एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 3 : आदिश वैद्य बिग बॉसच्या घराबाहेर; वाईल्ड कार्डद्वारे घेतली होती एन्ट्री

बिग बॉस मराठी सिझन ३ ची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे.

Bigg Boss Marathi 3 : बिग बॉस मराठी सिझन ३ ची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या आठवड्यात अनेक रंगतदार टास्क झाले. घरात सर्वांच्या लाडक्या आजीचे आगमन झाले होते. आजी घरातील सदस्यांना ओरडली तर आजीने तिच्या लाडक्या नातवडांना खाऊदेखील दिला. आजी घराचा निरोप घेताना घरातील सर्व सदस्यांना अश्रू अनावर झाले होते. घरातील कोणता सदस्य घराबाहेर जाणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. मीनल शाह, विकास पाटील, संतोष चौधरी (दादुस) आणि आदिश वैद्य हे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट झाले होते. घरात वाईल्ड कार्डद्वारे एन्ट्री घेणाऱ्या आदिश वैद्यने बिग बॉसमधून एग्झिट घेतली. 

Bigg Boss Marathi 3 : बिग बॉसच्या घराचा आजी घेणार आज निरोप, घरातील सदस्यांना अश्रू अनावर

आदिश बिग बॉसच्या घराबाहेर गेल्याने त्याची मैत्रिण  मीनल शाह भावूक झाली. तर चाहते स्पर्धकांनी अतरंगी डिमांड देताना दिसून आले. या आठवड्यात चावडीवर उत्कर्ष शिंदे आणि सोनाली पाटील यांनी बिग बॉसच्या चावडीमध्ये  प्रेक्षकांनी दिलेल्या डिमांड पूर्ण केल्या. तसेच  बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाती  मेघा धाडे आणि रेशम टिपणीस  या लोकप्रिय सदस्यांनी हजेरी लावली. या दोघींनी बिग बॉसमधील सदस्यांचं भरभरून कौतुक केलं. 

Dadasaheb Phalke Award: सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळणार; पण, एका गोष्टीचं दुःख : रजनीकांत

आदिश त्याच्या नात्यांमुळे तसेच वैयक्तिक जीवनामुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. आदिश त्याच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो देखील चाहत्यांसोबत शेअर करतो. आदिशने कुंकू टिकली आणि टॅटू या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच रात्रीस खेळ चाले या मालिकेमधून त्याला विशेष लोकप्रियता मिळाली. आता या आठवड्यात महेश मांजरेकर यांनी केलेल्या कानउघडणीचा सदस्यांवर काही परिणाम होणार का? , घराचा नवा कॅप्टन कोण असणार, घरात आणखी एक वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार का? हे सर्व पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

Antim Motion Poster : सलमानने शेअर केलं 'अंतिम' चे पोस्टर, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

महत्त्वाच्या बातम्या

Popular YouTuber Chhavi: उज्जैनच्या महाकाल मंदिरात जाताना काळाचा घाला; ट्रक अन् कारची भीषण धडक, फेमस Youtuberसह आईचाही मृत्यू
उज्जैनच्या महाकाल मंदिरात जाताना काळाचा घाला; ट्रक अन् कारची भीषण धडक, फेमस Youtuberसह आईचाही मृत्यू
The Kapil Sharma Show Comedian: 'द कपिल शर्मा'शोच्या कॉमेडियनवर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांचे निधन, कृष्णा अभिषेकने दिली माहिती
'द कपिल शर्मा'शोच्या कॉमेडियनवर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांचे निधन, कृष्णा अभिषेकने दिली माहिती
TV Show C.A.T.S. : 32 एपिसोड, 3 अभिनेत्री; दोघींनी आयुष्याचा दोर कापला, एक इंडस्ट्रीतून गायब, 'ती' शापित मालिका कोणती?
32 एपिसोड, 3 अभिनेत्री; दोघींनी आयुष्याचा दोर कापला, एक इंडस्ट्रीतून गायब, 'ती' शापित मालिका कोणती?
Amitabh Bachchan On Wife Jaya Bachchan Anger: जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट

व्हिडीओ

Rohit Pawar & Rahul Gandhi Meet : रोहित आणि राहुल कशाची चाहूल? | ABP Majha Special Report
MPSC Paper Leak Case : MPSC पेपरफुटीची भन्नाट लव्हस्टोरी Special Report
Laxman Hake On OBC Andolan : ओबीसींच्या आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन, सुरुवात कुठून? हाकेंनी सांगितलं
Sanjay Raut Mumbai PC : अमित शाहांसोबत देवेंद्र फडणवीस सुद्धा काम करायला तयार नाहीत
Sandeep Deshpande यांनी गणेश मंडळांना फटकारलं, आता गणपतीत फक्त गरबा बघायचा राहिलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray : वा रे प्रशासन! आदित्य ठाकरेंची पाहणी, बैठक संपून माघारी येण्यापूर्वीच लोटे एमआयडीसीतील खड्डा बुजवला
वा रे प्रशासन! आदित्य ठाकरेंची पाहणी, बैठक संपून माघारी येण्यापूर्वीच लोटे एमआयडीसीतील खड्डा बुजवला
Sunetra Pawar : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, सुनेत्रा पवारांचे निर्देश
चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, सुनेत्रा पवारांचे निर्देश
कामाचं बिल निघेना, अधिकारी पैसे मागतात? नांदेडच्या ठेकेदाराचं मुंबईत टोकाचं पाऊल; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
कामाचं बिल निघेना, अधिकारी पैसे मागतात? नांदेडच्या ठेकेदाराचं मुंबईत टोकाचं पाऊल; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
4G Solar Camera For Farm : शेताच्या राखणीसाठी कोणता CCTV सर्वात चांगला? वीज आणि वाय-फायशिवाय मोबाईलवर लाईव्ह फुटेज
शेताच्या राखणीसाठी कोणता CCTV सर्वात चांगला? वीज आणि वाय-फायशिवाय मोबाईलवर लाईव्ह फुटेज
तुझे सगळे प्रॉमिस लक्षात आहेत; खवड्या डोंगरावरुन पडललेल्या कुणालसाठी मावस बहिणीची भावनिक पोस्ट
तुझे सगळे प्रॉमिस लक्षात आहेत; खवड्या डोंगरावरुन पडललेल्या कुणालसाठी मावस बहिणीची भावनिक पोस्ट
पेपरफुटीनंतर आता बोगस गुणपत्रिका रॅकेटचा पर्दाफाश; चंद्रपुरात एकास अटक, अलिशान गाड्या मार्कलिस्ट जप्त
पेपरफुटीनंतर आता बोगस गुणपत्रिका रॅकेटचा पर्दाफाश; चंद्रपुरात एकास अटक, अलिशान गाड्या मार्कलिस्ट जप्त
Tukaram Mundhe : गणेशोत्सवात मंडळांना महाप्रसादासाठी नवा नियम आहे? तुकाराम मुंढे म्हणाले...
गणेशोत्सवात मंडळांना महाप्रसादासाठी नवा नियम आहे? तुकाराम मुंढे म्हणाले...
YouTube Earning Tax : यूट्यूबवरुन होणाऱ्या कमाईवर भारतात किती कर लागतो?  जीएसटी भरावा लागतो का?
यूट्यूबवरुन होणाऱ्या कमाईवर भारतात किती कर लागतो?  जीएसटी भरावा लागतो का?
Embed widget