एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 3: 'डब्बा गुल' साप्ताहिक टास्क आज जाणार वेगळ्याच दिशेला

Bigg Boss Marathi 3: 'डब्बा गुल' साप्ताहिक टास्कदरम्यान बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वातील सदस्यांमध्ये जोरदार भांडण होणार आहे.

Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात कालपासून 'डब्बा गुल' हे साप्ताहिक कार्य सुरू आहे. या टास्कदरम्यान घरातील सदस्यांमध्ये बरेच वादविवाद होत आहेत. या टास्कच्या संचालिका मीनल आणि मीरामध्येदेखील टास्कदरम्यान बरेच वाद होत आहेत. आज सदस्यांमधील भांडण आणि धक्काबुक्की वेगळ्याच दिशेला जाणार आहे. आज या टास्कदरम्यान मीनल आणि विशालमध्येदेखील भांडण होताना दिसून येणार आहे. बिग बॉसच्या घरातील सदस्यांमधील समीकरणं, नाती बदलताना दिसत आहेत. त्यामुळे नक्की कोण कोणाच्या बाजूने आहे ते सांगणे कठीण झाले आहे. 

बिग बॉसच्या घरातील लाडका सदस्य म्हणजे दादूस उर्फ संतोष चौधरी. घरातील प्रत्येक सदस्याला ते तितकेच जवळचे आहेत. साप्ताहिक कार्यात दादूसच्या खेळीवर कौतुक करताना स्नेहा, जय, उत्कर्ष आणि नीथा दिसून येणार आहे.
Bigg Boss Marathi 3: 'डब्बा गुल' साप्ताहिक टास्क आज जाणार वेगळ्याच दिशेला

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कॅप्टन्सी मिळणे हे अत्यंत महत्वाचे असते. कारण कॅप्टन्सीसोबत सदस्यांना एका आठवड्याची सुरक्षितता मिळते. ही सुरक्षितता अत्यंत महत्वाची असते हे आता घरातील सदस्यांना कळून चुकले आहे. त्यामुळे आता सदस्य कॅप्टन्सी मिळविण्यासाठी टास्कच्या आधी असो वा आठवड्याच्या सुरुवातीला असो डील करायला तयार होत आहेत. मीनलने आज टास्क सुरू होण्याआधीच मीराला डीलसाठी विचारले आहे. याबाबतीत आज विशाल, गायत्री आणि मीरा मध्ये आज चर्चा होणार आहे. 

बॉलिवूड बादशाहला थेट बूर्ज खलिफावरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

मीरा विशालला म्हणाली, "मीनल टास्क सुरू होण्याआधीच माझ्याकडे डील घेऊन आली होती. मी तिला म्हणाले,"गेम सुरू तर होऊ दे". त्यावर ती म्हणाली, "मला कॅप्टन बनायचे आहे". मी तिला प्रतिउत्तर देत म्हणाले, "मला पण व्हायच आहे कॅप्टन". तिचं असं होतं, मी हारायच आणि तिला कॅप्टन बनू द्यायचं. विशाल त्यावर म्हणाला, "हे मी पण नाही करणार. जरी आम्ही एका टीममध्ये असतो तरी नसतं केलं मी".

दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्याच्या 'जय भीम' चित्रपटातील दृश्यावरुन वाद

Rajinikanth Film: रजनीकांतचा 'अन्नात्थे' भारतासह सातासमुद्रापार प्रदर्शित होणार

महत्त्वाच्या बातम्या

Maniesh Paul Paranormal Experiences: 'लेकीला खोलीत आंटी दिसायची...'; अभिनेत्याला भुतांची वाटायची भीती, 'द कपिल शर्मा शो'मध्ये सांगितला थरारक किस्सा
'लेकीला खोलीत आंटी दिसायची...'; अभिनेत्याला भुतांची वाटायची भीती, 'द कपिल शर्मा शो'मध्ये सांगितला थरारक किस्सा
Ajay Devgn Reaction On Tukaram Mundhe: कपिल शर्माच्या शोमध्ये तुकाराम मुंढेंच्या नावाचा उल्लेख, अजय देवगणनं तोंडच लपवलं, नेमकं काय घडलं? VIDEO
कपिल शर्माच्या शोमध्ये तुकाराम मुंढेंच्या नावाचा उल्लेख, अजय देवगणनं तोंडच लपवलं, नेमकं काय घडलं? VIDEO
Vidyadhar Joshi On Ganeshotsav Festival: आधी ढोल-ताशा पथकातील कलाकारांवर टीका, आता विद्याधर जोशी म्हणाले, 'गणेशोत्सवाची माती झालीय...', नेमकं काय घडलं?
आधी ढोल-ताशा पथकातील कलाकारांवर टीका, आता विद्याधर जोशी म्हणाले, 'गणेशोत्सवाची माती झालीय...', नेमकं काय घडलं?
Vijayendra Kumeria Preeti Bhatia Divorced: 14 वर्षांचा सुखी संसार मोडला, प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट; पदरात 10 वर्षांची मुलगी असतानाही जोडप्यानं काडीमोड का घेतला?
14 वर्षांचा सुखी संसार मोडला, प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट; पदरात 10 वर्षांची मुलगी असतानाही जोडप्यानं काडीमोड का घेतला?

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget