एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 3 : बिग बॉस मराठीच्या स्पर्धकांना हसू अनावर, दिवसागणिक सदस्यांमधील नात्यात बदल

Bigg Boss Marathi 3 : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये विशाल आणि मीनलची आज चर्चा बघायला मिळणार आहे.

Bigg Boss Marathi 3 : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज खूप दिवसांनी 'टीम B' एकत्र बसून चर्चा करताना दिसणार आहे. या टीममध्ये आणखी एका सदस्याची भरती झाली आहे. हा सदस्य म्हणजेच गायत्री दातार. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये विशाल आणि विकास चर्चा करताना दिसणार आहेत. दरम्यान विकासने टीमला एक विनंती केली आहे. विकासने विनंती करताच घरातील सर्व सदस्यांना हसू अनावर झाले आहे. 

आजच्या भागात विशाल विकासला विचारताना दिसणार आहे,"तू मला नॉमिनेट का करायला गेला होतास जयकडे ?". विकास त्यावर म्हणाला,"कारणं तू मला करत होतास". विशाल म्हणाला,"मी तुझं नावं सुध्दा घेतले नाही". त्यावर विकास म्हणाला,"मला जयने सांगितले. मीनल म्हणाली,"खोटं बोलतो". विशाल म्हणाला,"खोटं बोलायला कुठल्या शाळेत..." विकास म्हणाला,"त्याविषयी आपण बोलूया कॅमेरा ऑफ होऊ देत". विकास म्हणाला,"आम्ही तीन दिवस वाट बघत होतो तू येशील आमच्याकडे सॉरी बोलायला". विकासचे म्हणणे आहे,"इथून पुढचा गेम अवघड होत जाणार आहे, तर कोणालाही नॉमिनेट करा मला नॉमिनेट करू नका". विकासच्या बोलण्यावर घरातील सर्व सदस्यांना हसू अनावर झाले आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi Official Page (@colorsmarathi)

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये विशाल आणि मीनलची आज चर्चा बघायला मिळणार आहे. ज्यामध्ये ते कॅप्टन्सी टास्क आणि विकासबद्दल बोलताना दिसणार आहेत. घरातील सदस्यांची नाती दर दिवसाला बदलत आहेत.  बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दिवसागणिक सदस्यांमधील नाती बदलत आहेत. जे सदस्य अगदी जिवाभावाचे मित्र वा जिवाभावाच्या मैत्रिणी होत्या त्यांच्यामध्ये दुरावा येत चालला आहे.

संबंधित बातम्या

Bigg Boss Marathi 3 : बिग बॉसच्या घरातील वातावरण होणार भावुक... सदस्यांना भेटायला येणार त्यांचे कुटुंबीय

Mamata Banerjee Meet Swara Bhasker : स्वरा भास्करने घेतली ममता बॅनर्जींची भेट, म्हणाली...

Money Heist Season 5 : मनी हाईस्टचा शेवटचा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, चोरी यशस्वी होणार का?

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशाराSambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणीManoj Jarange Parbhani : Shahapur Rain Updates : शहापूरमध्ये पावसाचं रौद्ररुप, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
Embed widget