Laddu Controversy : तिरुपती प्रसादाच्या लाडूत काय काय घातलं जातंय? प्राण्यांच्या चरबीनंतर आता आणखी एक तेल मिसळत असल्याचे समोर!
तिरुपती प्रसादाच्या लाडूत काय काय घातलं जातंय? प्राण्यांच्या चरबीनंतर आता आणखी एक तेल मिसळत असल्याचे समोर!
Pune News: पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत चोरटे मालामाल, तब्बल 300 मोबाईल लंपास
पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत चोरटे मालामाल, तब्बल 300 मोबाईल लंपास
मोठी बातमी! काँग्रेसनं मुख्यमंत्रीपदावर दावा करू नये, आमच्यामुळं त्यांच्या जागा वाढल्या : संजय राऊत 
मोठी बातमी! काँग्रेसनं मुख्यमंत्रीपदावर दावा करू नये, आमच्यामुळं त्यांच्या जागा वाढल्या : संजय राऊत 
Sanjay Pandey : संजय पांडेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश होताच भाजपचा अज्ञातवासात शांत बसलेला नेता पुन्हा ॲक्टिव्ह
संजय पांडेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश होताच भाजपचा अज्ञातवासात शांत बसलेला नेता पुन्हा ॲक्टिव्ह
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tirupati Prasad Update : तिरुपतीच्या प्रसादात चरबीचे अंश आढळले, चंद्राबाबुंचा दावा खरा ठरलाiPhone 16 in BKC Apple Store : iPhone 16 खरेदीसाठी मुंबईतील BKC मध्ये सकाळपासून रांगाKhed Dream Deadbody : स्वप्नात डेडबॉडी मर्डरचं गूढ काय? पोलिसांसमोर मोठं आव्हानसकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या Top 80 at 8AM 20 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tirupati Laddu Controversy : तिरुपती प्रसादाच्या लाडूत काय काय घातलं जातंय? प्राण्यांच्या चरबीनंतर आता आणखी एक तेल मिसळत असल्याचे समोर!
तिरुपती प्रसादाच्या लाडूत काय काय घातलं जातंय? प्राण्यांच्या चरबीनंतर आता आणखी एक तेल मिसळत असल्याचे समोर!
Pune News: पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत चोरटे मालामाल, तब्बल 300 मोबाईल लंपास
पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत चोरटे मालामाल, तब्बल 300 मोबाईल लंपास
मोठी बातमी! काँग्रेसनं मुख्यमंत्रीपदावर दावा करू नये, आमच्यामुळं त्यांच्या जागा वाढल्या : संजय राऊत 
मोठी बातमी! काँग्रेसनं मुख्यमंत्रीपदावर दावा करू नये, आमच्यामुळं त्यांच्या जागा वाढल्या : संजय राऊत 
Sanjay Pandey : संजय पांडेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश होताच भाजपचा अज्ञातवासात शांत बसलेला नेता पुन्हा ॲक्टिव्ह
संजय पांडेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश होताच भाजपचा अज्ञातवासात शांत बसलेला नेता पुन्हा ॲक्टिव्ह
मोठी बातमी! 2 रुपयांनी वीज स्वस्त होणार? 16 हजार मेगावॅट सौरऊर्जेचं उद्दीष्ट,  50 हजार एकर जमीनीचं संपादन
मोठी बातमी! 2 रुपयांनी वीज स्वस्त होणार? 16 हजार मेगावॅट सौरऊर्जेचं उद्दीष्ट,  50 हजार एकर जमीनीचं संपादन
Khed Dream Deadbody : स्वप्नात डेडबॉडी मर्डरचं गूढ काय? पोलिसांसमोर मोठं आव्हान
Khed Dream Deadbody : स्वप्नात डेडबॉडी मर्डरचं गूढ काय? पोलिसांसमोर मोठं आव्हान
Bhaskarrao Khatgaonkar : अशोक चव्हाणांना मोठा धक्का, मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेसमध्ये परतणार
अशोक चव्हाणांना मोठा धक्का, मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेसमध्ये परतणार
Rupali Chakankar: 'सोळा सोमवार ,गुरुवार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', रुपाली चाकणकरांनी महिलांना संविधान वाचण्याचा दिला सल्ला
'सोळा सोमवार ,गुरुवार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', रुपाली चाकणकरांनी महिलांना संविधान वाचण्याचा दिला सल्ला
Embed widget